नमस्कार !
समस्त मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा !
आसाममधे एनआरसी ने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीतून जवळ जवळ १९ लाख नागरीकांची नावे वगळली आहेत.
सुमारे १९ लाख नागरिक एनआरसीने जाहीर केलेल्या यादीतून बाहेर राहिले आहेत. शनिवारी सकाळी ही यादी जाहीर करण्यात आली. सरकारी कारवाई टाळण्यासाठी या लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. यापूर्वी गेल्या जुलैमध्ये जाहीर झालेल्या एनआरसीच्या मसुद्यात ४१ लाख लोकांची नावे नव्हती. सुमारे ३ कोटी ११ लाख नागरिकांचा या यादीत समावेश आहे. राज्यातील बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी ही यादी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी १९५१मध्ये अशा प्रकारची यादी जाहीर करण्यात आली होती.
यादीत मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या असण्याची शक्यता सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. ओवेसींनी भाजपावर पुन्हा एकदा मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप केला आहे. ही यादी पुन्हा जरी तपासली आणि ५०% टक्के यादी जरी बरोबर म्हटली तरी ९-१० लाख हा घुसखोरीचा आकडा प्रचंड मोठा आहे. सरकार एवढ्या मोठ्या लोक संख्येवर कारवाई करु शकणार का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार काय ? ह्यावर रोजच वर्तमानपत्रात छापून येत आहेत. मात्र "आमचं ठरलयं" असं दोन्ही पक्ष सांगतात त्यामुळे नेमके काय होईल याचा अंदाज अजून येत नाहिये.
राष्ट्रवादीचे बडे नेते तर सोडून चाललेतच पण आता पवारांचे नातेवाईक देखील सोडून चाललेत. कालच मुख्यमंत्र्यांनी पुढचा विरोधी पक्ष नेता काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित आघाडीचा असेल असे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील निवडणूका दिवाळीपूर्वीच पार पडतील असा अंदाज आहे.
चतुर्थी आणी चतुर्दशीला नेहमीप्रमाणे गणेश भक्त गावी जाताना / येताना ट्राफीक जाम मधे तासन तास अडकतील, त्यांचे कसे हाल झाले, रस्ते कसे खराब झाले आहेत, कोणत्या गल्ली च्या राजाला किती किलो सोने मिळाले अशा नेहमीच्या बातम्या येत्या १० दिवसात जास्त प्रमाणावर दिसतील. मंदिमुळे सणावर कसा परिणाम झाला हे वाचायला मिळेल.
मिपावर एखाद दुसरा ध्वनीप्रदुषण, पर्यावरणात्मक / प्रबोधनपर लेख येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या सर्व अडचणींवर मात करुन असे न म्हणता, या सर्व अडचणी आहेत तशा स्वीकारुन किंवा जमल्यास त्यांना वळसा घालून आपण गणरायाचे स्वागत करुया, १० दिवस राजकारणापासून शक्य झाले तर सुट्टी घेऊन नातेवाईक, कुटुंबियांना भेटूया, एकत्र येऊ या आणि गणेशोत्सव साजरा करुया. आणि हो, मिपा श्रीगणेश लेखमालेचा आनंद घेऊया.
धन्यवाद !
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !
वर्गीकरण
वाचने
42686
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमच्या इकडे ऊसाला कोल्हे
HAL-made Dornier 228 aircraft
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
विक्रम आणि प्रज्ञान ने चंद्र यान सोडले.
डाव्या विचारसरणीच्या लोकांवर सर्जिकल स्ट्राईक !!
सहमत आहे.
In reply to डाव्या विचारसरणीच्या लोकांवर सर्जिकल स्ट्राईक !! by डँबिस००७
चतुर्थी आणी चतुर्दशीला नेहमीप्रमाणे गणेश भक्त गावी जाताना / येता
Tough to prove 'Kashmir
M O Mathaiच्या पुस्तकातुन ,
मनमोहन सींग पंत प्रधान व
<strong>मुंबईत एखाद्याची किती घर असु शकतात ?</strong>
छे छे !! असे कसे ??
In reply to <strong>मुंबईत एखाद्याची किती घर असु शकतात ?</strong> by डँबिस००७
शेवटी चिदंबरमला सु कोर्टाने
अरे काय हे?
>>>>>आरोप आणि गोळा केलेले
जागतिक किर्तीचे नेते मा.
अब्दुल बासित तुम्हाला आठवत
(No subject)
संजय दत्त आणि राहुल गांधी
चड्डीवाल्यांची आणखी एक नवी
In reply to संजय दत्त आणि राहुल गांधी by डँबिस००७
Ravish Kumar
https://twitter.com/Gujju_Er
मा मोदीजींचा साधेपणा !!
मोडी... हट्टी स्वभावाचा हो...
In reply to मा मोदीजींचा साधेपणा !! by डँबिस००७
हाँग काँग मधील लोकशाही अधिकार
Chandrayaan-2: We got the
विक्रम नक्की उद्ध्वस्त झालंय का?
In reply to Chandrayaan-2: We got the by डॉ सुहास म्हात्रे
"विक्रमचे हार्ड लँडिंग झाले
In reply to विक्रम नक्की उद्ध्वस्त झालंय का? by गामा पैलवान
लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय.
In reply to "विक्रमचे हार्ड लँडिंग झाले by डॉ सुहास म्हात्रे
लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय.
In reply to "विक्रमचे हार्ड लँडिंग झाले by डॉ सुहास म्हात्रे
श्यामकाका, संपर्क झालाय असं म्हणायचंय का तुम्हाला?
In reply to लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय. by शाम भागवत
नाही हो.
In reply to श्यामकाका, संपर्क झालाय असं म्हणायचंय का तुम्हाला? by चामुंडराय
लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय.
In reply to "विक्रमचे हार्ड लँडिंग झाले by डॉ सुहास म्हात्रे
आजच्या दिवसाचे इस्रोचे अधिकृत
In reply to लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय. by शाम भागवत
_/\_
In reply to आजच्या दिवसाचे इस्रोचे अधिकृत by डॉ सुहास म्हात्रे
NDTV चे पत्रकार पल्लव बागला !
त्याचा तो खेकसण्याचा व्हिडीओ !!!
In reply to NDTV चे पत्रकार पल्लव बागला ! by डँबिस००७
ट्रंप तापवा आता... आम्हाला पुन्हा...
In reply to त्याचा तो खेकसण्याचा व्हिडीओ !!! by ट्रम्प
राष्ट्रप्रेमी जिज्ञासुंनी जरुर वाचावे.
लेख वाचला, आवडला.
In reply to राष्ट्रप्रेमी जिज्ञासुंनी जरुर वाचावे. by माहितगार
सुंदर वास्तविक आणि समतोल लेख.
In reply to राष्ट्रप्रेमी जिज्ञासुंनी जरुर वाचावे. by माहितगार
यथातथ्य लिखाण
In reply to राष्ट्रप्रेमी जिज्ञासुंनी जरुर वाचावे. by माहितगार
काश्मिरच्या बाबत जगभर थयथयाट
समीकरणे बदलली
भारत रक्षा मंत्रालय व
पाकव्याप्त काश्मीर मुक्त होणार
In reply to भारत रक्षा मंत्रालय व by डँबिस००७
पवार पाकबद्दल नेमके काय म्हणाले? सिद्धु की मणिशंकर ?
याचा अर्थ काय होतो ?
In reply to पवार पाकबद्दल नेमके काय म्हणाले? सिद्धु की मणिशंकर ? by माहितगार
पाकिस्तान = मुस्लिम आणि मुस्लिम = पाकिस्तान
In reply to याचा अर्थ काय होतो ? by माहितगार
याचा अर्थ सरळ आहे
In reply to याचा अर्थ काय होतो ? by माहितगार
काॅंग्रेजी सलमान खुर्शीद ,
काश्मीरसांबधात पाकिस्तान
शिवाय, अश्या गोष्टी मोदी
In reply to काश्मीरसांबधात पाकिस्तान by डॉ सुहास म्हात्रे
बैलाचा डोळा !!! =))
In reply to शिवाय, अश्या गोष्टी मोदी by जॉनविक्क
शिवाय, अश्या गोष्टी मोदी "मॅनेज" करत असतातअसे म्हणणारे हुश्शार लोक 'दिल्लीपासून - व्हाया मिपा - गल्लीपर्यंत' आहेत. =)) =)) =)) मात्र, असा दावा करताना तुमच्या,बाब्बो, POTUS जर मोदी मॅनेज करू शकत असेल तर त्यापेक्षा दुसरा लायक जागतिक नेता कोण हा प्रश्नच निकाली निघतो.या वाक्यात लिहिलेल्या, मोदींच्या जगावेगळ्या व अभूतपूर्व पात्रतेची भलावण ते करत आहेत, हे न दिसण्याएवढा अंध मोदीव्देष त्यांच्या डोक्यात भरलेला आहे ! =)) =)) =))खुशख़बर...
मागच्या वर्षी घाऊक भाव १-२
खरीप कांदा नोव्हेंबरच्या
शेतकरी वर्गाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेस सज्ज व्हावयास हवे
In reply to खरीप कांदा नोव्हेंबरच्या by ऋतुराज चित्रे
निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय
In reply to शेतकरी वर्गाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेस सज्ज व्हावयास हवे by माहितगार
आयात कांदा फारसा येणं
राम मंदिर बाबरी मस्जिद
"कतार, युएई व सौदीमधे
https://www.businesstoday.in
In reply to "कतार, युएई व सौदीमधे by शाम भागवत
भारतिय मुत्सद्देगिरीचे विजय..
एका माळेचे मणी
काश्मिरची आतापर्यंत दाबून
<<काश्मिरची आतापर्यंत दाबून>>
In reply to काश्मिरची आतापर्यंत दाबून by डॉ सुहास म्हात्रे
१००% बरोबर आहे. कलम हटवले
In reply to <<काश्मिरची आतापर्यंत दाबून>> by सर टोबी
टोबी सर,
In reply to <<काश्मिरची आतापर्यंत दाबून>> by सर टोबी
विकासाचे वारे काश्मीर
In reply to <<काश्मिरची आतापर्यंत दाबून>> by सर टोबी
“आदित्य शिवसेनेचे राहुल गांधी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सुमीत राघवनचा आदित्य ठाकरेंना खरमरीत टोलामा मोदीजींच्या शुभ हस्ते UN
पंजाब महाराष्ट्र बँकेवर निर्बंध !
म्हापसा अर्बन बँकेचे १)पंजाब
अभिनंदन सेठ.
अ रारारारा
हा हा हा
In reply to अ रारारारा by गोंधळी
सगळ ठिक आहे..........
ओह नो...
In reply to सगळ ठिक आहे.......... by गोंधळी
सध्या फक्त पुराणातील वानगी
खासदारकी सोडून काय मिळवलं?
बाकी काही नाही पण सध्या
Blot on Muslims for being
१) Bosch | बॉश कंपनीला मंदीची
हेच भागधेय
In reply to १) Bosch | बॉश कंपनीला मंदीची by उपेक्षित
याचे कारण आपली अफाट वाढणारी
In reply to हेच भागधेय by रविकिरण फडके
DRDO च्या अधिकाऱ्यांनी असं
पुरुषांनो सावधान!
आदित्य ठाकरे
लोकशाहीचा मखन राखला.
In reply to आदित्य ठाकरे by धर्मराजमुटके
लोकशाहीचा मान राखला.
In reply to लोकशाहीचा मखन राखला. by कंजूस
राजा उदार झाला ....