नकळत ओढून नेतो मिचकावत सोडून देतो स्वतःशीच खिन्न हसतो हा संभ्रम माझा स्वप्नांच्या झुळूकी मनाला तप्त पाऊलवाटा पायाला अनवाणी चालू पाहतो हा संभ्रम माझा अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझा - संदीप चांदणे छान कविता दुसरं कडवे तीन तीनदा वाचले तर प्रत्येक वेळी नवनवीन अर्थ लागला, नक्की काय आहे ते पुन्हा पुन्हा सुसंगत वाचावे लागेल असे दिसते. वाचकांची पत्रेवाला नाखु Log in or register to post comments मस्त.. लै दिसानी आलात पण मस्त लिवलत... जिओ चांदणे पैलवान जिओ पैजारबुवा, Log in or register to post comments वाह, सुरेखच ! वेगळ्याच वाह, सुरेखच ! वेगळ्याच विषयावरची कविता वाचली ! अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझा हे विशेष आवडले ! सुंदर कल्पना ! चांदणे संदीप _/\_ Log in or register to post comments +1 एकदम मस्त कडवं आहे ते Log in or register to post comments Log in or register to post comments2741 views
छान कविता दुसरं कडवे तीन तीनदा वाचले तर प्रत्येक वेळी नवनवीन अर्थ लागला, नक्की काय आहे ते पुन्हा पुन्हा सुसंगत वाचावे लागेल असे दिसते. वाचकांची पत्रेवाला नाखु Log in or register to post comments
मस्त.. लै दिसानी आलात पण मस्त लिवलत... जिओ चांदणे पैलवान जिओ पैजारबुवा, Log in or register to post comments
वाह, सुरेखच ! वेगळ्याच वाह, सुरेखच ! वेगळ्याच विषयावरची कविता वाचली ! अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझा हे विशेष आवडले ! सुंदर कल्पना ! चांदणे संदीप _/\_ Log in or register to post comments
छान कविता
मस्त.. लै दिसानी आलात पण मस्त लिवलत...
वाह, सुरेखच ! वेगळ्याच
+1