यंदाचा फिफा वर्ल्ड कप रशिया मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या खेळात मागे असला तरी भारतामध्ये या खेळाचे चाहते खूप संख्येने आहेत.
यंदा निवडणूकांमुळे या वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती म्हणावी तशी झाली नाही.
यंदाचा वर्ल्ड कप रशिया मध्ये १४ जून पासून सुरू होणार आहे. त्याची माहिती आणि चर्चा करण्यासाठी हा धागाप्रपंच
या वर्षी एकूण ३२ टीम भाग घेणार आहेत . ( रशिया ही यजमान टीम आहे त्यामुळे त्यांना क्वालिफाय ना खेळता सहभाग मिळतो असे विकिने सांगितले , भारताला या प्रकारे आयोजन करून सहभागी व्हावे लागेल :) )
इटली , नेदरलँड आणि चिलि या बलाढ्य टीम यंदा नसतील .
या खेळात कोणतेही भाकीत करणे अवघड आहे . यंदाच्या स्ट्राँग टीम जर्मनी , फ्रान्स आणि पोर्तुगाल आहेत
ब्राझील , पोर्तुगाल आणि अर्जेंटीना या एकाद्या दुसर्या खेळाडू वर अवलंबून आहेत . ते ब्लॉक झाले तर यांचा परफॉर्मन्स ढासळतो पण ते ( नेमार , रोनाल्डो , मेस्सी) चालले तर मात्र टीम जोशात येतात.
डार्क हॉर्स : पोलंड , उरुग्वे , कोस्टा रीका यांचे भाकीत करता येणे अवघड आहे ह्या टीम धक्का देत सेमि फायनल पर्यंत पोचू शकतात
प्रत्येक देशाचे खेळाडू , व्यूहरचना , गोलकीपर , प्रशिक्षक यावर प्रतिसादात अपडेट करेन आणि सर्वांनी त्यात भर घालावी !
यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचा शुभंकर
वर्गीकरण
वाचने
49681
प्रतिक्रिया
161
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोनाल्डो ,मेस्सी, नेमा यांना
रशिया-क्रोअशिया
सामना बरोबरीत
हो. मला वाटलं होतं आता
In reply to सामना बरोबरीत by Ranapratap
क्रोअशिया चा अप्रतिम गोल
रशियाचा नाट्यमय गोल. गोलकीपर
पेनलटी शूट आउट
भारी मॅच. रशिया ने खरच
आणखी एक पेनल्टी गेम.
फ्रांस वि बेल्जीयम
फ्रान्स-बेलजीएम
फ्रान्स-बेलजीएम
काटे की टक्कर.
कुणा एकावर अवलंबून नसलेल्या
गेले इंग्लंड पण बाहेर गेले.
लाडके
फ्रांस ४ क्रोएशिया १
फ्रांस विश्व विजयी.
अंदाजाप्रमाणे फ्रांस
दोन गोल फ्रान्सला फुकटचे
कालिनीच सारखा खेळाडू गैरशिस्त
In reply to दोन गोल फ्रान्सला फुकटचे by कंजूस