फिफा वर्ल्ड कप २०१८
यंदाचा फिफा वर्ल्ड कप रशिया मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या खेळात मागे असला तरी भारतामध्ये या खेळाचे चाहते खूप संख्येने आहेत.
यंदा निवडणूकांमुळे या वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती म्हणावी तशी झाली नाही.
यंदाचा वर्ल्ड कप रशिया मध्ये १४ जून पासून सुरू होणार आहे. त्याची माहिती आणि चर्चा करण्यासाठी हा धागाप्रपंच
या वर्षी एकूण ३२ टीम भाग घेणार आहेत . ( रशिया ही यजमान टीम आहे त्यामुळे त्यांना क्वालिफाय ना खेळता सहभाग मिळतो असे विकिने सांगितले , भारताला या प्रकारे आयोजन करून सहभागी व्हावे लागेल :) )
इटली , नेदरलँड आणि चिलि या बलाढ्य टीम यंदा नसतील .
या खेळात कोणतेही भाकीत करणे अवघड आहे . यंदाच्या स्ट्राँग टीम जर्मनी , फ्रान्स आणि पोर्तुगाल आहेत
ब्राझील , पोर्तुगाल आणि अर्जेंटीना या एकाद्या दुसर्या खेळाडू वर अवलंबून आहेत . ते ब्लॉक झाले तर यांचा परफॉर्मन्स ढासळतो पण ते ( नेमार , रोनाल्डो , मेस्सी) चालले तर मात्र टीम जोशात येतात.
डार्क हॉर्स : पोलंड , उरुग्वे , कोस्टा रीका यांचे भाकीत करता येणे अवघड आहे ह्या टीम धक्का देत सेमि फायनल पर्यंत पोचू शकतात
प्रत्येक देशाचे खेळाडू , व्यूहरचना , गोलकीपर , प्रशिक्षक यावर प्रतिसादात अपडेट करेन आणि सर्वांनी त्यात भर घालावी !
यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचा शुभंकर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ब्राझील विजेतेपदाचा प्रबळ
ब्रझिलचे कित्येक प्रयत्न वाया
स्वित्झर्लंड २-१ ने पुढे
स्वित्झर्लंडची जीत
बेलजीयम-दयुनिशिया
मेक्सिको २ - १
जर्मन सुरुवात चांगली झालीये
स्वीडनचा गोल!
जर्मनीचा पहिला गोल
येस्स! जर्मनी २ - १!
दोन दिवसांत चांगला खेळ
गतविजेत्यांची परंपरा कायम
जर्मनीसाठी Feierabend
इतिहासाची पुनरावृति
जापान हरले तरी खुश ?
बिरुटे सर, जपान बाद फेरीत पोहचले
धन्यवाद Ranapratap हेच उत्तर
धन्स
विराट कोहली ने सपोर्ट केला
अर्जेंटीना हरणार असे दिसते..
मेस्स्सीला गुंडाळुन ठेवले आहे.
अर्जेंटीनाचा मस्त गोल.
आता बॅाल सोडतच नैत.
फ्रांस वेगवान.
मेस्सीच्या पासवर....
फ्रांसचा दुसरा गोल...
फ्रान्सचा तीसरा गोल.
फ्रांसचा अजुन एक गोल.
फ्रांसचा खेळ बघायला मजा
मेस्सीच्या पासवर
अर्जेंटिनाचा गोल!
अर्जेंटिना बाहेर
थकलेला मेस्सी
मेस्सीला शेवटचा दीस गोड
उरुग्वे १ पोर्तुगल ०
+1000
+१
१-१
उरुग्वेचा २ रा गोल.
उरुग्वे विजयी
पोर्तुगाल चा रोनाल्डो आणि
बेल्जियम, क्रोएशिया यांसोबत
स्पेन-रशिया
हाफ टाइम मध्ये सामना 1-1 बरोबरीत
शेवटी निकाल पेनलटी शूट आउट वर
ओ माय गॉड
स्पेन बाहेर
रशियाची जीत! एकामागोमाग एक धक्के..
आता स्पर्धेत मजा यायला
क्रोएशिया डेन्मार्क ५