यंदाचा फिफा वर्ल्ड कप रशिया मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या खेळात मागे असला तरी भारतामध्ये या खेळाचे चाहते खूप संख्येने आहेत.
यंदा निवडणूकांमुळे या वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती म्हणावी तशी झाली नाही.
यंदाचा वर्ल्ड कप रशिया मध्ये १४ जून पासून सुरू होणार आहे. त्याची माहिती आणि चर्चा करण्यासाठी हा धागाप्रपंच
या वर्षी एकूण ३२ टीम भाग घेणार आहेत . ( रशिया ही यजमान टीम आहे त्यामुळे त्यांना क्वालिफाय ना खेळता सहभाग मिळतो असे विकिने सांगितले , भारताला या प्रकारे आयोजन करून सहभागी व्हावे लागेल :) )
इटली , नेदरलँड आणि चिलि या बलाढ्य टीम यंदा नसतील .
या खेळात कोणतेही भाकीत करणे अवघड आहे . यंदाच्या स्ट्राँग टीम जर्मनी , फ्रान्स आणि पोर्तुगाल आहेत
ब्राझील , पोर्तुगाल आणि अर्जेंटीना या एकाद्या दुसर्या खेळाडू वर अवलंबून आहेत . ते ब्लॉक झाले तर यांचा परफॉर्मन्स ढासळतो पण ते ( नेमार , रोनाल्डो , मेस्सी) चालले तर मात्र टीम जोशात येतात.
डार्क हॉर्स : पोलंड , उरुग्वे , कोस्टा रीका यांचे भाकीत करता येणे अवघड आहे ह्या टीम धक्का देत सेमि फायनल पर्यंत पोचू शकतात
प्रत्येक देशाचे खेळाडू , व्यूहरचना , गोलकीपर , प्रशिक्षक यावर प्रतिसादात अपडेट करेन आणि सर्वांनी त्यात भर घालावी !
यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचा शुभंकर
वर्गीकरण
वाचने
49681
प्रतिक्रिया
161
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेस्स्सीला गुंडाळुन ठेवले आहे.
अर्जेंटीनाचा मस्त गोल.
In reply to मेस्स्सीला गुंडाळुन ठेवले आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता बॅाल सोडतच नैत.
फ्रांस वेगवान.
In reply to आता बॅाल सोडतच नैत. by कंजूस
मेस्सीच्या पासवर....
In reply to फ्रांस वेगवान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्रांसचा दुसरा गोल...
फ्रान्सचा तीसरा गोल.
In reply to फ्रांसचा दुसरा गोल... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्रांसचा अजुन एक गोल.
In reply to फ्रान्सचा तीसरा गोल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्रांसचा खेळ बघायला मजा
In reply to फ्रांसचा अजुन एक गोल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेस्सीच्या पासवर
In reply to फ्रांसचा अजुन एक गोल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्जेंटिनाचा गोल!
अर्जेंटिना बाहेर
थकलेला मेस्सी
मेस्सीला शेवटचा दीस गोड
उरुग्वे १ पोर्तुगल ०
+1000
In reply to उरुग्वे १ पोर्तुगल ० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +1000 by sagarpdy
१-१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उरुग्वेचा २ रा गोल.
उरुग्वे विजयी
पोर्तुगाल चा रोनाल्डो आणि
बेल्जियम, क्रोएशिया यांसोबत
In reply to पोर्तुगाल चा रोनाल्डो आणि by सोमनाथ खांदवे
स्पेन-रशिया
हाफ टाइम मध्ये सामना 1-1 बरोबरीत
शेवटी निकाल पेनलटी शूट आउट वर
ओ माय गॉड
स्पेन बाहेर
रशियाची जीत! एकामागोमाग एक धक्के..
आता स्पर्धेत मजा यायला
In reply to रशियाची जीत! एकामागोमाग एक धक्के.. by निशाचर
क्रोएशिया डेन्मार्क ५
हो :) हेच लिहिणार होते.
In reply to क्रोएशिया डेन्मार्क ५ by sagarpdy
दोन्ही संघाचा छान खेळ
उत्कंठावर्धक खेळात क्रोएशियाचा विजय!
स्पेन रशिया
स्पेन ने काल विक्रमी (वर्ल्ड
In reply to स्पेन रशिया by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या कंटाळवाण्या टीका-टाका
In reply to स्पेन रशिया by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्र आवडलं
In reply to या कंटाळवाण्या टीका-टाका by sagarpdy
आज ब्राझील
मजा येईल आज
In reply to आज ब्राझील by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मॅचेस मधील काही खास
ब्राझील × मेक्सिको
ब्राझीलचा दूसरा गोल
In reply to ब्राझील × मेक्सिको by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्राझील
मेक्सिको
In reply to ब्राझील by कपिलमुनी
जपान
जपान चांगला खेळ खेळत आहे. पण
In reply to जपान by कपिलमुनी
नेमार खूप रडी पण खेळतो राव !!
धक्कादायक
जपान- बेलजीएम
जपान-बेल्जियम
श्या, जपान जिंकायला हवा होता.
जपान-बेलजीएम
मस्त मॅच
जपान अनपेक्षित रित्या फारच
कोलंबिया विरुद्ध इंग्लंड
उरुग्वे ब्राझिल
जपानची म्याच अजून पाहताच आली
पुटीनने सेटिंग लावली नसेल तर
ब्राझील
बेल्जीयम
In reply to ब्राझील by sagarpdy
या वर्षी उरुग्वे जिंकेल असा
In reply to बेल्जीयम by कपिलमुनी
या वर्षी उरुग्वे जिंकेल असा वाटत आहेहो, मलाही वाटतंय. फक्त येत्या मॅच ला कदाचित काव्हानी नाही खेळू शकणार, त्याचा परिणाम कसा होतो ते बघितलं पाहिजे.म्हणाल्या प्रमाणे, कव्हनी ची
In reply to या वर्षी उरुग्वे जिंकेल असा by sagarpdy
चुकवू नये अशा मॅच
उरुग्वे
ब्राझिल-बेलजीएम
ब्राझिल
ब्राझील बेल्जीयम चांगली चालू
1-2 ब्राझील परत येणार?
प्रथमच ब्राझील, अर्जेंटिना व
ब्राझील बाहेर