भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे.
भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे.
भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.
भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती.
भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.
वर्गीकरण
वाचने
118713
प्रतिक्रिया
363
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंगु शेठ आणि सोमरस .
In reply to हायला by manguu@mail.com
आम्हाला मास्तर आणि
In reply to प्रतिसाद तुमच्या साठी नसताना by सुबोध खरे
काश्मिर राजकीय भूकंप
सगळ्या राजकीय गोंधळात,
In reply to काश्मिर राजकीय भूकंप by manguu@mail.com
भाजपच दोषी हे ठरवायच्या आदी
In reply to काश्मिर राजकीय भूकंप by manguu@mail.com
खांदवे जी ..
In reply to भाजपच दोषी हे ठरवायच्या आदी by सोमनाथ खांदवे
हा माणुस अशी विधाने कोणत्या
हा माणुस अशी विधाने कोणत्या आधारावर करतो हेच कळत नाही.
In reply to हा माणुस अशी विधाने कोणत्या by प्रसाद_१९८२
पावसापाण्याच्या दिवसात सोमरस
मंगुशेट ला आतेरीक्या चें
मंगुशेट ला आतेरीक्या चें
In reply to मंगुशेट ला आतेरीक्या चें by सोमनाथ खांदवे
मंगुशेट ला आतेरीक्या चें कंबरडे इथून पुढ जरा ज्यास्तच मोडलं जाईल याची काळजी वाटती का काय ?--- खांदवे साहेब, भाजपांने पाठींबा काढून घेतला म्हणून अतिरेक्यांचे कंबरडे वगैरे मोडले जाण्याची शक्यता शून्य आहे, निदान या केंद्रसरकार कडून तरी. मुळात घुसखोरी करणारे अतिरेकी हे वारुळातून निघणार्या मुंग्याप्रमाणे आहेत ह्यांना कितीही ठेचले तरी हे अतिरेकी त्यांना आश्रय देणारा पाकिस्तान व आय एस एस शाबुत आहेत तोपर्यंत येतच राहणार. अतिरेक्यांना आश्रय देणार्या पाकिस्तानचे कंबरडे खरे तर मोडायला हवे मगच काश्मिरमधील दहशतवादाचा काही निकाल लागेल असे वाटते. ---- तशीही आता निवडणुक लागणारच आहे. त्या निवडणुकीच्या भाषणात मोदी परत एकदा 'एक सर के बदले दस सर लायेगें', 'पाकिस्तान की ईट से ईट बजा देंगे' वगैरे भाषणे करुन पाकिस्तानचे कंबरडे नक्की मोडतील असे वाटते.प्रसाद साहेब
In reply to मंगुशेट ला आतेरीक्या चें by प्रसाद_१९८२
A total of 220 militants were
In reply to प्रसाद साहेब by सुबोध खरे
शस्त्रसंधी असूनही मे आणि जून
In reply to A total of 220 militants were by सुबोध खरे
माईंड इट ऍण्ड नोट इट !!!!
In reply to मंगुशेट ला आतेरीक्या चें by प्रसाद_१९८२
....आणि आस करून सुदा दहशतवाद
In reply to माईंड इट ऍण्ड नोट इट !!!! by सोमनाथ खांदवे
प्रतिसादाशी खूप अंशी सहमत आहे
In reply to ....आणि आस करून सुदा दहशतवाद by माहितगार
मुद्दे उलट्या क्रमाने चर्चेस
In reply to प्रतिसादाशी खूप अंशी सहमत आहे by विशुमित
आतंकवाद आणि काश्मीरप्रश्न.
In reply to मंगुशेट ला आतेरीक्या चें by सोमनाथ खांदवे
?
In reply to आतंकवाद आणि काश्मीरप्रश्न. by अर्धवटराव
पाकिस्तानची नेमकी भूमीका काय आहे ?
In reply to ? by माहितगार
तुमचे विधान तुमच्या न कळत
In reply to पाकिस्तानची नेमकी भूमीका काय आहे ? by अर्धवटराव
अनधिकृत भूमिका काय आहेत हा वेगळा भाग आहे.
In reply to तुमचे विधान तुमच्या न कळत by माहितगार
काश्मिरात संघाच्या शाखा भरतात का ?
In reply to मंगुशेट ला आतेरीक्या चें by सोमनाथ खांदवे
मंगु शेठ
In reply to काश्मिरात संघाच्या शाखा भरतात का ? by manguu@mail.com
ते
In reply to मंगु शेठ by सोमनाथ खांदवे
तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो
In reply to ते by manguu@mail.com
असा रेफरन्स देऊन ऐच्छिक
In reply to तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो by सुबोध खरे
फिल्ड पोस्टिंग हवं आहे असा
In reply to असा रेफरन्स देऊन ऐच्छिक by विशुमित
उपयुक्त माहिती.
In reply to फिल्ड पोस्टिंग हवं आहे असा by सुबोध खरे
ते वाक्य मोगा खान साठी होतं.
In reply to उपयुक्त माहिती. by विशुमित
ओके
In reply to ते वाक्य मोगा खान साठी होतं. by सुबोध खरे
मी कधी बोललो होतो ?
In reply to तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो by सुबोध खरे
काही गोष्टी दुकानात मिळत नाहीत :(
राज्यपाल एन.एन वोरांचा
25 जून ला विद्यमान
भाजप्यांची सोमरसता
मंगूशेठ ,सक्काळी ! सक्काळी !
In reply to भाजप्यांची सोमरसता by manguu@mail.com
खापी फेस्ट हाये ते
In reply to मंगूशेठ ,सक्काळी ! सक्काळी ! by सोमनाथ खांदवे
सोमनाथ,
In reply to मंगूशेठ ,सक्काळी ! सक्काळी ! by सोमनाथ खांदवे
कांग्रीस चे सर्वात यशस्वी आणि हुश्शार अध्यक्ष !!!!
बाल हक्क आयोगाने हे मात्र
In reply to कांग्रीस चे सर्वात यशस्वी आणि हुश्शार अध्यक्ष !!!! by सोमनाथ खांदवे
रोबोट
In reply to कांग्रीस चे सर्वात यशस्वी आणि हुश्शार अध्यक्ष !!!! by सोमनाथ खांदवे
तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो
In reply to रोबोट by manguu@mail.com
छान. सुंदर
In reply to तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो by डँबिस००७
Congress stung by Digvijaya
ती सुप्रीमो ची बी ( भाजप ) टीम हाये
In reply to Congress stung by Digvijaya by डँबिस००७
"""दरम्यान, दिग्विजय सिंह
In reply to Congress stung by Digvijaya by डँबिस००७
हिंदू दहशतवाद आणि दिग्विजय
In reply to """दरम्यान, दिग्विजय सिंह by विशुमित
हिंदू दहशतवाद हा शब्द
In reply to """दरम्यान, दिग्विजय सिंह by विशुमित
Hindu Terrorist who were
In reply to हिंदू दहशतवाद हा शब्द by डँबिस००७
सांगून उपेग नाही
In reply to Hindu Terrorist who were by विशुमित
तुमच्या दशावतारातील
In reply to सांगून उपेग नाही by manguu@mail.com
छान
In reply to तुमच्या दशावतारातील by सुबोध खरे
आम्हाला कोणी नोकरी देत नाही
In reply to छान by manguu@mail.com
जसे
In reply to आम्हाला कोणी नोकरी देत नाही by सुबोध खरे
रडारड आणि दुस्वास तुम्ही केला
In reply to जसे by manguu@mail.com
मुळात तुमच्या किती आय डी बॅन
In reply to तुमच्या दशावतारातील by सुबोध खरे
" हिंदु अतिरेकी " ?? किती
In reply to Hindu Terrorist who were by विशुमित
डीएसकेप्रकरणी बँक ऑफ
मराठी माणूस मवाळ अन त्यांच्या
In reply to डीएसकेप्रकरणी बँक ऑफ by विशुमित
मराठी माणसाला पाठिंबा
In reply to मराठी माणूस मवाळ अन त्यांच्या by चौथा कोनाडा
बरोबर आहे विशुमित,
In reply to मराठी माणसाला पाठिंबा by विशुमित
कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी
छान
In reply to कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी by विशुमित
बर वाटल
In reply to छान by manguu@mail.com
कोना आदिकार्याच्या
In reply to कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी by विशुमित
पर्वाचे आनंदीबेनजींचे भाषण
In reply to कोना आदिकार्याच्या by गब्रिएल
https://www.amarujala.com
In reply to पर्वाचे आनंदीबेनजींचे भाषण by विशुमित
छान
In reply to पर्वाचे आनंदीबेनजींचे भाषण by विशुमित