भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे.
भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे.
भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.
भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती.
भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.
वर्गीकरण
वाचने
118713
प्रतिक्रिया
363
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं
In reply to ईतक्या लवकर फसगत ? by सोमनाथ खांदवे
थांबा !!!जरा दीर्घ श्वास घ्या !!!
In reply to बरं by manguu@mail.com
छान
In reply to थांबा !!!जरा दीर्घ श्वास घ्या !!! by सोमनाथ खांदवे
4 वर्ष म्हणे
In reply to ईतक्या लवकर फसगत ? by सोमनाथ खांदवे
मी बी कापी पेस्ट क्येल
च्याक ! च्याक !!आदीच सांगितलं
आरा ! र ! र
डोकं तपासून घ्या
In reply to आरा ! र ! र by सोमनाथ खांदवे
आपलं डोकं यकदम शाबुत हाय र !
सण अन काम
In reply to आपलं डोकं यकदम शाबुत हाय र ! by सोमनाथ खांदवे
छान
ह्या इशयावर कुस्तीतील धोबीपछाड झालाय तुमचा
तुमचाच धोबीपछाड झालाय
In reply to ह्या इशयावर कुस्तीतील धोबीपछाड झालाय तुमचा by सोमनाथ खांदवे
ऑ !
In reply to तुमचाच धोबीपछाड झालाय by manguu@mail.com
म्हणे मी पाकिस्तानचा निषेध का
In reply to ह्या इशयावर कुस्तीतील धोबीपछाड झालाय तुमचा by सोमनाथ खांदवे
न्हाय र बाबा
In reply to म्हणे मी पाकिस्तानचा निषेध का by manguu@mail.com
हेचि फळ का विदेशयात्रेला ?
IAS ऑफिसर मारहाण प्रकरण
6 पासपोर्ट
2014 च्या आदीचेच , या
In reply to 6 पासपोर्ट by manguu@mail.com
गायब,
In reply to 2014 च्या आदीचेच , या by सोमनाथ खांदवे
कोंग्रेस ?
In reply to 2014 च्या आदीचेच , या by सोमनाथ खांदवे
नीरव मोदिला एक पासपोर्ट
In reply to 2014 च्या आदीचेच , या by सोमनाथ खांदवे
आमच्या मागच्या बिल्डिंग मध्ये
In reply to नीरव मोदिला एक पासपोर्ट by manguu@mail.com
आँ !! २०१४ नंतरचे म्हणजे
In reply to 6 पासपोर्ट by manguu@mail.com
काय चुकले विचारले तर ?
In reply to आँ !! २०१४ नंतरचे म्हणजे by डँबिस००७
१३ हजार कोटींच्या
In reply to 6 पासपोर्ट by manguu@mail.com
कुणाच्या परवानगीनं ठिय्या? कोर्टानं केजरीवालांना झापलं
आठवडाभरापासून नायब राज्यपालांच्या निवासस्थानी ठाण मांडून बसलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांना उच्च न्यायालयानं कठोर शब्दांत झापलं आहे. धरणे धरण्याआधी नायब राज्यपालांची परवानगी का घेतली नाही, असा सवाल करत न्यायालयानं त्यांचे कान उपटले.--- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/who-authorized-them-… --- गेले काही महिने निद्रिस्त असलेले व उठसुट नौटंकी करणारे, केजरिवाल मधील "मर्कट" या आयएएस अधिकार्यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा जागे झाले असे दिसते.त्या दिल्ली मदी प्रॉपर तिथली
In reply to कुणाच्या परवानगीनं ठिय्या? कोर्टानं केजरीवालांना झापलं by प्रसाद_१९८२
यापेक्षा महत्वाचं म्हणजे
In reply to कुणाच्या परवानगीनं ठिय्या? कोर्टानं केजरीवालांना झापलं by प्रसाद_१९८२
पर्दाफाश
त्यांनी मदत म्हणून दिले आहेत
In reply to पर्दाफाश by ट्रेड मार्क
गोंधळ होतोय का माझा कुठे ?
In reply to त्यांनी मदत म्हणून दिले आहेत by manguu@mail.com
छान
In reply to गोंधळ होतोय का माझा कुठे ? by माहितगार
तेच म्हणतोय की माझा गोंधळ
In reply to छान by manguu@mail.com
छान
In reply to तेच म्हणतोय की माझा गोंधळ by माहितगार
आणि जेवायलाही द्या की
In reply to छान by manguu@mail.com
राजे अभ्यास वाढवावा लागेल,
In reply to आणि जेवायलाही द्या की by manguu@mail.com
आम्ही अभ्यास करतो
In reply to राजे अभ्यास वाढवावा लागेल, by माहितगार
राजे अभ्यास वाढवा
In reply to आम्ही अभ्यास करतो by manguu@mail.com
हे राहीलेच
In reply to राजे अभ्यास वाढवा by माहितगार
अब्यास वाढवायचं बघा
In reply to हे राहीलेच by माहितगार
ठिके, गंभीर गोष्टींशी तुलना करूया !
In reply to अब्यास वाढवायचं बघा by manguu@mail.com
पुन्हा तीच तुलना
In reply to ठिके, गंभीर गोष्टींशी तुलना करूया ! by माहितगार
कारण तुलना रास्त आहे !
In reply to पुन्हा तीच तुलना by manguu@mail.com
पुरोगामीत्वाच्या निरपेक्षतेस
In reply to कारण तुलना रास्त आहे ! by माहितगार
अवतार घेण्याची
In reply to पुरोगामीत्वाच्या निरपेक्षतेस by सुबोध खरे
https://m.maharashtratimes
आपले जेष्ट कवी माहितगार
In reply to https://m.maharashtratimes by manguu@mail.com
कवितेच्या मर्यादीत ओळी
In reply to आपले जेष्ट कवी माहितगार by सोमनाथ खांदवे
पुढच्या वक्ताला नक्की लक्षात
In reply to कवितेच्या मर्यादीत ओळी by माहितगार
अनेक आभार
In reply to पुढच्या वक्ताला नक्की लक्षात by सोमनाथ खांदवे
राजकीय घराणेशाहीचा मुद्दा
काश्मीरमध्ये भाजप ने पाठिंबा
11 महिने राहिले
In reply to काश्मीरमध्ये भाजप ने पाठिंबा by विशुमित
काश्मीर शांत राहाव ,तुमच्या
खांदवे साहेब भाषेवर तेवढे
In reply to काश्मीर शांत राहाव ,तुमच्या by सोमनाथ खांदवे
विषुमीत साहेब , तुमच्या भावना हेतुपुरस्सर दुखावल्या नाहीत
In reply to खांदवे साहेब भाषेवर तेवढे by विशुमित
छान
In reply to खांदवे साहेब भाषेवर तेवढे by विशुमित
फॉल्ट दाखवल्याने कमी होत नाही.
In reply to छान by manguu@mail.com
सोम(रस)नाथांचे
In reply to छान by manguu@mail.com
सोम(रस)नाथांचे
अशा वैयक्तिक प्रतिसादावर आता पुरोगामी/ सेक्युलर इ इ स्वतःला म्हणवणारे लोक गळा काढून रडत नाहीत आणि संपादक मंडळाकडे दाद मागत नाहीत यात आश्चर्य ते काय?छान
In reply to सोम(रस)नाथांचे by सुबोध खरे
तुम्हाला काय हो माहिती तुम्ही
In reply to छान by manguu@mail.com
का ?
In reply to तुम्हाला काय हो माहिती तुम्ही by सुबोध खरे
ज्याला त्रास होतो त्याने
In reply to सोम(रस)नाथांचे by सुबोध खरे
ज्याला त्रास होतो त्याने
In reply to ज्याला त्रास होतो त्याने by विशुमित
रडत??
In reply to ज्याला त्रास होतो त्याने by सुबोध खरे
प्रतिसाद तुमच्या साठी नसताना
In reply to रडत?? by विशुमित
हायला
In reply to प्रतिसाद तुमच्या साठी नसताना by सुबोध खरे
मंगु शेठ आणि सोमरस .
In reply to हायला by manguu@mail.com