चालू घडामोडी - जून २०१८
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे.
भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे.
भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.
भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती.
भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.
वर्गीकरण
वाचने
118632
वाचनखूण
प्रतिक्रिया
363
यकाची ही प्रतिक्रिया नाय ?
In reply to यकाची ही प्रतिक्रिया नाय ? by सोमनाथ खांदवे
शांती नाही सद्गती देवो
In reply to शांती नाही सद्गती देवो by manguu@mail.com
Value Addition.
In reply to शांती नाही सद्गती देवो by manguu@mail.com
शांती मुस्लिम मध्ये असते? मग
In reply to शांती मुस्लिम मध्ये असते? मग by हरवलेला
मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक
In reply to मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक by साहना
हेच लिहिणार होतो.
In reply to शांती नाही सद्गती देवो by manguu@mail.com
माझ्या मर्यादित ज्ञानानुसार
भय्यू महाराजांचं काहीतरी वेगळंच ....
In reply to भय्यू महाराजांचं काहीतरी वेगळंच .... by गामा पैलवान
सुरस तर काहीच नव्हतं. नेहमीचे
In reply to भय्यू महाराजांचं काहीतरी वेगळंच .... by गामा पैलवान
ब्लॉग
भय्यू महाराजांना फडणविसांनी वाहिलेली श्रद्धांजली
In reply to भय्यू महाराजांना फडणविसांनी वाहिलेली श्रद्धांजली by गामा पैलवान
गा. मा .पैलवान ,
सुरजेवाला नीं खाल्ल्या मिठाला
https://www.loksatta.com
In reply to https://www.loksatta.com by विशुमित
विषय काय ? चर्चा काय अन लिंक
भय्यू महाराजांच्या गोतावळ्यात ....
रच्याकने भय्यू महाराज जन्माने
In reply to रच्याकने भय्यू महाराज जन्माने by Ram ram
हे राम
In reply to हे राम by ट्रेड मार्क
हम्म
पुरावे ना देता
मुंबई हायकोर्टाने केंद्रीय
In reply to मुंबई हायकोर्टाने केंद्रीय by कपिलमुनी
जोपर्यन्त जातीनिहाय जनगणना,
In reply to जोपर्यन्त जातीनिहाय जनगणना, by रामपुरी
छान
https://www.google.com/amp/s
नवा आतंकवाद
In reply to नवा आतंकवाद by manguu@mail.com
काही अतिउत्साही , हरामखोर
In reply to काही अतिउत्साही , हरामखोर by सोमनाथ खांदवे
शतप्रतिशत सहमती
भारत देशाच्या
In reply to भारत देशाच्या by प्रसाद_१९८२
राहून गांधी यांनी,
छान
जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या
In reply to जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या by एस
पिण्याच्या पाण्याच्या तलावात
मिपाने कोणत्याच जातीचा उल्लेख मिपावर होवु नये ह्या साठी ठोस धोरण केले पाहिजे !
In reply to पिण्याच्या पाण्याच्या तलावात by प्रसाद गोडबोले
त्या विहिरीत तेरा मुले पोहत
In reply to त्या विहिरीत तेरा मुले पोहत by एस
त्या विहिरीत तेरा मुले पोहत
In reply to त्या विहिरीत तेरा मुले पोहत by प्रसाद गोडबोले
ठारच मारायची होती पोरं.
In reply to ठारच मारायची होती पोरं. by एस
हे असले पराचा कावळा करणारे
In reply to हे असले पराचा कावळा करणारे by प्रसाद गोडबोले
मी माझी बाजू आता केव्हाच
In reply to मी माझी बाजू आता केव्हाच by एस
समीर गायकवाडची आजची पोस्ट
In reply to समीर गायकवाडची आजची पोस्ट by एमी
मी हा प्रतिसाद कितीवेळा
In reply to मी हा प्रतिसाद कितीवेळा by एस
ठीक. समजू शकते.
In reply to मी माझी बाजू आता केव्हाच by एस
हेच ते पराचा कावळा करणे
In reply to मी माझी बाजू आता केव्हाच by एस
पुरोगामी
In reply to पुरोगामी by ट्रेड मार्क
हा हा हा.
In reply to हा हा हा. by प्रसाद गोडबोले
वेल, आपल्या प्रतिसादांंची
In reply to वेल, आपल्या प्रतिसादांंची by एस
दोन प्रश्नांची उत्तरे दिली
In reply to दोन प्रश्नांची उत्तरे दिली by प्रसाद गोडबोले
तुम्ही माझ्या एकाही प्रश्नाचं
In reply to तुम्ही माझ्या एकाही प्रश्नाचं by एस
मी आधीच दिलीत उत्तरे : पाहिजे
In reply to मी आधीच दिलीत उत्तरे : पाहिजे by प्रसाद गोडबोले
मला डाव्यांची आणि उजव्यांची
In reply to मला डाव्यांची आणि उजव्यांची by एस
हा हा हा
In reply to दोन प्रश्नांची उत्तरे दिली by प्रसाद गोडबोले
बादवे, राहुल गांधी हे आपल्या
In reply to दोन प्रश्नांची उत्तरे दिली by प्रसाद गोडबोले
पुणेरी पगडीचा वाद - शरद
In reply to वेल, आपल्या प्रतिसादांंची by एस
बूंद से गयी वो...
मारहाण करणारे कोणत्या जातीचे आहेत हे पाहण्यात मला रस नाही." असं म्हणताय! मग मार खाणाऱ्यांची जात पाहण्यात का बरं रस उत्पन्न झाला? नंतर म्हणताय दुसऱ्या कुठल्या जमातीचा द्वेष करणाऱ्यांना तुम्ही लगेच फटकारता, रास्वसं, भाजपच्या कार्यकर्त्यांची केवळ द्वेषावरून हत्या झाली, याविरोधात मिपावर किंवा इतर कुठे तुम्ही जाहीर निषेध व्यक्त केलाय का? असल्यास माझ्या या प्रतिसादाखाली त्याचा पुरावा द्या... आणि "त्यातल्या कुणीही कसलाही दांभिकपणा केल्यास तो त्यांच्या तोंडावरच दाखवून देत 'आय डोन्ट हेट इन प्ल्यूरल' याचा खरा अर्थ सांगणे ह्याला म्हणतात खरा पुरोगामीपणा." हे जागीच सिद्ध करून टाका. काय म्हणता?In reply to बूंद से गयी वो... by ट्रेड मार्क
अवश्य.
In reply to अवश्य. by एस
धन्यवाद
In reply to ठारच मारायची होती पोरं. by एस
नै तर काय.. कुणीही काहीही
In reply to जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या by एस
प्रॉस्टीट्युशनचं झगझगीत उदाहरण म्हणजे हि बातमी.
In reply to प्रॉस्टीट्युशनचं झगझगीत उदाहरण म्हणजे हि बातमी. by अर्धवटराव
गंडलं च्यायला...
In reply to गंडलं च्यायला... by अर्धवटराव
३६ नाही हो, ५६!
मोदि सरकारचा आणखी एक खोटारडेपणा !!
In reply to मोदि सरकारचा आणखी एक खोटारडेपणा !! by अर्धवटराव
आर्य व वैदिक संस्कृती अस्सल
आर्य व वैदिक संस्कृती अस्सल भारतीयच – पुरातत्व खात्याचं नवं संशोधनहे संशोधन नवीन नसून बरेच जुने आहे. तरीही वैयक्तिक व राजकिय स्वार्थासाठी "आर्यन इन्व्हेजन थियरी" जिवित ठेवण्याचा काही पाश्च्यात्य आणि भारतिय डाव्यांचा प्रयत्न आहे... हे सुद्धा काही गुपित नाही, कारण त्यांनीचे ते बर्याचदा अनवधानाने मान्य केलेले आहे. मात्र, त्यासंबंधी नवनवीन पुरावे हाती येत असल्याने "आर्यन इन्व्हेजन थियरी" वाले सतत तोंडावर आपटत आहेत. जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या पुरातत्व शास्त्रज्ञांचे खालील व्हिडिओ वानगीदाखल देत आहे. या पहिल्या व्हिडिओत "आर्यन इन्व्हेजन थियरी" ही एक कवीकल्पना होती आणि तिचे निर्माण व पुरस्कार का केला गेला याबाबत सखोल विश्लेशण आहे. सर्वच व्हिडिओ शांतपणे पाहणे रोचक होईल. गडबडीत असल्यास सुरुवातीला नुसती शेवटची १५ मिनिटे तर पहायलाच हवी... ही दुसरी छोटी क्लिपसुद्धा बरेच काही सांगून जाते...In reply to आर्य व वैदिक संस्कृती अस्सल by डॉ सुहास म्हात्रे
"आर्यन इन्व्हेजन थियरी
हा धागा भय्युजी महाराज बद्दल
In reply to हा धागा भय्युजी महाराज बद्दल by सोमनाथ खांदवे
धाग्याचे शीर्षक :
In reply to धाग्याचे शीर्षक : by प्रसाद गोडबोले
श्री (सोमनाथ खांदवे)
In reply to श्री (सोमनाथ खांदवे) by सतिश गावडे
ख्या ! ख्या !! ख्या !!
In reply to ख्या ! ख्या !! ख्या !! by सोमनाथ खांदवे
काडीबाज सगा ! पण सोखांपण भारी
In reply to हा धागा भय्युजी महाराज बद्दल by सोमनाथ खांदवे
धागा चालू घडामोडीचा आहे
In reply to धागा चालू घडामोडीचा आहे by manguu@mail.com
धन्यवाद..!!
पेन्शन
In reply to पेन्शन by manguu@mail.com
आयला हे स्वर्गातून काम
In reply to पेन्शन by manguu@mail.com
नको यार. असले काही तरी फालतू
In reply to नको यार. असले काही तरी फालतू by पुंबा
सरकार गोंधळल्याची लक्षणं आहेत हि.
शिक्षण परिपत्रक
In reply to शिक्षण परिपत्रक by manguu@mail.com
आज काढले का? आज तर पोरं शाळेत
In reply to आज काढले का? आज तर पोरं शाळेत by आनन्दा
gr
In reply to gr by manguu@mail.com
( आपण म्हणता तसा स्वतंत्र जी
रोचक माहिती : ब्रिटनचा
....
नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष
May 19, 2018
लंकेश हत्या
In reply to लंकेश हत्या by manguu@mail.com
मनोरंजक संगीत खुर्ची
In reply to मनोरंजक संगीत खुर्ची by गामा पैलवान
घाबरू नका
In reply to घाबरू नका by manguu@mail.com
का. व सु. राज्य सरकारची असते
In reply to का. व सु. राज्य सरकारची असते by गामा पैलवान
गंमतच आहे
In reply to का. व सु. राज्य सरकारची असते by गामा पैलवान
आणि
In reply to मनोरंजक संगीत खुर्ची by गामा पैलवान
एकेक धर्मद्रोही मरू घातलेत
In reply to एकेक धर्मद्रोही मरू घातलेत by पुंबा
चुकीची दुरुस्ती
चालू घडामोडी मध्ये फक्त
In reply to चालू घडामोडी मध्ये फक्त by सोमनाथ खांदवे
खांदवेसाहेब, केवळ मोदी सरकार
In reply to चालू घडामोडी मध्ये फक्त by सोमनाथ खांदवे
सोमनाथजी
In reply to सोमनाथजी by ट्रेड मार्क
च्यायला , मुस्कटदाबी लईच
In reply to सोमनाथजी by ट्रेड मार्क
+1
In reply to सोमनाथजी by ट्रेड मार्क
खरे आहे. त्या सुचनेनंतर
In reply to सोमनाथजी by ट्रेड मार्क
नुसता द्वेषाने कोणतीच लढाई
उजवीकडे गेलेली चर्चा
In reply to उजवीकडे गेलेली चर्चा by एस
अगदी बरोबर. शिक्षा व्हायला 'च
In reply to अगदी बरोबर. शिक्षा व्हायला 'च by प्रसाद गोडबोले
+१
In reply to +१ by ट्रेड मार्क
:-) मी कुठल्याही एका संकुचित
In reply to अगदी बरोबर. शिक्षा व्हायला 'च by प्रसाद गोडबोले
खाजगी पाण्याची विहीर असल्यास
In reply to खाजगी पाण्याची विहीर असल्यास by एस
मंडळी वार जाग्यावर सोडा , आता
In reply to मंडळी वार जाग्यावर सोडा , आता by सोमनाथ खांदवे
छान
In reply to मंडळी वार जाग्यावर सोडा , आता by सोमनाथ खांदवे
जागता पहारा यामधे आलेलि
In reply to जागता पहारा यामधे आलेलि by शाम भागवत
वाह !
In reply to खाजगी पाण्याची विहीर असल्यास by एस
ह्या घटनेत नागवं करून
In reply to ह्या घटनेत नागवं करून by प्रसाद गोडबोले
ओके.
ताजे प्राचीन
सर्व जातींचे पुजारी नेमणार
In reply to सर्व जातींचे पुजारी नेमणार by माहितगार
वाट्टेल ते पौरोहित्य .... ?
In reply to वाट्टेल ते पौरोहित्य .... ? by गामा पैलवान
समान संधीने कुणाच्या पोटात का दुखावे ?
In reply to समान संधीने कुणाच्या पोटात का दुखावे ? by माहितगार
समान संधी इतरत्र
In reply to समान संधी इतरत्र by गामा पैलवान
पौरोहित्य ही पोट भरायची
In reply to पौरोहित्य ही पोट भरायची by सतिश गावडे
घेतात.
In reply to समान संधीने कुणाच्या पोटात का दुखावे ? by माहितगार
माहितगार साहेब,
In reply to माहितगार साहेब, by स्वधर्म
टागोरांचा भारत अजून जागा
काश्मीरमधील पत्रकार शुजात
In reply to काश्मीरमधील पत्रकार शुजात by एस
नो ! नो !! एस .
In reply to नो ! नो !! एस . by सोमनाथ खांदवे
आस काय करताय ?
In reply to आस काय करताय ? by manguu@mail.com
आर
In reply to नो ! नो !! एस . by सोमनाथ खांदवे
आमच्या मॅगुं बाबा ने तर त्या
In reply to काश्मीरमधील पत्रकार शुजात by एस
सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता ?
पार्टी विथ डिफ्रन्स
In reply to पार्टी विथ डिफ्रन्स by manguu@mail.com
सतत , विना थकता , भाजपा
शरद पवारांनी त्यांच्या सवयी
मंगू बाबा , भाजप आन काँग्रेस
In reply to मंगू बाबा , भाजप आन काँग्रेस by सोमनाथ खांदवे
हायला
In reply to हायला by manguu@mail.com
परत ! परत !! त्येचं .
In reply to परत ! परत !! त्येचं . by सोमनाथ खांदवे
मोदींचा इतिहासाचा अब्यास कमी पडतो आहे बहुतेक.
In reply to मोदींचा इतिहासाचा अब्यास कमी पडतो आहे बहुतेक. by manguu@mail.com
हिंदु पौराणिक लढाया - रावण ,
तुमचे डोकं नेहेमी तिरपंच चालतं म्हणून सगळा बेसिकमध्येच लोच्या आहे.
असेचांगल्याचे वाईटावर विजय
म्हणूनच सण साजरे होतात. उदा. विजयादशमी साजरी केली जाते ते श्री रामानी रावणावर विजय मिळवला म्हणूनत्यांनी(श्री रामानी) काही विजयादशमीचा मुहूर्त पाहून लढाई नव्हती केली.
काहीही हा मोगाIn reply to हिंदु पौराणिक लढाया - रावण , by सुबोध खरे
छान
In reply to छान by manguu@mail.com
तेंव्हा तुमच्या सारखे
In reply to तेंव्हा तुमच्या सारखे by सुबोध खरे
हो का ?
In reply to परत ! परत !! त्येचं . by सोमनाथ खांदवे
आवं तस नाय खांदवे,
In reply to आवं तस नाय खांदवे, by भंकस बाबा
हुश्श
In reply to हुश्श by manguu@mail.com
आरं बाबा,
In reply to आरं बाबा, by भंकस बाबा
छान
In reply to छान by manguu@mail.com
शाब्बास ! मंगु भाई !!, जिंदा होणे के लिये !!
In reply to छान by manguu@mail.com
मंगुश्री,
In reply to मंगुश्री, by भंकस बाबा
छान
In reply to छान by manguu@mail.com
ईतक्या लवकर फसगत ?
In reply to ईतक्या लवकर फसगत ? by सोमनाथ खांदवे
बरं
In reply to बरं by manguu@mail.com
थांबा !!!जरा दीर्घ श्वास घ्या !!!
In reply to थांबा !!!जरा दीर्घ श्वास घ्या !!! by सोमनाथ खांदवे
छान
In reply to ईतक्या लवकर फसगत ? by सोमनाथ खांदवे
4 वर्ष म्हणे
मी बी कापी पेस्ट क्येल
च्याक ! च्याक !!आदीच सांगितलं
आरा ! र ! र
In reply to आरा ! र ! र by सोमनाथ खांदवे
डोकं तपासून घ्या
आपलं डोकं यकदम शाबुत हाय र !
In reply to आपलं डोकं यकदम शाबुत हाय र ! by सोमनाथ खांदवे
सण अन काम