भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे.
भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे.
भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.
भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती.
भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.
वर्गीकरण
वाचने
118713
प्रतिक्रिया
363
मिसळपाव
प्रतिक्रिया
यकाची ही प्रतिक्रिया नाय ?
शांती नाही सद्गती देवो
In reply to यकाची ही प्रतिक्रिया नाय ? by सोमनाथ खांदवे
Value Addition.
In reply to शांती नाही सद्गती देवो by manguu@mail.com
शांती मुस्लिम मध्ये असते? मग
In reply to शांती नाही सद्गती देवो by manguu@mail.com
मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक
In reply to शांती मुस्लिम मध्ये असते? मग by हरवलेला
हेच लिहिणार होतो.
In reply to मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक by साहना
माझ्या मर्यादित ज्ञानानुसार
In reply to शांती नाही सद्गती देवो by manguu@mail.com
भय्यू महाराजांचं काहीतरी वेगळंच ....
सुरस तर काहीच नव्हतं. नेहमीचे
In reply to भय्यू महाराजांचं काहीतरी वेगळंच .... by गामा पैलवान
ब्लॉग
In reply to भय्यू महाराजांचं काहीतरी वेगळंच .... by गामा पैलवान
भय्यू महाराजांना फडणविसांनी वाहिलेली श्रद्धांजली
गा. मा .पैलवान ,
In reply to भय्यू महाराजांना फडणविसांनी वाहिलेली श्रद्धांजली by गामा पैलवान
सुरजेवाला नीं खाल्ल्या मिठाला
https://www.loksatta.com
विषय काय ? चर्चा काय अन लिंक
In reply to https://www.loksatta.com by विशुमित
भय्यू महाराजांच्या गोतावळ्यात ....
रच्याकने भय्यू महाराज जन्माने
हे राम
In reply to रच्याकने भय्यू महाराज जन्माने by Ram ram
हम्म
In reply to हे राम by ट्रेड मार्क
पुरावे ना देता
मुंबई हायकोर्टाने केंद्रीय
जोपर्यन्त जातीनिहाय जनगणना,
In reply to मुंबई हायकोर्टाने केंद्रीय by कपिलमुनी
छान
In reply to जोपर्यन्त जातीनिहाय जनगणना, by रामपुरी
https://www.google.com/amp/s
नवा आतंकवाद
काही अतिउत्साही , हरामखोर
In reply to नवा आतंकवाद by manguu@mail.com
शतप्रतिशत सहमती
In reply to काही अतिउत्साही , हरामखोर by सोमनाथ खांदवे
भारत देशाच्या
राहून गांधी यांनी,
In reply to भारत देशाच्या by प्रसाद_१९८२
छान
जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या
पिण्याच्या पाण्याच्या तलावात
In reply to जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या by एस
मिपाने कोणत्याच जातीचा उल्लेख मिपावर होवु नये ह्या साठी ठोस धोरण केले पाहिजे !
त्या विहिरीत तेरा मुले पोहत
In reply to पिण्याच्या पाण्याच्या तलावात by प्रसाद गोडबोले
त्या विहिरीत तेरा मुले पोहत
In reply to त्या विहिरीत तेरा मुले पोहत by एस
ठारच मारायची होती पोरं.
In reply to त्या विहिरीत तेरा मुले पोहत by प्रसाद गोडबोले
हे असले पराचा कावळा करणारे
In reply to ठारच मारायची होती पोरं. by एस
मी माझी बाजू आता केव्हाच
In reply to हे असले पराचा कावळा करणारे by प्रसाद गोडबोले
समीर गायकवाडची आजची पोस्ट
In reply to मी माझी बाजू आता केव्हाच by एस
मी हा प्रतिसाद कितीवेळा
In reply to समीर गायकवाडची आजची पोस्ट by एमी
ठीक. समजू शकते.
In reply to मी हा प्रतिसाद कितीवेळा by एस
हेच ते पराचा कावळा करणे
In reply to मी माझी बाजू आता केव्हाच by एस
पुरोगामी
In reply to मी माझी बाजू आता केव्हाच by एस
हा हा हा.
In reply to पुरोगामी by ट्रेड मार्क
वेल, आपल्या प्रतिसादांंची
In reply to हा हा हा. by प्रसाद गोडबोले
दोन प्रश्नांची उत्तरे दिली
In reply to वेल, आपल्या प्रतिसादांंची by एस
तुम्ही माझ्या एकाही प्रश्नाचं
In reply to दोन प्रश्नांची उत्तरे दिली by प्रसाद गोडबोले
मी आधीच दिलीत उत्तरे : पाहिजे
In reply to तुम्ही माझ्या एकाही प्रश्नाचं by एस
मला डाव्यांची आणि उजव्यांची
In reply to मी आधीच दिलीत उत्तरे : पाहिजे by प्रसाद गोडबोले
हा हा हा
In reply to मला डाव्यांची आणि उजव्यांची by एस
बादवे, राहुल गांधी हे आपल्या
In reply to दोन प्रश्नांची उत्तरे दिली by प्रसाद गोडबोले
पुणेरी पगडीचा वाद - शरद
In reply to दोन प्रश्नांची उत्तरे दिली by प्रसाद गोडबोले
बूंद से गयी वो...
In reply to वेल, आपल्या प्रतिसादांंची by एस
मारहाण करणारे कोणत्या जातीचे आहेत हे पाहण्यात मला रस नाही." असं म्हणताय! मग मार खाणाऱ्यांची जात पाहण्यात का बरं रस उत्पन्न झाला? नंतर म्हणताय दुसऱ्या कुठल्या जमातीचा द्वेष करणाऱ्यांना तुम्ही लगेच फटकारता, रास्वसं, भाजपच्या कार्यकर्त्यांची केवळ द्वेषावरून हत्या झाली, याविरोधात मिपावर किंवा इतर कुठे तुम्ही जाहीर निषेध व्यक्त केलाय का? असल्यास माझ्या या प्रतिसादाखाली त्याचा पुरावा द्या... आणि "त्यातल्या कुणीही कसलाही दांभिकपणा केल्यास तो त्यांच्या तोंडावरच दाखवून देत 'आय डोन्ट हेट इन प्ल्यूरल' याचा खरा अर्थ सांगणे ह्याला म्हणतात खरा पुरोगामीपणा." हे जागीच सिद्ध करून टाका. काय म्हणता?अवश्य.
In reply to बूंद से गयी वो... by ट्रेड मार्क
धन्यवाद
In reply to अवश्य. by एस
नै तर काय.. कुणीही काहीही
In reply to ठारच मारायची होती पोरं. by एस
प्रॉस्टीट्युशनचं झगझगीत उदाहरण म्हणजे हि बातमी.
In reply to जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या by एस
गंडलं च्यायला...
In reply to प्रॉस्टीट्युशनचं झगझगीत उदाहरण म्हणजे हि बातमी. by अर्धवटराव
३६ नाही हो, ५६!
In reply to गंडलं च्यायला... by अर्धवटराव
मोदि सरकारचा आणखी एक खोटारडेपणा !!
आर्य व वैदिक संस्कृती अस्सल
In reply to मोदि सरकारचा आणखी एक खोटारडेपणा !! by अर्धवटराव
आर्य व वैदिक संस्कृती अस्सल भारतीयच – पुरातत्व खात्याचं नवं संशोधनहे संशोधन नवीन नसून बरेच जुने आहे. तरीही वैयक्तिक व राजकिय स्वार्थासाठी "आर्यन इन्व्हेजन थियरी" जिवित ठेवण्याचा काही पाश्च्यात्य आणि भारतिय डाव्यांचा प्रयत्न आहे... हे सुद्धा काही गुपित नाही, कारण त्यांनीचे ते बर्याचदा अनवधानाने मान्य केलेले आहे. मात्र, त्यासंबंधी नवनवीन पुरावे हाती येत असल्याने "आर्यन इन्व्हेजन थियरी" वाले सतत तोंडावर आपटत आहेत. जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या पुरातत्व शास्त्रज्ञांचे खालील व्हिडिओ वानगीदाखल देत आहे. या पहिल्या व्हिडिओत "आर्यन इन्व्हेजन थियरी" ही एक कवीकल्पना होती आणि तिचे निर्माण व पुरस्कार का केला गेला याबाबत सखोल विश्लेशण आहे. सर्वच व्हिडिओ शांतपणे पाहणे रोचक होईल. गडबडीत असल्यास सुरुवातीला नुसती शेवटची १५ मिनिटे तर पहायलाच हवी... ही दुसरी छोटी क्लिपसुद्धा बरेच काही सांगून जाते..."आर्यन इन्व्हेजन थियरी
In reply to आर्य व वैदिक संस्कृती अस्सल by डॉ सुहास म्हात्रे
हा धागा भय्युजी महाराज बद्दल
धाग्याचे शीर्षक :
In reply to हा धागा भय्युजी महाराज बद्दल by सोमनाथ खांदवे
श्री (सोमनाथ खांदवे)
In reply to धाग्याचे शीर्षक : by प्रसाद गोडबोले
ख्या ! ख्या !! ख्या !!
In reply to श्री (सोमनाथ खांदवे) by सतिश गावडे
काडीबाज सगा ! पण सोखांपण भारी
In reply to ख्या ! ख्या !! ख्या !! by सोमनाथ खांदवे
धागा चालू घडामोडीचा आहे
In reply to हा धागा भय्युजी महाराज बद्दल by सोमनाथ खांदवे
धन्यवाद..!!
In reply to धागा चालू घडामोडीचा आहे by manguu@mail.com
पेन्शन
आयला हे स्वर्गातून काम
In reply to पेन्शन by manguu@mail.com