संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
15 Dec 2015 - 6:35 pm

खास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा !' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने , आपल्यातल्या लेखकासाठी!

नाव नोंदणी - http://goo.gl/forms/sKCHbNZchh

दिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८
महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे

(टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत!)

कोणाला काही अधिक माहिती हवी असल्यास -
संपर्क करा :-
श्री. अक्षय वाटवे
९४२०२६०८०८

संस्कृतीकलामाध्यमवेधबातमीशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

मस्त उपक्रम वाटतोय. आमच्या गावात येईपरयंत वाट पाहायची आता. :(
नुक्कडचा फॉर्म मस्त डिझाईन केलाय. आवडला.