✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

< गणपा खरंच मिपाशेफ बनतील का ! >

प
प्यारे१ यांनी
Wed, 03/26/2014 - 14:42  ·  लेख
लेख
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष लक्षात येण्याजोगे आहेत... गणपाहूनही गणपाभक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का? गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल. आपल्याला काय वाट्टं? (अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;) आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालगीत
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
प्रश्नोत्तरे
वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
35028 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

मी फष्ट .

दिव्यश्री
Wed, 03/26/2014 - 15:03 नवीन
मी तर आधीच शेफ म्हणाले आहे फक्त मिपा हा शब्द जोडला कि झाल . :)
  • Log in or register to post comments

अगदी!

सानिकास्वप्निल
Wed, 03/26/2014 - 15:35 नवीन
आमच्यासाठी गणपाभौ कधीच मिपाशेफ झालेत :) ट्रुअली अ पर्फेक्श्नीस्ट!! ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

तुम्ही निवडणूक लढवणार नाही

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 17:04 नवीन
तुम्ही निवडणूक लढवणार नाही काय मग? (कुणीतरी लोकाग्रह करा रे! ;) ) - समिधा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

समिधा सारुन उपेग नय प्यारे.

गणपा
Wed, 03/26/2014 - 17:18 नवीन
समिधा सारुन उपेग नय प्यारे. आम्हा पाकॄविभागीयांची आघाडीची महायुती अभ्येद्य आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

एक वर्षापूर्वीची कोअर टीम

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 20:08 नवीन
एक वर्षापूर्वीची कोअर टीम आठवली. ;) (हलकं घ्या हो. सगळ्या मिपाशेफ ना पाकृ करायला नि खिलवायला सब कुछ उत्तम लाभो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गणपा येडा आहे

गणपा
Wed, 03/26/2014 - 15:03 नवीन
गणपा येडा आहे गणपा बावळ्ट आहे गणपा बाशिंग बांध्ले आहे गणपा हरणार आहे गणपा आला मोठा फार शाहणा लागुन गेला गणपा इत्का बिंडोक कोणी नाही गणपा सेटिंग कर्तो गणपा भ्रश्टाचारी आहे गणपा थापाड्या आहे गणपा अम्का गणपा ढ्म्का - मीएकशुन्य
  • Log in or register to post comments

गणपा कसाही असला तरी गणपा नीच

बॅटमॅन
Wed, 03/26/2014 - 15:08 नवीन
गणपा कसाही असला तरी गणपा नीच नाहीये रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+++++++++++++++++++++++++++++

दिव्यश्री
Wed, 03/26/2014 - 15:16 नवीन
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ १ १ १ १ ११ ११ ११११ ११११११ १११११११ १११११११११ ११११११११ ११११११११ १११११११११ ११११११११ ११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी हेच लिहायला आलो होतो

आदूबाळ
Wed, 03/26/2014 - 15:26 नवीन
अगदी हेच लिहायला आलो होतो :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

गणपा कसाही असला तरी गणपा नीच

भिकापाटील
Wed, 03/26/2014 - 15:36 नवीन
गणपा कसाही असला तरी गणपा नीच नाहीये रे!
:D =)) ठार मेलो हसून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

-१

कानडाऊ योगेशु
Wed, 03/26/2014 - 16:23 नवीन
गणपा कसाही नसला तरी गणपा हुच्च आहे रे! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म

चिरोटा
Wed, 03/26/2014 - 15:15 नवीन
गणपा येवोत अथवा कोणीही! आपल्याला मिपावर अधिकाधिक सुविधा हव्यात. कुठलाही धागा कमीत्कमी संपादित केला जावा. जिलब्या पाडणे( प्रदूषण) कमी करण्याचे सक्षम पर्याय डुप्लिकेट आय्.डीज्.,खरडफळ्यावरचे प्रदूषण रोखता आले पाहिजे. या सर्वात मिपाकरांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय! (आपल्या सर्वांचा)होमियोहित
  • Log in or register to post comments

होमियोहित फुटलो!!!!

आदूबाळ
Wed, 03/26/2014 - 15:28 नवीन
होमियोहित
फुटलो!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

+१

बॅटमॅन
Wed, 03/26/2014 - 15:31 नवीन
अख्खा प्रतिसादच कहर आहे पण होमियोहित म्हंजे केकावरचे आयसिङ्ग आहे =)) लैच फुटलो =)) _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आयला,

संजय क्षीरसागर
Wed, 03/26/2014 - 22:23 नवीन
ते होमी बाबा आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हा हा हा हा

टिवटिव
गुरुवार, 03/27/2014 - 00:34 नवीन
बेक्कार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

अन घटकाभर धरा, झाला तुमचा

गणपा
Wed, 03/26/2014 - 15:16 नवीन
अन घटकाभर धरा, झाला तुमचा गणपा मिपाशेफ.. त्यानं काय होणारे? पाककृती विभागाचा अत्याचार थांबणारे? वेगेवेगळ्या दालनातले वाचक अन त्यांचे पित्ते यांची पाककृती पाहुन होणारी जळजळ थांबणारे? चमचमीत पदार्थांचे नुसते फोटोच्या फोटो टाकून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....
  • Log in or register to post comments

या प्रतिसादात गणपाऐवजी

बॅटमॅन
Wed, 03/26/2014 - 15:18 नवीन
या प्रतिसादात गणपाऐवजी सानिकास्वप्निल/पेठकरकाका/मृणालिनी किंवा इतर कोणीही क्षयज्ञ टाकला तरी चालू शकेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

गणपा
Wed, 03/26/2014 - 15:18 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+ २

सुहास झेले
Wed, 03/26/2014 - 15:21 नवीन
अगदी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे .

दिव्यश्री
Wed, 03/26/2014 - 15:26 नवीन
पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे . :D तसेही येथे सुग्रणीनची आणि सुग्रणांची(बल्लव हा शब्द आवडत नसल्याने ), पाककला निपुण लोकांची कमी नाही . भरपूर मातब्बर मंडळी आहेत येथे हे माझे(आपले) भाग्यचं आहे . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे

आत्मशून्य
Wed, 03/26/2014 - 15:27 नवीन
नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे म्हणून त्यांचे नाव टाकायचे इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे

भिकापाटील
Wed, 03/26/2014 - 15:49 नवीन
नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे म्हणून त्यांचे नाव टाकायचे इतकेच.
आशू, आपण वास्तव सांगितलत. खाणासाहेब चिपळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

वरची नावं घेतलेले गणपाशेठचे

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 15:36 नवीन
वरची नावं घेतलेले गणपाशेठचे स्पर्धक आहेत हो! ;) -'पेठकरकाकांची रेसिपी ४७.५ मिनिट वाली' वाला प्रायोजित कार्यक्रम बघायला उत्सुक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

गट्टमन

बॅटमॅन
Wed, 03/26/2014 - 15:37 नवीन
यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या लेखन-प्रतिसादात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व पाकृंमध्ये जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. इतर बल्लवाचार्यांनी कुरापत काढली , महागाई वाढली , संपादनशाही वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,धाग्याचे भाव गगनाला भीडले तरी आमचे शेफ ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिपाशेफ झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "हाणा" म्हणणारा शेफ लागतो मगच राष्ट्रात बुभुक्षु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. मिपाकर म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक मिपाकराला वाटत असतेच! हल्ली परदेश प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणून गणपा मिपाशेफ झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक प्रसन्न मुद्रेने हाणण्याचे आवाहन करणारा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. बॅटेकर गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! (ह.घ्या. हेवेसांनल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

झकास !

विटेकर
Wed, 03/26/2014 - 16:47 नवीन
खो खो हसलो ! धमाल .. (पीसासारखे हलके घेतले आहे... हेवेसांनल ) आत्मुस .. एक पिसाची स्मायली टाका बघू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

आदूबाळ
Wed, 03/26/2014 - 16:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

ठ्ठो

बॅटमॅन
Wed, 03/26/2014 - 17:00 नवीन
=)) ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तुम्ही हलके घेतले, भरून पावलो

बॅटमॅन
Wed, 03/26/2014 - 16:59 नवीन
तुम्ही हलके घेतले, भरून पावलो. धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

नुस्ते हलके

विटेकर
Wed, 03/26/2014 - 17:02 नवीन
नुस्ते हलके ? नाही .. पीसासारखे हलके घेतले आहे .. आधिक माहीतीसाठी पीसाचे चित्र पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

येस्सार!!!!

बॅटमॅन
Wed, 03/26/2014 - 17:55 नवीन
येस्सार!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

ठो... ठो... ठो...

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/26/2014 - 17:47 नवीन
गेल्या आख्ख्या आठवड्यात सर्व जगभरच्या अतिरेक्यांनी मिळून एवढा गोळिबार केलेला नाही, हे पहिलेच नमूद करतो. आता तुम्ही याचा पुरावा मागणार, मग तुमच्याशी चर्चा शक्य नाही. गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! हे पहा तुम्हीच तुमच्या अतिरेकीपणाचा पुरावा देताहात. जो तुमचे इतके मनोरंजन करतो त्या जोलरलाच तुम्ही खलास करता. मग फिल गुड फॅक्टर कसा येईल ? आणि 'फिल गुड' ऐवजी 'फिल शक्कर' वापरली तर मग पाकृ बिघडणार नाही तर काय ? तुम्हाला हे कळणं कठीणच आहे म्हणा. कारण तुम्ही सर्व पदार्थ पातेल्याच्या बाहेरून बघता आहात. कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते. हे मला माहिती आहे पण तुम्हाला समजणे कठीण आहे. तुमच्याकडे ती मानसिकताच नाही. आता परत पुरावा पुरावा म्हणायला लागू नका. कारण किचनमध्ये पदार्थ कसा पुरणार?... फारतर आपण तो जाळू शकतो. बघा मीच जिंकलो तुम्ही सर्व हारलात, नेहमीप्रमाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्य धन्य ते निराकार

बॅटमॅन
Wed, 03/26/2014 - 17:54 नवीन
हा हा हा हा =)) इस्पीक एक्के ने क्या बात बोली है, बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!!!! -बॅटू हटेला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच

निराकार गाढव
गुरुवार, 03/27/2014 - 00:27 नवीन
अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच ना माझी आठवण? प.पु. गुर्जीन्नना णमास्कार क्रून सांगट्त्टो,... आणुभवावीण माण हालवू णको रे... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

यावरुन

राजो
गुरुवार, 03/27/2014 - 17:49 नवीन
यावरुन हरिभजना "वीणकाळ" घालवू नको रे....!!! हे आठवले :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निराकार गाढव

हा हा हा

बॅटमॅन
गुरुवार, 03/27/2014 - 18:26 नवीन
हा हा हा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजो

हा हा हा.

रेवती
गुरुवार, 03/27/2014 - 18:38 नवीन
हा हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजो

बाकी मा. निराकारजी गाढवजी,

बॅटमॅन
गुरुवार, 03/27/2014 - 18:41 नवीन
बाकी मा. निराकारजी गाढवजी, तुम्ही साकार होऊन त्या क्षुद्र भवकूपात का बरे पडलाहात तिथे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निराकार गाढव

मिपा-शेफनं त्यांना किचनमधे

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 03/27/2014 - 18:54 नवीन
मिपा-शेफनं त्यांना किचनमधे यायला मज्जाव केल्यामुळे ते गर्दभ-शेफ "पातेल्यात बसून किचन कसे दिसेल" याचा अंदाज घेत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

किचेनमध्ये बसून...........

बॅटमॅन
गुरुवार, 03/27/2014 - 19:06 नवीन
किचेनमध्ये बसून............पातेले का लपविता??????????????????? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आता

पैसा
गुरुवार, 03/27/2014 - 19:09 नवीन
मी कैच नै बोलले हां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

फोटो बघता विहीर का लपविता हे

सूड
गुरुवार, 03/27/2014 - 19:34 नवीन
फोटो बघता विहीर का लपविता हे सयुक्तिक (?) होईल नै का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी अगदी

बॅटमॅन
गुरुवार, 03/27/2014 - 19:44 नवीन
अगदी अगदी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खि:खि:खि:

पैसा
Wed, 03/26/2014 - 17:54 नवीन
बाकी कसल्याही आठवणी काढा ओ, पातेली आणि भांड्यांच्या नका काढू! अत्रुप्त आत्मे बंदुका घेऊन धावत येतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मी कैच नै बोल्लो हां इथे.

प्रचेतस
Wed, 03/26/2014 - 18:08 नवीन
मी कैच नै बोल्लो हां इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@मी कैच नै बोल्लो हां इथे.>>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/26/2014 - 18:12 नवीन
@मी कैच नै बोल्लो हां इथे.>>> धन्यवाद! :) आता काहि(ही) बोलायचं पण नाय हां ..पुढे सुद्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

इथे कुठे म्हटले आम्ही ...?

चौकटराजा
Wed, 03/26/2014 - 20:49 नवीन
फेसबुक वर "बुवाला भडकवा" असा निरोप ज्योकाला दिला असण्याच्यी शक्यता आहे की नाही मिलॉर्ड ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ऑब्जेक्सन!

पैसा
गुरुवार, 03/27/2014 - 00:36 नवीन
आमच्या कंपूत फूट पाडण्याचे खेळ क्रिपया करू नयेत ही णम्र धमकी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

@गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/26/2014 - 18:10 नवीन
@

गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !!

>>> Image removed. हसून हसून डोक्याची शकलं होणार आहेत आज! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

खतर्नाक!

कवितानागेश
गुरुवार, 03/27/2014 - 00:11 नवीन
खतर्नाक! =)) "कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते." हे वाक्य सही म्हणून घेउ का हो काका? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा