छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी,
आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील.
तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या.
या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
वाचने
48814
वाचनखूण
प्रतिक्रिया
111











चांगला विषय!
In reply to चांगला विषय! by खेडूत
तसेच करायला हवे.
In reply to तसेच करायला हवे. by एस
+१ सहमत
In reply to तसेच करायला हवे. by एस
+१
जलाशयामध्ये समुद्रही अनर्भूत
In reply to जलाशयामध्ये समुद्रही अनर्भूत by नूतन सावंत
येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव
उजनी जलाशय, भिगवण.
In reply to उजनी जलाशय, भिगवण. by भटकंती अनलिमिटेड
फोटो छान आहे
In reply to उजनी जलाशय, भिगवण. by भटकंती अनलिमिटेड
भेष्टच ना
भटकंती अनलिमिटेड - तुम्ही पंकज झरेकर ना?
In reply to भटकंती अनलिमिटेड - तुम्ही पंकज झरेकर ना? by जगप्रवासी
होय.
In reply to होय. by भटकंती अनलिमिटेड
क्रुपया ब्लॉगची लींक द्या
In reply to क्रुपया ब्लॉगची लींक द्या by खटपट्या
लिंका.
In reply to लिंका. by भटकंती अनलिमिटेड
पंकज सरच आल्यामुळे आत्ता
In reply to पंकज सरच आल्यामुळे आत्ता by रंगासेठ
शिकाऊ एंट्री मागे घ्यावी का
In reply to शिकाऊ एंट्री मागे घ्यावी का by भटकंती अनलिमिटेड
हॅ हॅ हॅ
In reply to पंकज सरच आल्यामुळे आत्ता by रंगासेठ
+111111111111
फोटो छान आहे
पँगाँग त्सो
वा वा
न्यु जर्सी मधील संध्याकाळचा एक तलाव.. २०१० मधील फोटो
राजगडावरील एक तळे :)
In reply to राजगडावरील एक तळे :) by स्पा
सुरेख छायाचित्र.
In reply to राजगडावरील एक तळे :) by स्पा
क्या बात !
In reply to राजगडावरील एक तळे :) by स्पा
अप्रतिम आहे.
In reply to राजगडावरील एक तळे :) by स्पा
मस्त फोटो...
In reply to राजगडावरील एक तळे :) by स्पा
व्वा! स्पावड्याही स्पर्धेत
In reply to राजगडावरील एक तळे :) by स्पा
@ स्पा,अप्रतिम फोटो.मान गये
In reply to राजगडावरील एक तळे :) by स्पा
पांडूSSSSSssss :D
In reply to राजगडावरील एक तळे :) by स्पा
खतरनाक.
Pangong तळे !
In reply to Pangong तळे ! by बदल
मस्तच..
किकपू स्टेट पार्क, ओकवूड, इल्लिनॉय
अन्तर्भूत म्हणायचे आहे.
मुळा-मुठा नदीवरचा सूर्योदय
युनोको लेक, निक्को, जपान
In reply to युनोको लेक, निक्को, जपान by जातवेद
पेंटींग
In reply to पेंटींग by कपिलमुनी
:)
मस्तानी तलाव
In reply to मस्तानी तलाव by अजिंक्य विश्वास
एक नंबर! दिवेघाटातून घेतलेला
एक विनंती.
स्कुगॉग लेक - कॅनडा
सुधागडावरील तळे
माझी प्रवेशिका....
In reply to माझी प्रवेशिका.... by माम्लेदारचा पन्खा
समुद्र चालत नाही म्हणून नवी प्रवेशिका ....
फॉल कलर्स आणि तलाव
In reply to फॉल कलर्स आणि तलाव by वाचक
कारण पटले नाही
In reply to कारण पटले नाही by श्रीरंग_जोशी
सूचना रास्त वाटते आहे
सगळ्यांचे फोटो खूप छान..एक माझ्याकडुन (स्पर्धेसाठी नाही)
शांग्रिला (युन्नान राज्य, चीन
In reply to शांग्रिला (युन्नान राज्य, चीन by डॉ सुहास म्हात्रे
खूप सुंदर
In reply to शांग्रिला (युन्नान राज्य, चीन by डॉ सुहास म्हात्रे
हे स्पर्धेसाठी नाही.
एकसे एक फोटो.
अप्रतीम सर्वच फोटो.त्या स्थळी
Pykara Lake...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- यही है प्यार... ;) :- Aa Ab Laut Chalenदेवरिया ताल …… चौखंबा आणि केदारेश्वर पर्वत-रांगा
In reply to देवरिया ताल …… चौखंबा आणि केदारेश्वर पर्वत-रांगा by किल्लेदार
अत्युच्च देखणा फोटो!
In reply to देवरिया ताल …… चौखंबा आणि केदारेश्वर पर्वत-रांगा by किल्लेदार
स्पर्धेसाठी नाही. ??
In reply to स्पर्धेसाठी नाही. ?? by कपिलमुनी
:)
दांडेली तलाव
नैनितालच्या भिमताल मधील हा
In reply to नैनितालच्या भिमताल मधील हा by मृत्युन्जय
नदी विषयानुरुप नाही
कित्ती सुंदर सुंदर जलाशये!!!
माझी प्रवेशिका
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
+१
एका कातरवेळी …… सहज फिरताना निसर्गाचं सौंदर्य पाहून स्थब्द झालो
ठिकाण: खेड, नातुनगर
In reply to ठिकाण: खेड, नातुनगर by एकप्रवासी
सुंदर फोटो
माझी प्रवेशिका
जलाशय....
In reply to जलाशय.... by फोटोग्राफर243
२४३ भौ
In reply to जलाशय.... by फोटोग्राफर243
कुटला मनायचा? फोटो अप्रतिमच!!
In reply to जलाशय.... by फोटोग्राफर243
पुण्या जवळ चा एक जलाशय...
लेक लुई, कॅनडा
एकच फोटो द्यायचा असतो का?
In reply to एकच फोटो द्यायचा असतो का? by जागु
स्पर्धेला एकच
In reply to एकच फोटो द्यायचा असतो का? by जागु
हो एका स्पर्धकाने एकच फोटो
सगळ्यांचे फोटो एक सो एक आहेत.
सगळेच फोटू लै भारी. पहिले ३ /
माझी प्रवेशिका
(No subject)
वरिल फोटो - र्हाइन नदीचा आहे
ड्रीम लेक कोलोरॅडो
यलोस्टोन तलावाचे सूर्यस्तानंतरचे रूप
सगळे फोटोज अशक्य जबराट आहेत,
1)(स्पर्धेसाठी नाही)<img src=
In reply to 1)(स्पर्धेसाठी नाही)<img src= by सोंड्या
दुवे चुकले आहेत.
- फोटो क्र. १
- फोटो क्र. २
- फोटो क्र. ३
बाकी धाग्यात लिहिल्या प्रमाणे रुंदी कमाल ६४० ठेवायला हवी होती. पहिल्या चित्रासाठी ती १२३२ आहे. रुंदी दिल्यावर उंची देण्याची गरज नसते मूळ चित्रातल्या लांबी रुंदीच्या गुणोत्तरानुसार ब्राउझर उंची स्वतः सेट करते. अन आपण उंची चे मूल्य लिहिल्यास रुंदी ब्राउझरद्वारे सेट केली जाते. संपादकांना विनंती आहे की वरच्या प्रतिसादातले दुवे व रुंदीचे मूल्य दुरुस्त केले जावे. अवांतर - चित्र मोठा आकारमानात दाखवायचे असल्यास चित्रावर त्याचाच दुवा देऊन तो नव्या टॅबमध्ये उघडण्याची व्यवस्था करता येते.In reply to दुवे चुकले आहेत. by श्रीरंग_जोशी
मोलाची माहिती दिल्याबद्दल
सगळेच फोटो जबरदस्त
वा वा काय छान फोटो बघायला मिळतायेत