परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - १० या इथे ही लेखमाला संपवत आहे.
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ८
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ९
उपसंहार
हे लेखन आपण सर्वांनी वाचल्याबद्दल मी आपला आभारी आहे. हे वाचल्यामुळे हा विषय किती महत्वाचा व रंगतदार आहे हेही आपल्या लक्षात आले असेल.
मी हे सगळे लिहील्यावर माझ्या मनात विचार आला, कोण वाचणार आहे हे ? आणि जे वाचतील त्यांच्या मनात काय विचार येतील? त्यांना हे वाचल्यानंतर जे प्रश्न पडतील त्यांची उत्तरे मी देऊ शकेन का ? मी नाही देऊ शकलो, तर त्यांनी ती उत्तरे कुठून मिळवायची ?
मनाच्या खोलवर कप्यात मात्र मला असं वाटते आहे की युगानुयुगे जो चैतन्याचा शोध चाललेला आहे, त्याचा मी आणि तुम्ही एक छोटासा भाग आहे आणि हा शोध जोपर्यंत या विश्वात चैतन्य असलेल्या वस्तू असणार आहेत तो पर्यंत चालणार आहे, यात शंकाच नाही. माझ्या या प्रवासात जे अनुभव मला आले, त्या अनुभवांना सामोरे जाताना माझ्या मनात आणि मेंदूत बरीच उलथापालथ झाली. भौतिकवाद्यांबरोबर मी जास्त वेळ घालवला की मला त्यांचे म्हणणे पटू लागते आणि अध्यात्मावाद्यांबरोबर चर्चा केल्या तर मला त्यांचे म्हणणे पटू लागते. या सगळ्या वादांची आणि माझ्या जाणिवेची मोट बांधायची कशी हा माझ्या समोरचा अवघड प्रश्न आहे.
दोन्ही बाजूंची मते जरा बाजूला ठेवता येणे सहज शक्य आहे. भौतिकवाद्यांचे मत आहे की हे मन मेंदूचीच फलोत्पत्ती आहे. त्याच्या विरूध्द अध्यात्मवादी मनाला स्वर्गियत्व बहाल करून म्हणतात, मेंदूचा आणि मनाचा काही संबंध नाही. मला प्रामाणिकपणे वाटते की सत्य हे मधे कुठेतरी लपलेले आहे. पण कुठे आणि काय आहे ते ?
या शोधात माझे, तुमचे योगदान असायलाच पाहिजे.
सापडले तर मला खात्री आहे त्या उत्तराचा वापर करून अखिल मानवजातीला विनाशापासून निश्चितच वाचवता येईल.
मला खात्री आहे ! तुम्हाला ?.........
जयंत कुलकर्णी
भाग १० व लेखमाला संपन्न.
वाचने
14327
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
अभिनंदन
In reply to अभिनंदन by धनंजय
सहमत
In reply to सहमत by श्रावण मोडक
हेच
In reply to हेच by Nile
आभारी आहे
In reply to सहमत by श्रावण मोडक
जरूर वाचा.
In reply to अभिनंदन by धनंजय
+१
In reply to +१ by मीनल
धन्यवाद !
In reply to अभिनंदन by धनंजय
धनंजय,
९ वा
In reply to ९ वा by तिमा
मला खात्री
गहन विषय
In reply to गहन विषय by आळश्यांचा राजा
धन्यवाद
एक विनंती
In reply to एक विनंती by सागर
माझ्याकडे
In reply to माझ्याकडे by जयंत कुलकर्णी
ठीक आहे मी करतो..
In reply to ठीक आहे मी करतो.. by सागर
पीडीएफ तयार केली आहे
In reply to पीडीएफ तयार केली आहे by सागर
सागर ! धन्यवाद !
अभिनंदन
फारच गहन विषय..
In reply to फारच गहन विषय.. by वारा
नमस्कार
भौतिकवाद्
मेंदुच्या मनात या पुस्तकात
लेखमाला रंजक आणि रोचक आहे.