मी व १५० लेख !
लेखनप्रकार
जेव्हा मिपा चालू झाले तेव्हा पासून आजपर्यंत आपण काय काय लिहले हे पाहू हा विचार करताना दोन दिवसात मला स्वतःलाच नवल वाटले की मी मिपावर जवळ जवळ १५० च्यावर लेख / कथा /अनुभव /कविता /विडंबने /चर्चा लिहल्या.... बाप रे ! शालेय जिवनात कधीही धड बसून एक पान व्यवस्थीत लिहलेले आठवत नाही व येथे येवढे लेखन....
माझी सफरचे मी वीस भाग व बाहुबली हॉस्टेलचे दिवस चे मी सात भाग असे दोन मोठे अनुभव लेखन मी केले... मी आधी मनोगतवर हलके फुलके लिहण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या लेखामधील अशुध्द भाषा व हिंदी शब्द ह्यामुळे मला तेथे नेहमीच खडे बोल वाचावे लागत ;) पण मिपावर माझे शुध्द-अशुध्द.. हिंदी शब्दाची भरमार असलेले सर्व लेख वाचले गेले व एकदोन काका मंडळींनी व कधी कधी काही मित्रांनी एक दोनदा च त्याबदल सुचना केलेली आठवते... पण मिपावर शुध्द लेखन ह्या प्रकाराचा जास्त बाऊ नव्हता शक्यतो ह्या मुळे मी लेखन करायला तयार झालो.. व लिहता झालो... व लिहता लिहता आज जरा मागे वळून पाहीले तर १५० लेख ! असे नाही की माझे सर्वच लेखन मिपाकरांना आवडले काही आवडले ही नाही... तर काही लेखन एवढे आवडले की लोकांच्या फॉरवर्ड मधून फिरु लागले व फिरता फिरता कधी कधी माझ्याच इमेल वर मला भेटले... ;)
मिपाकरांच्या स्वभावाचा अनुभव मला माझी सफर चे वीस भाग लिहताना झाला... जेव्हा मी लेखामध्ये सुखावलो तेव्हा... मिपावर प्रतिसादामध्ये सुखावले... जेव्हा मी दुखी वाटलो.. तर मिपाकर दुखःवर फुंकर घालण्यासाठी हजर... तो अनुभवच वेगळा होता... जे जगलो ते वीस भागात लिहणे मला जवळ जवळ अशक्य होते पण हळुहळु लिहीत गेलो व कधी लेखन पुर्ण झालं कळालेच नाही... मनातील दुखः येथे लिहल्यावर कमी होते ह्याचा अनुभव मला झाला व त्यामुळे मी खुप सुखावलो... माझे काही लेखन पुर्ण पणे लाताडले गेले तर कधी अक्षरशः प्रतिसादांचा ढिग.... महाजालावर काही खरं नसतं... हे माझं ठाम मत होते.. पण मराठी महाजालावर तो नियम लागू होत नाही.. हे पाहून आनंद झाला..
येथे मराठी भाषेपासून दुर राहून व दुर देशी राहून मराठी बोलायला ही ज्याकाळात मी व्याकुळ होत होतो तेव्हा मला हा प्लेटफॉर्म सापडला लिहण्याचा.... लिहीत गेलो... त्यातुनच एवढे मित्र गोळा झाले व मराठीचा वापर एवढा वाढला की मी माझ्याच ऑफिस मध्ये कळत न कळत मराठी बोलून जातो... व समोरचा माझे तोंड बघत उभा राहतो.. :D
मी लिहलेले काही असेच.... अनुभववर्णन !
पाप येवढे आहेत डोक्यावर...
माझी सफर.. भाग -१
माझी सफर - अयोध्या - कानपूर वारी --- भाग -२
माझी सफर... हरिद्वार मध्ये - भाग ३
माझी सफर... दिल्ली सफर - भाग ४
माझी सफर... मैहरोली ते करोलबाग - भाग ५
माझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६
माझी सफर... नोकरीपर्व ... भाग - ७
माझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - ८
माझी सफर... निर्णय भाग - ९
माझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०
माझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग - ११
माझी सफर.... मैत्री !!! --- भाग - १२
मागील भाग भाग - १३
मागील भाग....भाग -१४.
माझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५
माझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६
मागील भाग -१७
मागील भाग - १८
माझी सफर .....मनाली ट्रीप ... १९ माझी सफर भाग -२० बाहूबली हॉस्टेलचे दिवस- भाग ७ बाहूबली हॉस्टेलचे दिवस -भाग -१ दिल्ली ते दिल्ली -भाग १ दिल्ली ते दिल्ली ! भाग - २ दिल्ली ते दिल्ली - भाग ३ नातं... माझी भटकंती भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव) भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश) भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६ भटकंती ४ था स्टॉप - नैनीताल बेंगलुरु ट्रिप - बाणेरघट्टा नॅशनल पार्क शेयर मार्केट विषयी असेच काहीतरी शेयर मार्केट - एक अंदाज रात्र वैर्याची... दिवस शैतानाचा ;) आवशीचा घो ह्या बजटच्या ;) शेयर मार्केट (बेसिक) भाग -१ शेयर मार्केट (बेसिक) भाग -२ फाइनांशियल क्राइसिस ७०० बिलियन डॉलर ! आमचे प्रेम-विषयक लेखन ;) माय व्हॅलंटाईन तो व मी - लफडा अनलिमिटेड. वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां अस्तित्व जगणं ! ए-दिले-नादान तु ! तो-ती व मी - लिमिटेड लफडा !!! लफडा काही क्षण... ती व मी ! ती व मी ! - २ ती व मी ! - ३ तु राजा की राजदुलारी मै.... स्टोरीज ! अंत... अंत... भाग-२ अंत... भाग-३ अंत... भाग- ४ हत्या !!! टाईमपास आम्ही जातो हिमालया.... पार्ट-१ आम्ही जातो हिमालया.... पार्ट-२ माझं थोबाड... भाग- ० माझे महान प्रयोग - १ माझे महान प्रयोग - २ कृष्ण दुनियादारी - माझ्या नजरेने ! (आज तुझा वाढदिवस ) यालाकमो हिदा श्यादि मुंबई - गोवा आमची देखील फोटोग्राफी भाग - १ कॉकटेल - सोमरस संबधी... ! वाव क्या बात है राज ! हे माझे काही लेखन जे मिपाकरांना ही आवडले व मला स्वतःला ही.... ;) धन्यवाद मिपाकर... & धन्यवाद तात्या... तुमच्यामुळे / तुम्हा सर्वांमुळे मला येवढं लेखन करता आले व मी लिहता झालो.... व राज जैन हे नाव मराठी महाजालावर कमीत कमी लोकांना माहीत तरी झाले ;) आता राहिला क्रमशः लेखना बद्द्ल.... तर मित्रों हो थोडा टाईम द्या... रोज कामातून वेळ काढून काढून लिहतो... लॅपटॉप जरा खराब आहे... त्यामुळे ऑफिसमधून जेवढा वेळ मिळेल त्या मध्ये मी माझे क्रमशः लेखन पुर्ण करतो... ! मंगलमुर्ती मोरया !!!!

वाचने
10744
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
अभिन॑दन.....
In reply to अभिन॑दन..... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to +१ by नंदन
राजेंच्या
In reply to राजेंच्या by टारझन
सामंतकाका
फोटो
लिही लिही ...
In reply to लिही लिही ... by छोटा डॉन
क्रमशः
धन्य अहात...
In reply to धन्य अहात... by प्रभो
ही सही नऊ
च्यायला
रहस्यभेद केलात की
In reply to रहस्यभेद केलात की by सहज
ढिशक्यॅव
In reply to ढिशक्यॅव by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे.
In reply to रहस्यभेद केलात की by सहज
?
In reply to रहस्यभेद केलात की by सहज
सहजकाका
In reply to सहजकाका by अवलिया
मला पण एक
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
In reply to अभिनंदन by दिपक
१५००००००० लेख होतील हो...
ते तात्या बघुन घेतील
अभिनंदन
असच लिहित रहा
अभिनंदन राजे !
In reply to अभिनंदन राजे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाढत्या
अरे वा!
राजे,
हार्दीक
वा - आता १५१
सही हे
राजा, तरी
In reply to राजा, तरी by काळा डॉन
हो !
मग राजे
अभिनंदन
शिंव्हावलोकन
वा ..
अभिनंदन!
अरे
In reply to अरे by प्राजु
प्रादेशिक मतभेद..
In reply to प्रादेशिक मतभेद.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रादेशिक
अरे वा!