✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझे महान प्रयोग - १

द
दशानन यांनी
Mon, 03/23/2009 - 16:47  ·  लेख
लेख
  • माझे महान प्रयोग - २

Book traversal links for माझे महान प्रयोग - १

  • माझे महान प्रयोग - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17562 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

मस्त रे ....

कुंदन
Mon, 03/23/2009 - 16:55 नवीन
येउ देत अशाच एकेक कलाकृती.... अवांतर : ते मागे फरसबी च्या भाजीबद्दल बोलणे झाले होते , केलीस की नाही भाजी?
  • Log in or register to post comments

>>ते मागे

दशानन
Mon, 03/23/2009 - 16:57 नवीन
>>ते मागे फरसबी च्या भाजीबद्दल बोलणे झाले होते , केलीस की नाही भाजी? नको रे त्याची आठवण काढूस फणसबी ची =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

रंग

विजुभाऊ
Mon, 03/23/2009 - 19:27 नवीन
रंग होळीच्या दिवशी द्यायचा म्हणजे लोकांच्या लक्षात चुका येत नाहीत आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मस्त.

सुप्रिया
Mon, 03/23/2009 - 16:59 नवीन
तुमच्या उचापती वाचायला मजा आली. आता किचनमधल्या प्रयोगांबद्दल एक लेख येऊ दे. ------- (देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.)
  • Log in or register to post comments

रिकामटेकडे

mamuvinod
Mon, 03/23/2009 - 17:00 नवीन
काम नाहि न धंदा नाहि. बहूतेक आपण रिकामटेकडे आहात. बाकि पाककृती मध्ये काय उद्दयोग केला ते वाचायला आतुर आहे. लवकर टाका. ले़खन छान होते आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments

धन्य आहात तुम्ही.....

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/23/2009 - 17:04 नवीन
राज्या... च्यायला तू काय माणूस आहेस का कोण? ५ दिवसांपूर्वी झोपला होतास हास्पिटलात. आणि आता डायरेक्ट घर रंगवायला बसलास? ___||___ सध्या लिखाण जोरात आहे!!! :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अरे

दशानन
Mon, 03/23/2009 - 17:08 नवीन
अरे बिपिनदा, घरात बसून खुप कंटाळा येतो त्यामुळे.. हा टिपी ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

राजे, तुमच्

लिखाळ
Mon, 03/23/2009 - 17:04 नवीन
राजे, तुमच्या कलाकृतीचा फोटो कुठे आहे? फोटो टाका लवकर :) पुढल्या प्रयोगासाठी शुभेच्छा ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

कॅमेरा

दशानन
Mon, 03/23/2009 - 17:07 नवीन
कॅमेरा मागवला आहे, मित्र घेऊन गेला होता आज रात्री नाही तर उद्या सकाळी टाकतो ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

छान आपण

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/23/2009 - 17:17 नवीन
छान आपण लिहिलेल्या वर्णनावरुन आपण तयार केलेल्या 'कलाकृतीचा' अंदाज आला ;) दोन घोट मारायला मिळाले असते तर आपण भवतेक सगळे शहरच रंगवले असते. आपण बाहेरच्या ऑर्डर स्विकारता का ? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्त ...

छोटा डॉन
Mon, 03/23/2009 - 17:28 नवीन
>>दोन घोट मारायला मिळाले असते तर आपण भवतेक सगळे शहरच रंगवले असते. =)) =)) फु-ट-लो ... माझ्या ओळ्यासमोर तो नजारा आला की राज एकदम टल्ली होऊन दिसेल त्या वस्तुला रंग फासत सुटला आहे, खत्तरनाक ..!!! राज्या, लेख लै भारी रे ... आणि तुझा उत्साह लै लै लै भारी, लगे रहो ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

दोन घोट

निखिल देशपांडे
Mon, 03/23/2009 - 17:45 नवीन
दोन घोट मारायला मिळाले असते तर आपण भवतेक सगळे शहरच रंगवले असते. हा हा हा.... राजे कलाकृतिचा फोटो येवुद्यात ईकडे.... काय उत्साह आहे हा??? घर रंगवणे अरे आजरी होतास ना मागच्या आठवड्यात.... बरे आता ते किचन मधे काय केले ते टाक लवकरच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

धन्य आहात आपण !!

अनिल हटेला
Mon, 03/23/2009 - 17:17 नवीन
आपले महान प्रयोग वाचण्यास उत्सुक आहोत !! (उचापत्या) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

एक

सँडी
Mon, 03/23/2009 - 17:22 नवीन
=)) एक णम्बर! प्रत्यक्ष प्रसंगच समोर उभा रहातो! रंगलेखन एकदम झ्याक! सतबीर, नशिबवान आहेस लेका! - तुम्चा फ्यान!
  • Log in or register to post comments

उद्या

शेखर
Mon, 03/23/2009 - 17:23 नवीन
उद्या सुट्टी दिली आहे त्याला... उद्याची उचापत आताच माझ्या मनात रेंगत होती.. उद्या सतबीर ला सुट्टी दिली आहे.. मिपावर पाककृती दालन मध्ये डझनाने कलाकृती पडल्या आहेत त्यातील एक उचलणे व स्वयंपाक घरात आपली तलवार चालवणे.... ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!! हॉस्पिटलचा नंबर घेऊन ठेवला आहे का?
  • Log in or register to post comments

मस्त

भडकमकर मास्तर
Mon, 03/23/2009 - 17:29 नवीन
मस्त लेखन.. मलाही मी भिंत रंगवली होती त्याची आठवण झाली.. जगाला आपल्या कलेची किंमत नसते हेच खरं... ;) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मास्तर

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/23/2009 - 17:46 नवीन
मास्तर तुमच्या दोघांकडे बघुन तुम्ही भिंत रंगवली नसेल तर 'चालवली' असेल असे म्हणायला सुद्धा हरकत नाही. तुम्ही दोघेही महान आत्मे आहात ;) परुरंग ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

राजे...

मृगनयनी
Mon, 03/23/2009 - 17:35 नवीन
राजे... स्टोरी मस्त आहे! पण याचा अर्थ / निष्कर्ष एकच निघतो.... १. तुम्हाला पेन्टिन्ग येत नाही... त्यासाठी तुमच्याकडे "पेन्टिन्गवाली"ची १ वेकन्सी आहे. २. तुम्हाला स्वयन्पाकासाठी आचार्‍याचा माज नको आहे. त्यासाठी एका शालीन, मनमिळाऊ "स्वयंपाकिणी"ची वेकन्सी तुमच्याकडे आहे. ३. तुम्ही सकाळी सकाळी बागेत कोवळे ऊन खायला जाता... सुन्दर युवक-युवतींना बोलताना बघता.... पण तुमच्याशी बोल्ण्यासाठी एका सुन्दर "युवती" ची वेकन्सी आहे. :) आणि या सगळ्याचा अर्थ एकच निघतो....की..........." राजे'ला एका सुशील, हरहुन्नरी, सुन्दर, सर्व कलागुण अवगत असलेल्या, मनमिळाऊ जोडेदारिणी' ची गरज आहे. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

आता

श्रावण मोडक
Mon, 03/23/2009 - 17:38 नवीन
राजे काय म्हणतात ते पहायचे (म्हणजेच वाचायचे) आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

राजे काय

दशानन
Mon, 03/23/2009 - 17:40 नवीन
राजे काय कप्पाळ बोलणार ! ह्या सगळ्या जणींनी मिळून मला फासावर देणे नक्की केले आहे... मला वाटत आहे .. मी माझ्या लग्नात जरी हजर नसलो तरी माझा पुतळा उभा करुन ह्या भगिणी माझे लग्न लावून देणार =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सहमत

मिंटी
Mon, 03/23/2009 - 18:40 नवीन
नयनीशी १०००००००००००००००००००० % सहमत. अगदी खरं बोललीस बघ नयने...... राज घे मनावर आता काहितरी....... ;) बाकी भगिनींमधे कोण कोण येतं ????????? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

>>बाकी

दशानन
Tue, 03/24/2009 - 09:33 नवीन
>>बाकी भगिनींमधे कोण कोण येतं ????????? तु आहेसच, बाकी ती स्पृहा आहे.... बिचारी आजकाल खुप बिझी आहे... त्यामुळे वाचलो आहे नाही तर... सकाळी एकदा दुपारी एकदा व संध्याकाळी एकदा लग्न कर लग्न कर म्हनून ढोस देत असते =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

बाप रे!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/23/2009 - 18:44 नवीन
सुशील, हरहुन्नरी, सुन्दर, सर्व कलागुण अवगत असलेल्या, मनमिळाऊ बाप रे!!! राज्या, हे सगळे गुण एकत्र असणारी एकच मुलगी कशी भेटणार रे तुला? ५ तरी लग्नं करावी लागतील तुला. ~X( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

राजे

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/23/2009 - 18:50 नवीन
राजे आनंदाने तयार होतील. उगाच आजकाल कृष्णाच्या कवितांवर येव्हडे भरभरुन प्रतिसाद देत असतात का ? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

>>बाप रे!!!

शितल
Mon, 03/23/2009 - 18:52 नवीन
>>बाप रे!!! राज्या, हे सगळे गुण एकत्र असणारी एकच मुलगी कशी भेटणार रे तुला? ५ तरी लग्नं करावी लागतील तुला. मग राजे तुम्ही सतयुग आल्यावर लग्न करा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद...

श्रावण मोडक
Mon, 03/23/2009 - 19:02 नवीन
बिपिनराव. मघाशी हेच म्हणणार होतो. पण थांबलो. तुम्ही म्हणालात त्याला मम म्हणतो. पण महत्त्वाचा मुद्दा हा की, अशी मुलगी मिळणे शक्य नसल्याने राजे 'तसेच' राहणार. आता हीच मुळात मृगनयनी आणि मिंटी यांची इच्छा आहे का हे मात्र सांगता येणार नाही... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हो.....

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/23/2009 - 19:06 नवीन
आता हीच मुळात मृगनयनी आणि मिंटी यांची इच्छा आहे का हे मात्र सांगता येणार नाही...
मला पण हेच वाटते. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

>>मी

प्राची
Mon, 03/23/2009 - 18:05 नवीन
>>मी त्याच्या कडे रागाने बघत हॉल मधील आरसा समोर उभा राहिलो, ७०% मी रंगात भिजलो होतो, केसं, तोंड, कपडे... चप्पल सर्व काही निळा / आकाशी रंग झाला होता :)) राजे,आता पुन्हा तुमच्या न्हाव्याकडे जाऊन फेशियल करून घ्यावं लागणार बहुतेक..... =)) स्वयंपाकातले दिवेपण उजळू द्या आता 8}
  • Log in or register to post comments

महान

सहज
Mon, 03/23/2009 - 18:10 नवीन
राजे तुम्ही महान, तुमचे प्रयोग महान. कृपया काळजी घ्या.
  • Log in or register to post comments

असेच..

स्वाती दिनेश
Mon, 03/23/2009 - 18:14 नवीन
राजे तुम्ही महान, तुमचे प्रयोग महान. कृपया काळजी घ्या. सहजरावांसारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मस्त

शितल
Mon, 03/23/2009 - 18:15 नवीन
राजे, तुम्ही तुमच्या डॉ. मित्राला तुम्हाला बिअर प्यायची परवानगी मागितली तेव्हा जरा कल्पना दिली असती त्यांना की बिअर पिणार नाही तर आज भिंत रंगवणार हे दोन पैकी आज माझ्या डोक्यात आहे तेव्हा त्याने लगेच तुम्हाला बिअर पी असे ही सुचवले असते . ;) बाकी एकदम भारी लिहिले आहे. गडी अजुन ठिकुन आहे तुमच्याकडे हे मात्र लै भारी. :)
  • Log in or register to post comments

च्या मारी

विनायक प्रभू
Mon, 03/23/2009 - 18:28 नवीन
तु सुधरणार नाहीस ह्याची आता मला खात्री झाली आहे.
  • Log in or register to post comments

मस्त रे !

चंद्रशेखर महामुनी
Mon, 03/23/2009 - 18:36 नवीन
लेख छान !
  • Log in or register to post comments

सतबीर फोन वर गात होता ...

रामदास
Mon, 03/23/2009 - 19:19 नवीन
घननिळा लडीवाळा सावळाच रंग तुझा रंग तुझा सावळा दे मला निळा सावळा ... वगैरे वगैरे मैने रंगली आज चुनरीया हे गाणं तो म्हणत नव्हता...
  • Log in or register to post comments

मजा

मराठमोळा
Mon, 03/23/2009 - 19:23 नवीन
मजा आली रंग सांडताना. म्हणजे,, लेख वाचताना. येऊ द्या अजुन.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

चा॑गलच र॑गावलय...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 03/23/2009 - 19:33 नवीन
सुहास.. (द गुड)
  • Log in or register to post comments

रंगुनी रंगात सार्‍या

क्रान्ति
Mon, 03/23/2009 - 19:41 नवीन
:)) भन्नाट! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

मस्त

सोनम
Mon, 03/23/2009 - 19:56 नवीन
लेख मस्त लिहिला आहे. :) :) :) आता पाककृती मध्ये काय उद्दयोग करणार आहे त्याचा विचार करत आहे. :? :? मलाही मी भिंत रंगवली होती त्याची आठवण झाली.. जगाला आपल्या कलेची किंमत नसते हेच खरं +१ सहमत :)] :)] :)] Image removed.
  • Log in or register to post comments

ऑल द बेस्ट!!

प्राजु
Mon, 03/23/2009 - 20:13 नवीन
लवकर येऊद्या नवी पाकृ. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हेहे भारी!!

भाग्यश्री
Mon, 03/23/2009 - 22:38 नवीन
हेहे भारी!! त्या भिंतीचा फोटो नक्की टाका इथे !!
  • Log in or register to post comments

धन्य हो तुमची

सुक्या
Mon, 03/23/2009 - 22:45 नवीन
राजे .. धन्य तुम्ही .. आणि तुमचा तो गडी. तुमच्या अजरामर (??????) कलाक्रुतीला " ए क्या है सब ? बाल्टी फेक दी क्या दिवार पें ?" असे म्हणुन हिणवणार्‍याचा निषेध करायला हवा. बाकी ते 'रिकामा न्हावी भिंतीला . . ' खरच की. म्हण जरा चेंज करावी म्हनतो. (ह. घ्या) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

आपली

मदनबाण
Mon, 03/23/2009 - 22:50 नवीन
आपली प्रयोग करण्याची इस्टाईल आवडली... ;) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

भलतेच उपद्व्यापी आहात साहेब तुम्ही

लवंगी
Tue, 03/24/2009 - 06:50 नवीन
आणि मजेशीरपण.. लेखासोबत आपली निळी भिंत आणि आपले नीळे "थोबाड" पहायला आवडले असते.
  • Log in or register to post comments

हीच ती महान कलाकृती !

दशानन
Tue, 03/24/2009 - 08:43 नवीन
Image removed. जे उबडखाबड दिसत आहे तो सर्वात आधी गाढा रंग सपासपा मारल्यामुळे.. ते एक डिझाईन आहे, भिंतीवर खड्डे आहेत असे समजू नये. जास्त माहीती साठी संपर्क साधा. ;) Image removed.
  • Log in or register to post comments

राजे

अवलिया
Tue, 03/24/2009 - 09:05 नवीन
राजे तुम्ही पुरुष नाही, महापुरुष आहात. :) __/\__ आजपासुन मी तुमचा शिष्य !!! आशीर्वाद द्यावा!! --अवलिया
  • Log in or register to post comments

हिच का ती

सँडी
Tue, 03/24/2009 - 09:18 नवीन
हिच का ती निळी? :? भिंत? बिचारीचे खुपच हाल केलेले दिसतहेत आपण! अगदी हिरवी-निळी झालीय बिचारी... ;)
  • Log in or register to post comments

ती निळीच

दशानन
Tue, 03/24/2009 - 09:22 नवीन
ती निळीच आहे, आकाशी कलर पण उजव्या बाजूच्या भिंतीचा रंग डार्क निळा आहे व दरवाजा उघडा होता त्यामुळे प्रकाश सरक आत येत होता त्यामुळे जरा हिरवट दिसत आहे पण मनात शंका नको, तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला दाखवून =)) * माझ्या साठी हाच निळा कलर आहे.. मी म्हणतो आहे ना... सुर्य आज पश्चिमेकडून उगवला... फोटो बघा आताच टाकले आहेत =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

सर्व

दशानन
Wed, 03/25/2009 - 09:31 नवीन
सर्व प्रतिसाद देणा-या मित्रांचे / मैत्रीणींचे / शत्रुचें / दुरुन मित्र असलेल्यांचे / दुरुन शत्रु असलेल्यांचे / ज्यांनी वाचले पण प्रतिसाद नाही दिला त्यांचे / ज्यांनी वाचले नाही पण प्रतिसाद दिला त्यांचे / ज्यांनी वाचलेच नाही त्यांचे ही अनेकानेक आभार. उदंड प्रतिसादा बद्दल धन्यवाद ;) Image removed.
  • Log in or register to post comments

नयनीशी

स्पृहा
Wed, 03/25/2009 - 11:24 नवीन
नयनीशी १००००००००००००००००००००००००००००००० % सहमत. नयने एकदम सही...... ;) अरे दा घे आता मनावर ........... अजुन किती छळणार आहेस त्या सतबीरला........;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा