मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीगणेश लेखमाला २०२१

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (२)

ज्योति अळवणी ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
मनस्वी सिद्धार्थला विविध विषयातील शिक्षण घेण्याची आवडच होती असं म्हंटलं तरी चालेल. म्हणूनच तो केवळ ग्रॅज्युएट आणि पुढे एम. बी. ए. होऊन थांबला नव्हता; तर त्याने कायद्याचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. सिध्दार्थला चित्रकलेची देखील खूप आवड होती.

सौंदाळा 13/09/2021 - 15:57
अप्रतिम सुरुवात विश्वस्त, दा विंची कोड आठवले एकदम. सिध्दार्थला प्रवासात सप्त चिरंजीव भेटणार का? पुभाप्र

गॉडजिला 13/09/2021 - 18:58
बाकी पुराणाबाबत विवेचन पटले नाही अनेक बाबी आहेतच न पटणाऱ्या पण ही एक गोष्ट आहे म्हणून तूर्त फोकस कथेकडे आहे... अजुनही उत्सुकता वाढावी असे काहीच घडलेले नाही. लेट्स सी.

मी देखील रोज एक भाग लिहिते आहे. Thanks to टर्मिनेटर! गणेश लेखनमालेसाठी काहीतरी लिही म्हणून त्याचा whatsapp वर मेसेज आला. त्यावेळी मनात हा विषय होता. कथा स्वरूपात लिहिताना liberty of thoughts असते म्हणून मला कथा लेखन जास्त भावतं. मी देखील तुमच्या सोबतच कथा लिहिते/कल्पिते आहे. अशीच सोबत ठेवा. आपण सगळेच सातव्या चिरंजीवी पर्यंत पोहोचू... आणि या प्रवासात... ते आता काय विचार करतात ते समजून घ्यायचा प्रयत्न करू

चित्रगुप्त 16/09/2021 - 09:01
उत्तम कल्पनाविलास. लिखाण कुठे कुठे थोडेसे पाल्हाळिक वाटले. सोबत काही चित्रे पण देता आली तर कथांची रंगत आणखी वाढेल असे वाटते.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - रुद्रेश्वर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify} .table-image {margin :0 2px 8px;}
श्रीगणेश लेखमाला २०२१
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. श्रीगणेशावर लिहायचं म्हटलं की त्याच्याबद्दलच्या असंख्य गोष्टी, कथा आपणास आठवत असतात. श्रीगणेशाच्या विविध कथा आपणास कायमच आवडत असतात.

फोटो आणि माहिती दोन्ही आवडले. लेख वाचताना वल्लींची आठवण येत होती, का? ते लेखाच्या शेवटी समजले. औरंगाबाद मधे कितीतरी वेळा आलो पण या ठिकाणा बद्दल कधी समजले नव्हते. पुढच्या वेळी नक्की भेट द्यायचा प्रयत्न करेन. पैजारबुवा,

कंजूस 13/09/2021 - 20:46
स्थळ नविन आहे. सहज विनोद आवडले. दर तीन महिन्यांनी एखादा लेख यावा.

सोत्रि 14/09/2021 - 09:01
प्राडॅा, झक्कास ओळख करुन दिलीत! मागच्या औरंगाबादभेटीत हे ठीकाण माहिती नसल्याने राहिले, पुढच्या ट्रीपला नक्की जाणार इथे. तुमचीही भेट होता-होता राहिली त्यावेळी :( - (जिप्सी) सोकाजी

प्रचेतस 14/09/2021 - 10:16
औरंगाबाद जिल्हा अतिशय संपन्न आहे. वेरुळ, अजिंंठ्यासोबतच रुद्रेश्वर, घटोत्कच, गौताळा, पितळखोरे अशी लेणी, वेताळवाडी, सुतोंडा, वैशागड आदी संपन्न किल्ले, अण्वसारखी प्राचीन मंदिरे, स्थानपोथीत उल्लेखलेली असंख्य ठिकाणे. अपण फिरत राहा आणि त्याचबरोबर तेथील अनवट ठिकाणांची माहितीदेखील आपल्या लेखणीद्वारे येथे देत राहा.

चौथा कोनाडा 15/09/2021 - 12:55
व्वा, सुंदर लेख !

👌

धबधबा आणि उमा माहेश्वराची मूर्ती भारीच आहे ! इ128076तर मूर्ती आणि त्यांची माहिती देखील उत्तमच ! तपशिल दिल्यामुळे पुढ्च्या औरंगाबाद फेरीत भेट देता येईल !

आपल्या सर्वांच्या लेखन कौतुकांच्या प्रतिसादांमुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो. आनंद वाटतो, वाढतो. तेव्हा प्रतिसाद लिहिणा-या सर्व मिपाकरांचे तहेदिलसे शुक्रिया. अजून वरच्यावर जमले तसे आपलं फ़ुटकळ लेखन करीत राहीन, गोड मानून घेत राहावे. पुन्हा एकदा प्रतिसाद लिहिणारे मिपाकर, वाचक मिपाकर, गणेशलेखमालिकेचे संयोजक, साहित्य संपादक, चालक मालक, तंत्रज्ञ यांचेही आभार. -दिलीप बिरुटे

गोरगावलेकर 18/09/2021 - 11:03
फोटो , लेख, आणि लेखाची रचना सर्वच आवडले. ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात असले तरी जळगाव जिल्ह्यातील माझ्या सासरपासून फक्त दीड तासाच्या अंतरावर आहे. मी मात्र अजून पाहिलेले नाही.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (१)

ज्योति अळवणी ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
चिरंजीवी चिरंजीवित्व म्हणजे नक्की काय असेल? काल मापन संपेपर्यंत जिवंत राहाणं; कालांता पर्यंत मृत्यू न येणं; म्हणजे चिरंगीजित्व असेल का? पण जरी मृत्यू येत नसला तरीही शरीर पेशींमध्ये सुक्ष्मगतीने का होईना पण बदल तर होत असतीलच ना?

गॉडजिला 12/09/2021 - 16:35
इंद्राएव्हडे कपटि आणखि कोणीच नसावे हा स्वताला देवांचा/स्वर्गाचा राजा कसा काय म्हण्वुन घेतो ? याच्या पाठि उभे राहणार्‍याना काय म्हणावे ? रेणुका दुसर्‍या कपलचा प्रणय लाइव बघण्यात रंगुन गेल्याने जल आणण्यास उशीर झाला… म्हणुन तिला मारवली. संध्या चुकल्याचे पाप मोठे की मनुष्यवधाचे ? कोण डॉक्टर आपल्या बायकोला तंदुरुस्त करायची खात्री बाळगतो म्हणुन आधी तिला गंभीर जखमी तरी करेल ? बाकी सिध्दार्थची कथा वाचण्यास उत्सुक…

गणेशा 12/09/2021 - 18:36
असल्या देवांच्या कथा वाचुन ज्यांनी या कथा प्रथम लिहिल्यात त्यांच्याबद्दल उगाच हसू येते..कसे सुचत असेल असले सगळे? आणि आपल्यातल्या अनेकांना पण ते खरे वाटते याचे हि कुतूहल आहेच... सिद्धार्थ ला पण असेच वाटले तर बरे होईल....

In reply to by गणेशा

Bhakti 12/09/2021 - 21:22
आपल्यातल्या अनेकांना पण ते खरे वाटते याचे हि कुतूहल आहेच...मलापण आधी खर्या वाटत असत.त्याऐवजी तांत्रिक शिक्षणाला आणखिन वेळ द्यायला पाहिजे होता.:)

सोत्रि 13/09/2021 - 09:44
जर हे चिरंजीव आज या कलियुगात आले;
त्यांना यावं का लागावं? ते जर चिरंजीव आहेत तर ते आताही अस्तित्वात असायलाच हवेत पण ते कोणालाच माहिती का नाहीत? चिरंजीव असावार्‍यांनी अज्ञातवासात असायला हवं का? तसं असेल तर मग त्या चिरंजीव असण्याचा उपयोग काय आणि कोणाला? - (चिरंजीवी असलेला) सोकाजी

चित्रगुप्त 15/09/2021 - 04:57
पौराणिक पात्रांची पार्श्वभूमि असलेल्या सध्याच्या युगातील व्यक्तींच्या कथा हा खूपच रोचक प्रकार असलेल्या आगामी कथा वाचायची उत्सुकता लागली आहे.पुढील भाग लवकर येऊ द्यावा.

अनिंद्य 16/09/2021 - 11:57
कल्पना झकास आहे ! सप्तचिरंजीवींबद्दल एका तमिळ लेखकाचे पुस्तक/ नाटक आहे (मी इंग्रजीत भाषांतर वाचले होते) - ते कलियुगात सक्रिय झाले तर अशीच काहीशी थीम होती. फक्त त्यांच्याकडे अष्टचिरंजीवी असतात - मार्कंडेय ऋषींना आठवे चिरंजीव मानतात. नाव विसरलो. आता तुमचा टेक वाचायला उत्सुक आहे.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - खुसखुशित पाकातल्या पुर्‍या

पियुशा ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
खुसखुशित पाकातल्या पुर्‍या कृती : एक वाटी मैदा आणि अर्धीवाटी बारीक रवा घ्यावा. दोन्ही छान एकत्र करून त्यात मधोमध गोल करून चिमूट भर मीठ आणि तीन चमचे गरम तुपाचे मोहन घ्यावे. मोहन पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यावे .

गणेशा 10/09/2021 - 21:09
वा पियुशा वा! अश्या पाकातल्या पुऱ्या पाहुनच, प्रत्येक recipe ला पाककृती म्हणाले असतील कोणी असे वाटले..:-) दहि लावावे लागते हे मात्र आज कळाले.. मला माहित नव्हते...

शानबा५१२ 10/09/2021 - 21:30
पाककृती वाचुनच कळतयं की खुप स्वादीष्ठ लागत असेल. ह्यावेळी पाच दीवसात एकदा हा नैवेद्य म्हणुन मी बनवेन. मी कधीही हा पदार्थ खाल्ला नाहीये, म्हणुन खुप धन्यवाद.

जुइ 29/09/2021 - 00:15
फोटो खूप छान आला आहे. तोंपासू.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - संत साहित्यातील गणेश

ज्ञानोबाचे पैजार ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश वंदनेने करण्याची आपल्या कडे परंपरा आहे. मग ती पूजा असो, कोणताही सांस्कृतीक कार्यक्रम असो गायन असो किंवा इतर कोणताही.

श्रीगणेश लेखमालेचा याहून चांगला शुभारंभ असू शकत नाही! माउलींना सरस्वतीचे वरदान होते यात शंका नाही. “ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंदेद्या आत्मरुपा” .. काय सुंदर शब्द आहेत! समर्थांचे श्लोक शाळेत असताना पाठ झाले होते. त्यात अर्थातच "गणाधीश जो ईश.." हा पहिला होता. ओंकार स्वरुपा.. हे तर मला सुरेश वाडकर यांनी स्वतः लिहिलंय असं दहा मिनिटांपूर्वी वाटत होतं! :) पैजारबुवा.. या सुंदर लेखासाठी खूप धन्यवाद!

In reply to by प्रचेतस

शंकराचार्यांनी लिहिलेली गणेशस्तोत्रं विलक्षण नादमय आहेत. >> त्यांची इतर स्तोत्रे सुद्धा अत्यंत नादमय आहेत. महिषासुरमर्दिनी स्तोत्र सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते। शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते॥ अच्युताष्टकम् - अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्। श्रीधरं माधवं गोपीकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे ।। श्रीराम स्तोत्र विशुद्धं परं सच्चिदानन्दरूपं । गुणाधारमाधारहीनं वरेण्यम्। महान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं । सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये।।

In reply to by प्रचेतस

जेव्हा रावणाने कैलासपर्वत उचलून घेतला होता तेव्हा तो हे स्त्रोत्र म्हणत होता. ते पण असेच लयबद्ध आनि नादमय आहे. बाहुबली सिनेमात याचा चपखल वापर केला आहे. जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌। डमड्डमड्डमड्डमनिनादवड्डमर्वयं चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम शम्कराचार्यांनी :- शिवपंचाक्षर स्त्रोत्र लिहिले आहे नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्माङ्गरागाय महेश्वराय । नित्याय शुद्धाय दिगम्बराय, तस्मै न काराय नमः शिवाय || शंकराचार्यांचे अजून एक आवडते स्त्रोत्र म्हणजे नर्मदाष्टकम. ऐकायला आणि म्हणायला फार मस्त वाटते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 11/09/2021 - 13:26
हो, ते रावणरचित आहे असं म्हणतात पण अर्थातच ते वास्तवात शक्य नाही, एकंदरीत भाषा, नादमयता, गेयता बघता हे शंकराचार्यांनीच लिहिलेले असावे असे वाटते. त्यांनी लिहिलेले नसेल तर कुणी एक अज्ञात रचयिता असावा.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 11/09/2021 - 19:34
शिवतांडव स्त्रोत्र हे रावणाने रचल्याचे माझ्याही वाचनात आले आहे. अवांतर : रात्री बेड वर पडून; इअरफोन लावून; डोळे बंद करून युट्युब वरचा शिवतांडव स्तोत्राचा हा 8D AUDIO ट्रॅक ऐकण्याची मजा काही औरच आहे!

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 11/09/2021 - 19:24
शंकराचार्यांनी लिहिलेली गणेशस्तोत्रं विलक्षण नादमय आहेत.
+१ विशेषतः महिषासुरमर्दिनी स्तोत्र! अवांतर : ए. आर. रेहमान हा संगीतकार भक्तिसंगीताला एका वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवतो असे मला नेहमीच वाटते. मग ते लगान मधले 'ओ पालन हारे', जोधा-अकबर मधलं 'ख्वाजा मेरे ख्वाजा' , रॉकस्टार मधलं 'कून फाया' असो की 'अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते' हे महिषासुरमर्दिनी स्तोत्र असो, सगळ्यातून भक्तिरस कसा ओसंडून वहात असतो! काँम्प्युटर / लॅपटॉप वर काम करत असताना एका टॅब मध्ये यूट्यूब वर पार्श्वसंगीत म्हणून म्युझिक व्हिडीओ लावून इअरफोन वर गाणी ऐकायची मला सवय आहे. त्यात ए. आर. रेहमानच्या "Chaturbhujam" ह्या अल्बम मधील 'Aigiri Nandini' हे महिषासुरमर्दिनी स्तोत्र हमखास असते. आत्ता हा प्रतिसाद लिहितानाही तेच गाणे चालू आहे :)

प्रचेतस 11/09/2021 - 10:49
तर श्रीमतभगवत गीतेचं नमन-वाक्य आहे – “ॐ श्रीपरमात्मने नमः”
हे वाक्य भगवद्गीतेत नेमके कुठे आहे? गीतेची सुरुवात तर 'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे' ने होते.

In reply to by प्रचेतस

तुमचा प्रतिसाद वाचल्यावर गीता उघडुन पाहिली त्याची सुरुवात "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" अशीच आहे. "ॐ श्रीपरमात्मने नमः" हे कुठे वाचले होते ते शोधुन सांगतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

ॐ श्रीपरमात्मने नमः गीताप्रेसच्या भगवतगीते ची सुरुवात ॐ श्रीपरमात्मने नमः ने केलेली वाचली होती. पण रामकृष्ण मठाने प्रसिध्द केलेल्या प्रति मधे मात्र तुम्ही म्हणता तशी सुर्वात आहे. https://instapdf.in/download-pdf/?pdfid=33671 ही त्याच्या पीडीएफ फायलीची लिंक. अर्थात तुमचा या विषयातला अभ्यास लक्षात घेता तुमचे मत हेच ग्राह्य धरायला पाहिजे हे मान्यच आहे. पैजारबुवा,

In reply to by प्रचेतस

गीता प्रेसच्या भगवद्गीतेची सुरुवात "ॐ श्रीपरमात्मने नमः" अशी आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

टर्मीनेटर 14/09/2021 - 11:59
तुम्ही पैजारबुवारचीत भगवद्गीतेची सुरुवात "ॐ श्रीपरमात्मने नमः" अशी आहे सांगीतलेत तरी आमची काहीच हरकत नाही! मुळात एवढं सगळं वाचुन त्याचा सारांश (ह्या पैकी काहीच नं वाचलेल्यां) माझ्या साऱख्यांपर्यंत सोप्या भाषेत पोचवताय हेच फार कौतुकास्पद आहे. त्यावरच्या तु.का.शेठ, प्रचेतस आणि तुमच्या माहितीपुर्ण चर्चा वाचल्यावर आपला व्यासंग किती कमी आहे ह्याचीही जाणिव होते...🙏

बांवरे 23/09/2021 - 22:36
लोककलेतही - पयलं नमन हे गणपतीलाच असतं. पयलं नमन हो पयलं नमन तुम्ही ऐका हो गुणिजन आम्ही करितो कथन पयलं नमन करुनी वंदन इडा मांडून, इडा देवाला इडा गावाला, इडा पाटलाला आणि इडा मंडळिला गणपती आला अन्‌ नाचुन गेला रं गणपती आला अन्‌ नाचुन गेला नटवार पार मांग झाला रं गणपती आला अन्‌ नाचुन गेला पयलं नमन हो करितो वंदन पयलं नमन हो पयलं नमन

चौथा कोनाडा 24/09/2021 - 13:18
सुंदर गणेशलेख आवडला ! श्री आदी शंकराचार्यांच्या गणेश पंचरत्न स्त्रोत्र सुंदरच ! गणपती बाप्पा मोरया... पैजारबुवा _/\_