Skip to main content

रत्नपारखी शिवराय-भाग-१-बाजी पासलकर पुस्तकाचे प्रकाशन

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 08/06/2009 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या आणि समस्त मिपा कर, सप्रे नमस्कार ! कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की सदर पुस्तकाचे प्रकाशन काल म्हणजे रविवार दिनांक ७ जून २००९ रोजी ठाणे येथे शुभंकरोती हॉल येथे आमदार आणि ठाणे जिल्ह्याचे शिक्षण पालकमंत्री श्री.संजय केळकर यांच्या हस्ते झाले.सदर पुस्तक हे ३० पानी पुस्तिकाच आहे , हे पहिलेच रत्न आहे ! यापुढील रत्न म्हणजे कान्होजी जेधे , हे पुस्तक मात्र २५० पानी असेल असा अंदाज आहे -जे ८५ % लिहून झाले आहे. या पुस्तकाचे एक छायाचित्र सोबत जोडत आहे.किंमत : ३०/- रुपये.वितरण कुठे कुठे असेल हे मला येत्या ३ दिवसात कळेल आणि मग मी ते आपणा सर्व रसिक वाचकांना कळवीनच. कळावे , लोभ आहेच तो वॄद्धिंगत व्हावा ही विनंती ! उदय गंगाधर सप्रे-ठाणे भ्रमणध्वनी : ९७५७१ ०४३७३
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2959
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

वा! मस्त !! सप्रेसाहेब मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनास खुप खुप शुभेच्छा !! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by अवलिया

हेच म्हणतो पुढिल लेखनास शुभेच्चा ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

असेच म्हणतो. पुढिल लेखनास शुभेच्छा ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059 भाग २: http://www.misalpav.com/node/8085

लेखनास आमच्याही शुभेच्छा ! पुस्तकाचे छायाचित्र दिसत नाहिये अश्विनि ....

हार्दिक अभिनंदन, तुम्ही माझ्या आवडत्या विषया वर संशोधन करून लिहित आहात आणि तुम्हाला अजून बरीच मजल पार करायची आहे. गरज पडली तर हक्काने हाक मारा.

हेचं म्हणतो.. पुढील लेखनास खुप खुप शुभेच्छा

नमस्कार ! मिपा वरील सर्व रसिक वाचकांचे या शुभेच्छा आणि कौतुकास्पद प्रतिसादाबद्धल आभार ! उदय सप्रे

सप्रेसाहेब, मनापासून अभिनंदन.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्यासाहेब, मनःपूर्वक आभार ! आपल्या रोशनी चे काय झाले पुढे?की आपण प्रकाशित केलात पुढचा भाग आणि माझीच नजरचूक झाली ?