उत्कंठा खुपच वाढली आहे विशालराव..
अंगावर शहारे आणणारी आणी वाचकाला खिळवुन ठेवणारी कथा आहे.
पुढचा भाग लवकर टाका आता.
नंदु नॉर्वेकरांची आठवण झाली कथा वाचुन. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
मस्त जमतेय कथा. :)
येऊदे पुढचे भाग.
अवांतरः विशालची श्टाईल पाहता, तो कथेमध्ये भूत दाखवेल का असा मला प्रश्न पडलाय :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
लवकरच येइल.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059
भाग २: http://www.misalpav.com/node/8085
प्रतिक्रिया
वा, विशालराव!!
विशाल,,,,, एकदम मस्त लेख,,,
एकदम मस्त
उत्कंठा
व्वा!!!
लवकर टाका
भारी भारी भारी
धन्यवाद. सस
ज ब र द स्त
ठांकु
यु वेलकमरे,,,,
सह्ही रे विशाल.......
लई भारी
लवकरच
विशाल भाऊ