तात्या आणि समस्त मिपा कर,
सप्रेम नमस्कार !
कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की सदर पुस्तकाचे प्रकाशन काल म्हणजे रविवार दिनांक ७ जून २००९ रोजी ठाणे येथे शुभंकरोती हॉल येथे आमदार आणि ठाणे जिल्ह्याचे शिक्षण पालकमंत्री श्री.संजय केळकर यांच्या हस्ते झाले.सदर पुस्तक हे
३० पानी पुस्तिकाच आहे , हे पहिलेच रत्न आहे ! यापुढील रत्न म्हणजे कान्होजी जेधे , हे पुस्तक मात्र २५० पानी असेल असा अंदाज आहे -जे ८५ % लिहून झाले आहे.
या पुस्तकाचे एक छायाचित्र सोबत जोडत आहे.किंमत : ३०/- रुपये.वितरण कुठे कुठे असेल हे मला येत्या ३ दिवसात कळेल आणि मग मी ते आपणा सर्व रसिक वाचकांना कळवीनच.
कळावे , लोभ आहेच तो वॄद्धिंगत व्हावा ही विनंती !
उदय गंगाधर सप्रे-ठाणे
भ्रमणध्वनी : ९७५७१ ०४३७३

वाचने
2960
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! मस्त
+१
In reply to वा! मस्त by अवलिया
असेच
In reply to +१ by घाशीराम कोतवाल १.२
सहमत..
अभिनंदन उदयजी
मी पण...
लेखनास हार्दिक शुभेच्छा
लेखनास हार्दिक शुभेच्छा
सर्व रसिक वाचकांचे आभार !
सप्रेसाहे
तात्या
In reply to सप्रेसाहे by विसोबा खेचर
छान! बघा-