Skip to main content

मिसळपाव लेखन सोय - चाचणी

लेखक नीलकांत यांनी रविवार, 19/04/2026 07:09 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार, 

मिसळपावच्या नवीन रूपात संगणकावर मराठी लिहिण्याच्या पध्दतीत थोडा बदल केला आहे. दुर्दैवाने गमभण module स्वरूपात नसल्यामुळे ही नवीन पद्धत बनवावी लागली आहे. आपण या नवीन पद्धतीला लेखनिक असे म्हणतोय. 

तुम्ही ही लेखनिक पध्दत वापरून पाहिली आहे का? लिहीताना काही अडचण येते आहे का? कुठला शब्द लिहिता येत नाहीये. अर्थात येथे लिहिता नाही आला तर इंग्रजीत लिहून सांगू शकता. 

कृपया लिहून बघा. त्रुटी सांगा. त्यावर उपाय करूया आणि ही पद्धत अधिकाधीक सोयिस्कर बनवूया. 

धन्यवाद.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1965
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

सध्या तरी व्यवस्थित टाईप होतंय, असे वाटते. आता  (टंकणयात() हा शब्द नीट येत नाही असे कोणकोणत्या शब्दांना अडचणी  आहेत ( धाज्ञावर  ) धागे यावर लिहित राहू. तसं सोपं आहे, शब्द नीट लिहिल्या जात आहेत. पण,  कोणत्या शब्दांना अडचणी येत आहेत ते लिहिल्याशिवाय कळणार नाही. 

-दिलीप बिरुटे


संगणकावर लिहून पाहिले, लेखनिक उत्तम चालत आहेत, बरेच शब्द सहज लिहिता येत आहेत. गमभन आणि लेखनिक मध्ये फारसा फरक अजिबात वाटत नाहीये.


आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर कोणताही देवनागरी कीबोर्ड (उदा. गूगल कीबोर्ड) असेल तर कोणतीही गडबड न होता नेहमीसारखे नॉर्मल टंकन मिपावर करण्यासाठी एक हमखास उपाय. प्रतिसाद किंवा लेख लिहिताना वरती जे बोल्ड, इटालिक, बुलेट्स वगैरे फॉरमॅटिंग ऑप्शन्स आहेत त्यातून source नावाचा ऑप्शन क्लिक करावा. तसे केल्याने मूळ प्लेन टेक्स्ट बॉक्स येतो. त्यात तुमच्या कीबोर्डने कोणताही फेरफार न होता सर्व अक्षरे उमटतील.

 

अर्थात हा एक वर्क अराउंड आहे. टायपिंग करताना अक्षरे बदलत असतील किंवा मधेच वेगळी उमटत असतील तर. या उपायात बोल्ड इटालिक वगैरे फॉरमॅटिंग करता येत नाही. पण सर्व लिहून झालं की मग पुन्हा एकदा सोर्स हा ऑप्शन क्लिक केला की HTML रुपात नीट एडिट करता येईल.


दृष्टद्युम्न कॉम्प्लेक्स गुरूर्ब्रम्हा अर्णवाप्नोति भद्रकालेच्छू यज्ञोपवित प्रजापतिर्यं हे सगळं व्यवस्थित टाईप होतंय पण टंकञात आणि धाज्ञवरला गाडी अडते !! ह्ये समदं बोलताना प्लॅटफॉर्मचा फलाट आन स्टेशनाचं ठेसन करून आमि जुळवून घेतलं गा. पन लिवताना कोपरं कसं घासायचं त्यवडं सांगा आमाला का पावलं :-) . (टिप वाचा, 'र' च्या जोडाक्षरावर पण ठेचकाळतोय)

प्रचेतस, तू मोबाईल वापरतोयस का? 

गवि, नही जम्या.

टिप: माझा आयडी 'मिसळपाव' असला, फारा वर्षांपूर्वी तत्कालीन मालकांच्या संमतीने घेतलेला, तरी माझा आणि या संस्थळाच्या पदाधिकाऋयांचा संबंध नाही. मी एक सामान्य सदस्य आहे. 


In reply to by मिसळपाव

हो, मी सुरुवातीला मोबाईलवरून टंकून पाहिले. मात्र नंतर संगणकावरून पाहता ही अक्षरे गंडत आहेत हे समजले.


१. ककाकिकीकुकूकेकैकोकौकंक:कॅकॉक्रकृर्कक्यक्नक्टक्डक्त

२. संचय सञय संज्ञा संपृक्त समर्पित संसाधन सृजन स्रोत स्राव स्त्री 

३. अराजक अर्णव ह़ृदय ऱ्हास ह्रीं  

४. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ abcd.....

५. अaआBबाऋ

६. ज्ञ अज्ञान तज्ज्ञ यद्न्य यद्न्य कूर्तकोटी ऋण 

_________________

Google Gboard mobile आणि टॅबवर नेहमीच वापरतो. तसा आता वापरून  वरील टंकन केले. काही अडचण नाही.( पण काल इंग्रजी अक्षरे type केली तरी मराठी देवनागरीच अक्षरे उमटत होती आणि Gboardवर Ctrl+space नसल्याने बदल करता येत नव्हता.)

 


१. आपण लिहिलेल्या लेखाचेही  संपादन गायब झाले आहे.

२. तारीख  DD/MM/YYYY अशी पडत आहे.

३. अकाउंटचे दृष्य आणि संपादन दोन्ही गायब.


काही शब्दांना अडचणी दिसल्या पण त्यावर  काम सुरु असल्यामुळे तो शब्द येत आहे. 


-दिलीप बिरुटे


In reply to by नीलकांत

परींदा शब्द येतोय, पण पऋंदां  ऱ्हस्व लिहीले की घोळ होतोय निस्तारावा लागेल. 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by नीलकांत

टंकण्यात धाग्यावर वाऱ्यावर वऱ्हाड नीळा निळा परिंदा परींदा - लॅपटॉपवर लिहिलं आहे.  धन्यवाद नीलकांत. 

माहीतीसाठी: लॅप हे पूर्वी lEp असं लिहायला लागायचं. आता lAp असं लिहायला लागतं. 

 

टिप: माझा आयडी 'मिसळपाव' असला, फारा वर्षांपूर्वी तत्कालीन मालकांच्या संमतीने घेतलेला, तरी माझा आणि या संस्थळाच्या पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही. मी एक सामान्य सदस्य आहे. 


In reply to by नीलकांत

परिंदा उमटतेय पण पींदा असे होतेय.  माझं नाव पण गंडले आत्ता. पूीी

-दिीप बिरुटे 


दिलीप बिरुटे आले,  परिंदा आला.  हा परींदा पण आला.  पूर्वी पण आला. 

-दिलीप बिरुटे


अतिशय सुंदर आणी विचारपूर्वक नूतनीकरण झाले आहे. माझ्यासारख्या तंत्रज्ञान मागासवर्गीयासाठी प्रचि, चित्रफित ढकलणे खुपच सोपे  झाल्याने माझे टुकार  लेखनही वाचनीय होईल  याबद्दल शंका नाही. टंकाळणेही सोपे झाले आहे. 

अथक परिश्रमासाठी धन्यवाद. 


ग + या   लिहायला गेले की  ग्या ऐवजी ज्ञ  येत होता. पण आता बरोबर  येतंय

न्या ण्या हे पण नीत झालंय

ळ कृ ण्या ण्य क्ष ऋ 

मास्तर.अरे वा ! आले की  सगळे एकदम बरोबर  . लै भारी झालयं मास्तर.

 


In reply to by नीलकांत

संसदेच्या जागांना जो जामर लावला होता तो निघून जागा वाढणार  होत्या . पण त्या उत्तर भारतात  शेकड्यानी -     हिंदी बोलणाऱ्या प्रदेशांत . पण दक्षिणेतील राज्यांत फक्त चार पाच वाढणार. म्हणजे पंतप्रधान उत्तर भारतातलाच होणार. त्यामुळे त्याला विरोध झाला.


आले पहिले/आणि /पाहिले//ज्ञानेश्वर/ शपथ/शहामृग//क्षिप्रा/क्षण/  नित्यानंद/अतिशय/ठाणे

 

जमतय जमतय!!


सर्वांनी चाचणीच्या नावाने ठिकठिकाणी जे छापून ठेवले आहे त्याचाच एक महाविनोदी संग्रह बनेल असे वाटते आहे. ;-))


शांती,क्रांती,आनंद .....जमलं 

किती सोप होत,पण कोणीच साध उत्तर दिलं नाही :(  :(

shaaMti,kraaMti,aanMd...

इच्छा तिथे मार्ग !!

 


मी आहे खूप वेडा

रोज खातो कंदी पेढा 

पेढा कधीच संपत नाही 

मी कधीच शहाणा होत नाही. 

 

लेखनिक चाचणी घेण्यासाठी वरील ओळी टंकल्या   जुन्या सारखेच सेम वाटत आहे, 

 

 


'टेक्सट' हे येत नाहीये बरोबर. ते बदलावं लागेल. ज्योत्स्ना हा शब्द जर नीट  येतोय (म्हणजे तीन अक्षरे आहेत ना, म्हणून म्हणतेय), तर टेक्सट का नाही येत बरोबर? 

फॉर्मैट हे पण चुकीचं येत आहे..'म' वर चन्द्रकोर येत नाहीये.

उत्छ्रूंखल हे पण पहा.

 

 


In reply to by सविता००१

टेक्स्ट ज्योत्स्ना फॉर्मॅट - चंद्रकोर द्यायला पूर्वी E वापरायला लागायचा पण आता  A वापरायला लागतो.  जसं की मॅट कॅट हॅट

उत्छ्रुंखल  

हे सगळं लॅपटॉपवर टाईपलंय. 


In reply to by मिसळपाव

तरीच म्हटले मैड लोकांना मॅड का म्हणता येत नाहीये कॅट,रॅट,हॅट,बॅट 

  प्रद्युम्न धृष्ट्द्युम्न त्रिलोकेकर---जमतय जमतय !!

टेक्सट, टेक्सट,टेक्सट,उत्च्रुंखल, उत्श्रुंखल, उत्छ्रुंखल  बापरे दमलो!! 


वर्ड रॅप आपोआप होत नाहीये असे वाटते. लांब ओळी कॉमेंट बॉक्सच्या बाहेर जात आहेत.

 

रॅप होते आहे का याची बेसिक HTML मधे चाचणी करत आहे. ही ओळ कशी उमटते बघू.


In reply to by गवि

राव, एव्हढीशी ओळ लिहून टेस्टेल कसं? अशी लांबच्या लांबच्या लांब ओळ लिहून बघायला हवी त्यासाठी. आता लांब ओळ लिहायची आहे म्हंटलं की मात्र काय लिहावं ते सुचेनासं होतं त्यामुळे रॅप होत्येय की नाही ते मरुंदे - मला मजकूर कसा आठवेल ते आधी बघायला लागेल !!


In reply to by विजुभाऊ

गुड रे गुड. बाय द वे, म्हणजे नक्की काय झालं? आधि काय होत नव्हतं?? याचा मला पत्ता नाहीये. मला लॅपटॉपावर सगळया ओळी व्यवस्थित दिसतात. पण "लांब ओळीने काहितरी गडबड होते" बोध झाला म्हणून लिहिली ईतकंच 😄


अगोदर एखादे  असे मोठे वाक्य लिहून ठेवायला हवे   की ज्या वाक्यात कर्ता कर्म क्रीयापद नाम सर्वनाम विशेषण क्रीयाविशेषण असे लिहीताना कोणाचेही शोषण होणार नाही याची लिहीणारास आणि वाचणारास खात्री करून घेता येईल याची सोय असावी की त्यामुळे एखादे वाक्य स्क्रोल होतेय की नाही हे समजल्यानंतर वाक्यात पूर्णविराम किंवा इतर विरामचिन्हे देता येतील ज्या योगे वाक्य पूर्ण होऊन त्याचा मतितार्थ वाचणारास लिहीणारास आणि ऐकणारास त्वरीत उमजयेतेय.आणि तो किंवा ती त्या अनुषंगाने कार्य  करण्यास  तत्पर होऊन काम पूर्ण हू शकेल ; असे लिहील्यावर या वाक्याचा अर्थ लिहीणारास म्हणजे मलाच इतका क्लिषट वाटायला लागलाय की वाक्य पूर्ण वाचू शकेन की कसे याबद्दल शंकाच येतेय.


खरडफळा कधी सुरू होणार? खरडफळा नसेल तर मिपा हे मिपा वाटत नाही.


पण प्रतिसाद दिसत आहेत.

२. गूगल कीबोर्ड वरून इंग्रजी/ मराठी देवनागरी बदलून लिहिति येत होते ते आज होत नाही . इंग्रजी अक्षरे टंकली की देवनागरीत  अक्षरे उमटतातहेत. 

 

 


In reply to by कंजूस

खात्यावर जाऊन तिकडे->>- language settings >>[ none /phonetic/ inscript ] none वर होते ते बदलून inscipt केल्यावर इंग्रजी/मराठी लिहिता येऊ लागले आहे.


मला 'तुमच्या खरडवहीत अद्याप कुणी काहीच लिहीले नाहीये' असे दिसत आहे. कुणाच्याही खरडवहीत जाऊन कुणालाही लिहिता येते का? आजवर फारसा वापर केलेला नाही म्हणून विचारतोय.


मिपाचा नविन अवतार आवडला ! तसेच या निमित्याने बऱ्याच काळाने नीलकांत ने देखील धागा काढला! :)

आता माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे "ष्ट " लिहता येत नाही. तसेच पूर्वी लॉगिन न करता मिपावर असलेले सदस्य पाहता येत होते [ जरी ते अचूक दिसत नसले ] ते आता दिसत नाहीत.

शक्य असल्यासे मिपाचे जे पांढरे बैग्राउंड {{  बॅकग्राऊंड  असे लिहता येत नाही }} ते डोळ्यांवर कमी ताण येईल अश्या रंगाचे केल्यास आवडेल.

जाता जाता: या संकेतस्थाळासाठी सर्व प्रकारची मेहनत घेणाऱ्या सर्व मंडळींचे कौतुक आणि आभार _/\_

 

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-  VAARI JAAVAN (Full Video)| Dhurandhar The Revenge | 


इथे माहिती 

 

आकाश

 

पुढील माहिती 

 

सूर्य

 

 

 

त्यापुढील माहिती 

 

 

गोड

 

लेखन केले. 

 


कित्येक लेखांतील मजकूर गायब झाला आहे. वाचने हजार दोन हजार आहेत आणि प्रतिक्रिया शून्य दाखवत आहे. 

पुन्हा तपासा लेख गायब का झाले.


सर्व ब्राउजर्स मधुन मराठी लिहता येत नाही.

 

आजची बदललेली स्वाक्षरी:  Jaan Se Guzarte Hain (Live at Dhurandhar The Revenge -Music Album Launch)|Shashwat Sachdev,Khan Saab 

 


In reply to by मदनबाण

आता सर्व ब्राउजर्स मधुन मराठी लिहता येत आहे. :) धन्यवाद _/\_

 

आजची स्वाक्षरी:  DIL WAALE CHOR (Song) | PATI PATNI AUR WOH DO | 


हा मजकूर ब्लॉककोट करा.    

 

मिपावर ब्लॉककोट टॅग चालत नाही.

 

इतरत्र पाहिले तर व्यवस्थित आहे. मिपावर एकंदरीतच Full HTML फॉरमॅट मधे अजून सुधारणा करायला हवी असं वाटतंय. नीलकांत आणि टीम ने इथे लक्ष द्यावे प्लीज.

 

कोट

 

 


हे एक बरे कळले, वरती सोर्स वाले प्रकरण नाहीतर एक प्रतिसाद लिहिताना प्रचंड एकमेकांत शिरत होते शब्द.


सर्व पोस्ट्स ना आणि कमेंट्स ना लाईक चे बटन देता येईल का?

किमान पोस्ट् ला तरी लाईक बटन हवे असे वाटते. 

लॅ यातला अर्धचंद्र मला अजुन तरी टाईप करायला जमला नाहिये. 

वरुन कॉपी पेस्ट केलाय. आधी शिफ्ट + ई दाबून हा अर्धचंद्र गमभन मध्ये यायचा. 

काना असलेल्या अक्षराला शिफ्ट + ओ दाबल्यावर अर्धचंद्र येतोय. पण एकाच अक्षराला अर्धचंद्र अजुन जमायचा आहे. 

या फॉन्ट चा की बोर्ड देता येईल का? 

लेखनिक ची सवय होते आहे हळू हळू.

वाचायला सुबक फॉन्ट आहे. 👍️👍️

 


In reply to by सागर

तो लॅ मी गुगल इंडिक कीबोर्ड वरून टाईप करतोय, ऑफिसात मोबाईल वरूनच लॉगइन करावे लागते, पीसी सहसा वापरतच नाही मिसळपाव वर लॉगइन करायला किंवा लिहायला.


In reply to by वृषभ खोंडे

गुगल इन्डिक कीबोर्ड छान आहे. सहज आणि सोपा. 

अनेकदा मी सुद्धा तेथे टाईप करुन कॉपी पेस्ट करुन वापरतो. 

 


PramukhIME  वापरा. भ्रमणध्वनी / संगणक / उत्सङ्गउपरितम* संगणक या सर्वांवर वापरता येतो. २३ भारतीय भाषांमधे लेखन करता येते.

 

*लॅपटॉप  

 

लॅ = l+shift+E

 


आता मिसळपाव संस्थळावर ४७७१५ लेखन धागे दिसत आहेत.   त्यापैकी काही चुकून दुबार प्रकाशित झाले असतील किंवा काही रिकामे (ब्लॅंक) असतील असे प्रशासकांनी काढून टाकायला हवेत.  ते काढले तरी साधारण ४५,०००+ धागे असतील (अशी शक्यता आहे.)   

म्हणजेच येत्या काही काळात मिसळपाव वर प्रकाशित धाग्यांची संख्या ५०००० हा आकडा पार करु शकते.  तरी याची पूर्वतयारी आवश्यक आहे.  ५०००० वा धागा बनण्याचा विशेष मान सन्मान मिळविण्याकरिता ते लेखनही तसेच कसदार हवे.  

प्रशासक या दृष्टीने काही करु शकतील काय?  म्हणजे ४९९०० नंतर धागा प्रकाशित करण्याचा हक्क प्रशासकांनी राखून ठेवावा, लेखकांनी खर्डे लिहावेत, साधारण लेखांना क्रमाने प्रकाशित केले जावे आणि एखाद्या दर्जेदार धाग्यालाच थोडे थांबवून ५०००० व्या क्रमांकावर प्रकाशित केले जावे अशी काही सोय करता येईल काय?  


अचानक खरडफळा का उडविला गेला आहे? तो परत बहाल होणार आहे की नाही? 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

खरडफळा दिसत नाहीये का? मला दिसला आणि काही सदस्यांच्या खरडी देखील दिसल्या तिथे. पुन्हा चेक करा एकदा. किंवा लॉग आऊट लॉग इन करून बघा.


In reply to by गवि

लॉग आऊट- लॉगिन केले, लॅपटॉप वाकडाही करून बघितला. तरीही खरडफळा दिसत नाहीये. तुम्हाला कसा दिसतोय समजत नाही.

खरड

In reply to by चंद्रसूर्यकुमार

खरं आहे. खफ गायब आहे. दिवाळी अंक संपादन, साहित्य संपादन आणि इतर काही बाबतीत काही वेगळे प्रिव्हिलेज तसेच प्रत्येकाला रोल बेस्ड ऍक्सेस सिस्टीम असल्याने मला इतरांना दिसत नसलेले काही भाग दिसत असू शकतात. नीलकांत करेलच योग्य ते.


खरडफळा बाद केल्याबद्दल मिपा प्रशासन व चालक मालकांचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही अतिशय रास्त निर्णय घेऊन योग्य पाऊल उचलले. (भुक्तभोगी असणे सोडाच) माझे सुद्धा एक निरीक्षण होते, की खरडफळा ही सोय तिच्या उद्देशापासून ढळली होती, हलक्याफुलक्या गप्पा पेक्षा तिथे कंपुबाजीचे प्रकार जास्त होत होते. 

 

स्पष्ट बोलता, खरडफळा weaponize झाला होता आणि नावडते सभासद वाळीत टाकणं, एखाद धाग्यावर आपल्याला फेवरेबल वातावरण नसले की आपले समर्थक आयडी सोबत घेऊन स्वतःची एक इकोसिस्टीम बनवून मेगाबायटी "कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या" करत "अहो रूपं अहो ध्वनीं" करायला खरडफळा वापरला जात होता. 

अतिशय उत्तम गप्पा मारण्याची सोय एका कंपूने आपल्या विकृतीने बंद करवली आहे, ती परत आणायची का नाही ते मालक ठरवतील पण आणायची असल्यास त्या व्यवस्थेचा गैरवापर करणारे सभासद जबाबदार धरून त्यांना योग्य ते शासन झाल्यास ती सोय ज्या निरलस भावाने काढली आहे तो भाव सिद्ध होईल इतके बोलून खाली बसतो.

 

(भरलेल्या विधानसभेत राज्यपाल मनोनित अँग्लो इंडियन आमदार असल्याची फिलिंग भोगलेला) मोझेस जोनाथन खोंडे


पुर्वी सदस्य एकमेकांना व्य नि  करू शकत होते. या सोई मधूनच  कित्येक  मिपाकरांचा व्यक्तीगत पातळीवर परिचय झाला. पुढे त्याचे सौहार्दपूर्ण संबध प्रस्थापित झाले आणी टिकून आहेत. 

 मिपाचे नूतनीकरण करताना ही सोय बंद करण्यात आली. कदाचित त्या मागे  व्यक्तीगत गोपनीयतेत दखल अंदाजी होऊ नये असा विचार  असावा असा माझा समज झाला. खरे काय ते संपादक जाणे. 

 

ख फ कंपुबाजी करता वापरला जात होता का,तर मला असे वाटत  नाही. मी कधीतरीच  वाचनमात्र जात असताना असे वाटले की  बरेच असे छोटे छोटे विषय हाताळण्यात येत होते जे मुळ फलकावर मोठ्या लेखात टाकण्याची गरज नव्हती किवा तेवढे मोठे नव्हते. इथे अटीतटीचे सवाल जबाब क्वचित वाचायला मिळाले. हा व्भाव्यक्तिगत पातळीवर संवाद  होत असल्याने भाषा संतुलित होती. 

ख फ ही सोय सर्वांनाच उपलब्ध असल्याने काही ठराविक लोक व्यक् होतात,इतर सदस्  मुकदर्शक त्यामुळे  कंपुबाजी करतात असा समज होऊ शकतो. 

 

ख फ बंद करा किंवा अमूक एक आय डी उडवून टाका अशी तक्रारही कुणी केल्याची शक्यता कमीच असावी. 

 

ख फ वर मी जास्त  सक्रिय नव्हतो पण माझे  निरीक्षण  मी व्यक्त केले. 

 

बाकी मिपावर काय ठेवायचे काय उडवायचे हा सर्वस्वी मालकांचा हक्क आहे.


In reply to by कर्नलतपस्वी

कदाचित त्या मागे  व्यक्तीगत गोपनीयतेत दखल अंदाजी होऊ नये असा विचार  असावा असा माझा समज झाला.

व्यक्तीगत गोपनीयतेचा प्रश्न येऊ नये. चंद्रसूर्यकुमार म्हणजे नक्की कोण, त्याचे नाव काय वगैरे स्वत: चंद्रसूर्यकुमारने सांगितले तरच इतरांना समजेल. अन्यथा नाही. मग व्यक्तिगत गोपनीयतेचा प्रश्न येईल असे वाटत नाही. काही सदस्य तर त्यांच्या स्वत:च्या नावाने इथे वावरतात. तसे करायला त्यांची हरकत नसावी. ज्यांना स्वत:चे नाव इथे वापरायचे नाही ते असे कोणतेतरी नाव घेऊन वावरतात. आपली ओळख उघड करायची की नाही, किती सदस्यांना आपली खरी ओळख सांगायची वगैरे जो तो सदस्य ठरवेल. पण व्यक्तिगत निरोप होते म्हणून गोपनीयतेचा प्रश्न येऊ नये.

 

ख फ ही सोय सर्वांनाच उपलब्ध असल्याने काही ठराविक लोक व्यक् होतात,इतर सदस्  मुकदर्शक त्यामुळे  कंपुबाजी करतात असा समज होऊ शकतो. 

हे समजले नाही. जर सोय सर्वांनाच उपलब्ध असेल तर जे सदस्य तिथे व्यक्त होत नाहीत तो त्यांना तिथे व्यक्त व्हायची इच्छा नाही असा अर्थ झाला. एखादी सोय सर्वांनाच उपलब्ध असेल पण काही ठराविक लोकच ती वापरत असतील तर कंपूबाजी कशी होईल? सार्वजनिक उद्यान सगळ्यांसाठी खुले असते. समजा मी त्या उद्यानात जातो पण शेजारचा मनुष्य जात नाही याचा अर्थ शेजाऱ्याविरोधात कंपूबाजी होते का?

 

बाकी कंपूबाजी वगैरे कुठेही- वेगवेगळ्या धाग्यांवरही होऊ शकते 

 

जाता जाता- कंपूबाजी म्हणून एक फेसबुक ग्रुप आहे (किंवा होता). तिथे ठराविक लोक त्यांचा कंपू करून इतर मिपाकरांविषयी भरपूर गॉसिप करत असतात/ असायचे. इथे फार फार अभ्यासू, चांगले प्रतिसाद देणारे लोकही त्याला अपवाद नव्हते. कोणीही बघत नसताना अंधारात एखादा माणूस कसा वागेल याचा काहीही भरवसा नसतो. 
 


ख फ कंपुबाजी करता वापरला जात होता का,तर मला असे वाटत नाही.

 

तुम्ही राईट साईड ऑफ द स्पेक्ट्रम असाल म्हणूनही असे जाणवले असेल तुम्हाला कदाचित ! एक शक्यता म्हणून मांडतोय. तुम्हाला काय वाटावे हा तुमचा हक्क आहेच अर्थात, अन् तो मला सपशेल मान्य आहे.

 पण माझा अनुभव विचित्र होता. काही विविक्षित सभासदांनी मला फाट्यावर मारले, समजू शकतो, आपुलकीनं विचारपूस करणाऱ्या पोस्टना पण इग्नोर केले, ठीक आहे समजू शकतो. इग्नोर करा ! पण (राजकीय) मते पटत नाहीत म्हणून आयडी वर शंका घेत बसणे हा कुठला सुसंस्कृतपणा ? हा अमक्याचा डू आयडी आहे , तमक्याचा आहे कुठला कोण तो लालगंधर्व आहे अन् कांदा लसूण आहे , ही कुठली रीत वागण्याची ? त्यामुळे मी माझ्या अनुभवातून अहो रूपं अहो ध्वनीं म्हणणारच ना ! आशा आहे की माझा हा हक्क तुम्हाला पण मंजूर असेल. 

 

पाषाणभेद / सुस्वरूप हे दोन आयडी तर इतके द्वेषमूलक झाले होते की माझे आयडी वय, प्रतिसाद इत्यादींवर त्यांनी विकृत तोंडसुख घेतले होते ह्याच खरडफळ्यावर, अगदी माझ्या आयडी व्यक्तिमत्वाला हिणवणारी एक अतिशय फालतू ए.आय. जनरेटेड इमेज तयार करण्यापर्यंत ह्यांची पातळी घसरली होती, खरडफळा वीर अन् मिसळपाव विद्वतजनांपैकी एकाचीही बत्तीशी किंवा दहा बोटे दोन ओळींचा निषेध करायला वळली नव्हती तेव्हा. अर्थात नाही तर नाही, मला फरक पडत नाही

 

पण मालकांना सुद्धा हे समजायला हवे की असे जेव्हा एखाद नव्या सभासदाला कोपऱ्यात घेऊन बडवल्या सारखे ट्रोल केले जाते तेव्हा तो ह्या प्रकाराला संस्थळाची रीत समजतो, आणि ललित/ मुक्त लिहिण्याची खाज दाबून लोकरीत म्हणून तो सुद्धा आपली न्यूसन्स व्हॅल्यु तितकी घेऊन येतो संस्थळावर

 

असा हा खरडफळा जो नवागत सभासदांना ट्रॉमा अन् वाळीत टाकल्याचे फिलिंग सोडून काहीच देऊ शकत नाही तो उडाला ह्याचा मला आनंदच आहे 

अन् त्याला जबाबदार जे सभासद आहेत त्यांनी मिपाचे/ मिपाकरांचे नुकसान केले आहे हे पण मी ठासून मांडू इच्छितो.


In reply to by वृषभ खोंडे

मी फक्त  सरळ विचार करतो .छक्के पंजे अजीबात समजत नाही. नागरी जीवनात  हा माझा मोठा अवगुण आहे.

 

मिपावर बहुतेक सर्व  मुखवटाधारी. माझ्यासारखे,डाॅ खरे,मेहंदळे आणी काही इतर कदाचित जे मला माहीत नाहीत असे काही मुळ चेहर्‍याने वावरतात. 

 

एक कुतुहल असते की नवीन  आय डी कोण असेल, डु आयडी तर नाही, मुख्य म्हणजे तुमच्या सारखा नवीन आय डी हिरीरीने मिपावर सहभाग घेतो म्हणल्यावर जुन्या खोडांना वाटते की बहुतेक डु आय डी असावा. 

 

कुतुहल हा मानवी स्वभाव  आहे. अशा चर्चा पुर्वी झाल्यात.  मला सुद्धा शुद्धलेखन, मला मिळणारी पेन्शन, कॅन्टीन सुविधा वैगेरे उगाच  ट्रोल केले गेले. माझ्या आयुष्यभराची कमाई  माझा अभिमान  माझी रॅक ी पण मस्करी केली होती.

 

मग काही मिपाकरांनी समजावले. की टिदिंग प्राॅब्लेम आहे. पुढे काही मित्र झाले,काहिंनी फाट्यावर  मारले ,काहिंना मी फाट्यावर  मारले.

 

बाकी तुमच्या मताचा आदर आहेच.


In reply to by कर्नलतपस्वी

एक कुतुहल असते की नवीन  आय डी कोण असेल, डु आयडी तर नाही, मुख्य म्हणजे तुमच्या सारखा नवीन आय डी हिरीरीने मिपावर सहभाग घेतो म्हणल्यावर जुन्या खोडांना वाटते की बहुतेक डु आय डी असावा. 

 

 

हिरीरीने सहभाग घेणे डू आयडी असण्याचे द्योतक कसे ? अन् का असावे ? हे असले सोयीस्कर अन् मूर्खपणाचे मापदंड कोणी ठरवले असतील ! ? मी एकेकाळी टीम बी.एच.पी. , इंडियन रेल इन्फो इत्यादी अजस्त्र forums वर सुद्धा वावरलो आहे, फोरम सेटअप मधील social media मला वापरता येतो, म्हणून लगेच अंगळवणी पडली मिपा, प्रतिसाद सुरू केले, तर लगेच मी डू आयडी झाली ? काय अर्थ आहे ?🤣🤣


In reply to by वृषभ खोंडे

मागे एका सज्जन मिपाकराने सांगीतले की काही टवाळक्या, कुचाळक्या करण्यासाठी आपली जळजळ व्यक्त करण्यासाठीच येतात. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नसते. 

 

मला पटले


In reply to by वृषभ खोंडे

तुम्ही जो आरोप करताय की इमेज करणे वगैरे असले फालतू धंदे मी कधीच केले नाही.

 

तुझ्या अन माझ्यात जे झाले त्यानंतर मी तुला उत्तरदेखील दिले नाही. तू जे जे आरोप केले अन अगदी डुप्लीकेट आयडी वगैरे त्यातून एखादा पोलीस जसा चोराच्या नजरेने बघतो, विचार करतो तसे तुझे मन आहे. तू स्वतः हुषार समज अन मालक संपासकांशी वैयक्तिक संपर्कात रहा. 

यापुढे मला तुझ्या रिप्लायला रिप्लाय देण्याची इच्छा नाही अन तू देखील देवू नये ही माझी इच्छा आहे.

 

मी तुला आरे तुरे करतो तसे तू केले तरी चालले. उगाच माझे संस्कार परवानगी देत नाहीत वगैरे बोलू नको.


In reply to by पाषाणभेद

पण देतोय कारण रेकॉर्ड स्ट्रेट सेट करणे गरजेचे असते. 

 

इमेज बनवणे ह्यासाठी मी तुमचे वैयक्तिक नाव घेतले नव्हते. तुम्हाला स्वतःच्या अंगाला नको ते लावून घेण्याची हौस आहे कारण तुम्ही स्वतःला फार मोठे समजत असता, चोराच्या दाढीत तूस असते ते तुम्हीच दाखवून दिलेत.

 

 अन् हो अनोळखी माणसांशी बोलायचे संस्कार नीट आहेतच माझ्यावर म्हणून अरेतुरे करत नाहीये, कारण मी तरी माझ्या आईवडिलांनी दिलेले बहुमोल संस्कार सोडणार नाही

 

लवकर बरे व्हा. हा माझा शेवटचा प्रतिसाद आपणास. 

 

संपादक मंडळ - बघा बुवा काय ते, ह्यांची इथली भरती फक्त माझा वाईट अपमान करण्यासाठीच केलेली असल्यास भाग वेगळा आहे, अन्यथा तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल


अरे रे,  खरडफळा छान होता.. कधी तरी  यायचो मी  तेथ,  विरंगुळा म्हणून त्यावर मनातलं बोलायला छान वाटायचं.

 

मूळ धागा एक सुरु करायचा माणस आहे,  बघूया

 


खरडफळ्यावर दुर्वर्तन झाले नाही असे नाही, पण तुळशीच्या पिकात एखादे भांगेचे रोप उगवण्याइतपतच ते मर्यादित होते. 

खरडफळ्यावर अनेक अभ्यासू सदस्यांच्या माहितीपूर्ण खर्डी वाचण्यात येतात.‌ राजकीय धाग्यांवर चालणारे अभिनिवेशपूर्ण लिखाण याचा तिथे बहुतांश वेळा अभाव असतो. माहिती देणे सकारात्मक मत व्यक्त करणे यावर तिथे भर असतो. आणि चांगली चर्चा चालते. 

अर्थात मिसळ पाव थाळीत कांदा लिंबाचा जेवढा सहभाग असतो फार तर तेवढाच किंवा खरंतर केवळ मिठाच्या चिमटी इतकाच माझा स्वतःचा त्या चर्चेत सहभाग असतो. 

तरीही एक जागरूक वाचक म्हणून खरड फळ्यावरच्या खर्डी परत लिहिण्याची सोय व्हायला हवी असे मला वाटते. 

 

- (खफ पंखा) कांदा लिंबू 


तांत्रिक दृष्ट्या शक्य असेल, तर खरडफळा पुन्हा कार्यान्वित करून तो रोजच्या रोज ठराविक वेळेला साफ व्हावा असे काही करता येईल का? 

लेखनाचे आयुर्मान २४ तासांच्या वर नसेल, तर तिथे व्यक्त झालेल्या टोकाच्या मतांना किंवा राग, द्वेषाला कुणी फारसे गांभिर्याने घेणार नाही. 


In reply to by मूकवाचक

तर तिथे व्यक्त झालेल्या टोकाच्या मतांना किंवा राग, द्वेषाला कुणी फारसे गांभिर्याने घेणार नाही. 

हे केले तर ठीकच आहे, शिवाय कसंय जोवर राग द्वेष स्वतःच होत नाही तोवर सिरीयसली कोणी थेट घेत नसते हे पण लक्षात आले आहे 🤣🤣🤣🤣