मराठी
मिसळपाव लेखन सोय - चाचणी
नमस्कार,
मिसळपावच्या नवीन रूपात संगणकावर मराठी लिहिण्याच्या पध्दतीत थोडा बदल केला आहे. दुर्दैवाने गमभण module स्वरूपात नसल्यामुळे ही नवीन पद्धत बनवावी लागली आहे. आपण या नवीन पद्धतीला लेखनिक असे म्हणतोय.
तुम्ही ही लेखनिक पध्दत वापरून पाहिली आहे का? लिहीताना काही अडचण येते आहे का? कुठला शब्द लिहिता येत नाहीये. अर्थात येथे लिहिता नाही आला तर इंग्रजीत लिहून सांगू शकता.
कृपया लिहून बघा. त्रुटी सांगा. त्यावर उपाय करूया आणि ही पद्धत अधिकाधीक सोयिस्कर बनवूया.
धन्यवाद.
मराठीतील काही शब्द संकल्पना बदलायला हव्यात का ?
नुकतेच मला विंग कमांडर ओकांचे लेखन वाचायला मिळाले. वाचून विचारात पडायला झाले. म्हणून ते लेखन इथे चर्चेला सादर करू इच्छितो. ते म्हणतात...
नमस्कार मित्रांनो,
शिवाजी महाराजांची 'स्वराज्य' ही संकल्पना काय होती? या शिवाय गमिनीकावा ही शब्दयोजना महाराजांच्या युद्धनितीला समर्पक आहे का? नसेल काय पर्याय असावा? गुरिल्ला हा शब्द महाराजांच्या लढायांच्या संदर्भात गौरवाने वापरला जातो. त्याची सार्थकता काय आहे?
मराठीप्रेमी पालक महासंमेलन
सविनय नमस्कार,
मातृभाषा शिक्षणाचं जगभर निर्विवाद सिद्ध झालेलं महत्व, महाराष्ट्रातील मराठी शाळांचं संवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून, मोठ्या प्रमाणावर पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळांचंही एक महासंमेलन मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेलं आहे.आडनावे, पूर्ण नावे, लेखक आणि साहित्यिकांचे वंशजांचा शोध
तुम्ही यात विकिपीडियाला कशी मदत करू शकता ?
१) एखाद्या आडनावाला लेखक असेल तर त्या आडनावाचा मराठी विकिपीडियावर लेख चालू करून, संबधीत आडनाव लेखात लेखकाचे नाव नोंदवणे. अशा आडनाव विषयक लेखांचे मराठी विकिपीडियावर [[वर्ग:मराठी आडनावे]] या वर्गाने वर्गीकरण केले जाते.
मिसळपाव