Skip to main content

मिसळपाव लेखन सोय - चाचणी

लेखक नीलकांत यांनी रविवार, 19/04/2026 07:09 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार, 

मिसळपावच्या नवीन रूपात संगणकावर मराठी लिहिण्याच्या पध्दतीत थोडा बदल केला आहे. दुर्दैवाने गमभण module स्वरूपात नसल्यामुळे ही नवीन पद्धत बनवावी लागली आहे. आपण या नवीन पद्धतीला लेखनिक असे म्हणतोय. 

तुम्ही ही लेखनिक पध्दत वापरून पाहिली आहे का? लिहीताना काही अडचण येते आहे का? कुठला शब्द लिहिता येत नाहीये. अर्थात येथे लिहिता नाही आला तर इंग्रजीत लिहून सांगू शकता. 

कृपया लिहून बघा. त्रुटी सांगा. त्यावर उपाय करूया आणि ही पद्धत अधिकाधीक सोयिस्कर बनवूया. 

धन्यवाद.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 625
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

सध्या तरी व्यवस्थित टाईप होतंय, असे वाटते. आता  (टंकणयात() हा शब्द नीट येत नाही असे कोणकोणत्या शब्दांना अडचणी  आहेत ( धाज्ञावर  ) धागे यावर लिहित राहू. तसं सोपं आहे, शब्द नीट लिहिल्या जात आहेत. पण,  कोणत्या शब्दांना अडचणी येत आहेत ते लिहिल्याशिवाय कळणार नाही. 

-दिलीप बिरुटे


संगणकावर लिहून पाहिले, लेखनिक उत्तम चालत आहेत, बरेच शब्द सहज लिहिता येत आहेत. गमभन आणि लेखनिक मध्ये फारसा फरक अजिबात वाटत नाहीये.


आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर कोणताही देवनागरी कीबोर्ड (उदा. गूगल कीबोर्ड) असेल तर कोणतीही गडबड न होता नेहमीसारखे नॉर्मल टंकन मिपावर करण्यासाठी एक हमखास उपाय. प्रतिसाद किंवा लेख लिहिताना वरती जे बोल्ड, इटालिक, बुलेट्स वगैरे फॉरमॅटिंग ऑप्शन्स आहेत त्यातून source नावाचा ऑप्शन क्लिक करावा. तसे केल्याने मूळ प्लेन टेक्स्ट बॉक्स येतो. त्यात तुमच्या कीबोर्डने कोणताही फेरफार न होता सर्व अक्षरे उमटतील.

 

अर्थात हा एक वर्क अराउंड आहे. टायपिंग करताना अक्षरे बदलत असतील किंवा मधेच वेगळी उमटत असतील तर. या उपायात बोल्ड इटालिक वगैरे फॉरमॅटिंग करता येत नाही. पण सर्व लिहून झालं की मग पुन्हा एकदा सोर्स हा ऑप्शन क्लिक केला की HTML रुपात नीट एडिट करता येईल.


दृष्टद्युम्न कॉम्प्लेक्स गुरूर्ब्रम्हा अर्णवाप्नोति भद्रकालेच्छू यज्ञोपवित प्रजापतिर्यं हे सगळं व्यवस्थित टाईप होतंय पण टंकञात आणि धाज्ञवरला गाडी अडते !! ह्ये समदं बोलताना प्लॅटफॉर्मचा फलाट आन स्टेशनाचं ठेसन करून आमि जुळवून घेतलं गा. पन लिवताना कोपरं कसं घासायचं त्यवडं सांगा आमाला का पावलं :-) . (टिप वाचा, 'र' च्या जोडाक्षरावर पण ठेचकाळतोय)

प्रचेतस, तू मोबाईल वापरतोयस का? 

गवि, नही जम्या.

टिप: माझा आयडी 'मिसळपाव' असला, फारा वर्षांपूर्वी तत्कालीन मालकांच्या संमतीने घेतलेला, तरी माझा आणि या संस्थळाच्या पदाधिकाऋयांचा संबंध नाही. मी एक सामान्य सदस्य आहे. 


In reply to by मिसळपाव

हो, मी सुरुवातीला मोबाईलवरून टंकून पाहिले. मात्र नंतर संगणकावरून पाहता ही अक्षरे गंडत आहेत हे समजले.


१. ककाकिकीकुकूकेकैकोकौकंक:कॅकॉक्रकृर्कक्यक्नक्टक्डक्त

२. संचय सञय संज्ञा संपृक्त समर्पित संसाधन सृजन स्रोत स्राव स्त्री 

३. अराजक अर्णव ह़ृदय ऱ्हास ह्रीं  

४. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ abcd.....

५. अaआBबाऋ

६. ज्ञ अज्ञान तज्ज्ञ यद्न्य यद्न्य कूर्तकोटी ऋण 

_________________

Google Gboard mobile आणि टॅबवर नेहमीच वापरतो. तसा आता वापरून  वरील टंकन केले. काही अडचण नाही.( पण काल इंग्रजी अक्षरे type केली तरी मराठी देवनागरीच अक्षरे उमटत होती आणि Gboardवर Ctrl+space नसल्याने बदल करता येत नव्हता.)

 


१. आपण लिहिलेल्या लेखाचेही  संपादन गायब झाले आहे.

२. तारीख  DD/MM/YYYY अशी पडत आहे.

३. अकाउंटचे दृष्य आणि संपादन दोन्ही गायब.


काही शब्दांना अडचणी दिसल्या पण त्यावर  काम सुरु असल्यामुळे तो शब्द येत आहे. 


-दिलीप बिरुटे


वाऱ्यावर आणि वऱ्हाड , धाग्यावर आणि करण्यात असे शब्द लिहीता येत आहेत. टंकण्यात वर्षा 


In reply to by नीलकांत

परींदा शब्द येतोय, पण पऋंदां  ऱ्हस्व लिहीले की घोळ होतोय निस्तारावा लागेल. 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by नीलकांत

टंकण्यात धाग्यावर वाऱ्यावर वऱ्हाड नीळा निळा परिंदा परींदा - लॅपटॉपवर लिहिलं आहे.  धन्यवाद नीलकांत. 

माहीतीसाठी: लॅप हे पूर्वी lEp असं लिहायला लागायचं. आता lAp असं लिहायला लागतं. 

 

टिप: माझा आयडी 'मिसळपाव' असला, फारा वर्षांपूर्वी तत्कालीन मालकांच्या संमतीने घेतलेला, तरी माझा आणि या संस्थळाच्या पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही. मी एक सामान्य सदस्य आहे. 


आपण परिंदा बाबत बोलताय की परींदा बाबत 


In reply to by नीलकांत

परिंदा उमटतेय पण पींदा असे होतेय.  माझं नाव पण गंडले आत्ता. पूीी

-दिीप बिरुटे 


दिलीप बिरुटे आले,  परिंदा आला.  हा परींदा पण आला.  पूर्वी पण आला. 

-दिलीप बिरुटे


अतिशय सुंदर आणी विचारपूर्वक नूतनीकरण झाले आहे. माझ्यासारख्या तंत्रज्ञान मागासवर्गीयासाठी प्रचि, चित्रफित ढकलणे खुपच सोपे  झाल्याने माझे टुकार  लेखनही वाचनीय होईल  याबद्दल शंका नाही. टंकाळणेही सोपे झाले आहे. 

अथक परिश्रमासाठी धन्यवाद. 


ग + या   लिहायला गेले की  ग्या ऐवजी ज्ञ  येत होता. पण आता बरोबर  येतंय

न्या ण्या हे पण नीत झालंय

ळ कृ ण्या ण्य क्ष ऋ 

मास्तर.अरे वा ! आले की  सगळे एकदम बरोबर  . लै भारी झालयं मास्तर.

 


In reply to by नीलकांत

जमले


In reply to by नीलकांत

संसदेच्या जागांना जो जामर लावला होता तो निघून जागा वाढणार  होत्या . पण त्या उत्तर भारतात  शेकड्यानी -     हिंदी बोलणाऱ्या प्रदेशांत . पण दक्षिणेतील राज्यांत फक्त चार पाच वाढणार. म्हणजे पंतप्रधान उत्तर भारतातलाच होणार. त्यामुळे त्याला विरोध झाला.


आले पहिले/आणि /पाहिले//ज्ञानेश्वर/ शपथ/शहामृग//क्षिप्रा/क्षण/  नित्यानंद/अतिशय/ठाणे

 

जमतय जमतय!!


सर्वांनी चाचणीच्या नावाने ठिकठिकाणी जे छापून ठेवले आहे त्याचाच एक महाविनोदी संग्रह बनेल असे वाटते आहे. ;-))


मी आहे खूप वेडा

रोज खातो कंदी पेढा 

पेढा कधीच संपत नाही 

मी कधीच शहाणा होत नाही. 

 

लेखनिक चाचणी घेण्यासाठी वरील ओळी टंकल्या   जुन्या सारखेच सेम वाटत आहे, 

 

 


'टेक्सट' हे येत नाहीये बरोबर. ते बदलावं लागेल. ज्योत्स्ना हा शब्द जर नीट  येतोय (म्हणजे तीन अक्षरे आहेत ना, म्हणून म्हणतेय), तर टेक्सट का नाही येत बरोबर? 

फॉर्मैट हे पण चुकीचं येत आहे..'म' वर चन्द्रकोर येत नाहीये.

उत्छ्रूंखल हे पण पहा.

 

 


In reply to by सविता००१

टेक्स्ट ज्योत्स्ना फॉर्मॅट - चंद्रकोर द्यायला पूर्वी E वापरायला लागायचा पण आता  A वापरायला लागतो.  जसं की मॅट कॅट हॅट

उत्छ्रुंखल  

हे सगळं लॅपटॉपवर टाईपलंय. 


In reply to by मिसळपाव

तरीच म्हटले मैड लोकांना मॅड का म्हणता येत नाहीये कॅट,रॅट,हॅट,बॅट 

  प्रद्युम्न धृष्ट्द्युम्न त्रिलोकेकर---जमतय जमतय !!

टेक्सट, टेक्सट,टेक्सट,उत्च्रुंखल, उत्श्रुंखल, उत्छ्रुंखल  बापरे दमलो!! 


वर्ड रॅप आपोआप होत नाहीये असे वाटते. लांब ओळी कॉमेंट बॉक्सच्या बाहेर जात आहेत.

 

रॅप होते आहे का याची बेसिक HTML मधे चाचणी करत आहे. ही ओळ कशी उमटते बघू.


In reply to by गवि

राव, एव्हढीशी ओळ लिहून टेस्टेल कसं? अशी लांबच्या लांबच्या लांब ओळ लिहून बघायला हवी त्यासाठी. आता लांब ओळ लिहायची आहे म्हंटलं की मात्र काय लिहावं ते सुचेनासं होतं त्यामुळे रॅप होत्येय की नाही ते मरुंदे - मला मजकूर कसा आठवेल ते आधी बघायला लागेल !!


In reply to by विजुभाऊ

गुड रे गुड. बाय द वे, म्हणजे नक्की काय झालं? आधि काय होत नव्हतं?? याचा मला पत्ता नाहीये. मला लॅपटॉपावर सगळया ओळी व्यवस्थित दिसतात. पण "लांब ओळीने काहितरी गडबड होते" बोध झाला म्हणून लिहिली ईतकंच 😄


अगोदर एखादे  असे मोठे वाक्य लिहून ठेवायला हवे   की ज्या वाक्यात कर्ता कर्म क्रीयापद नाम सर्वनाम विशेषण क्रीयाविशेषण असे लिहीताना कोणाचेही शोषण होणार नाही याची लिहीणारास आणि वाचणारास खात्री करून घेता येईल याची सोय असावी की त्यामुळे एखादे वाक्य स्क्रोल होतेय की नाही हे समजल्यानंतर वाक्यात पूर्णविराम किंवा इतर विरामचिन्हे देता येतील ज्या योगे वाक्य पूर्ण होऊन त्याचा मतितार्थ वाचणारास लिहीणारास आणि ऐकणारास त्वरीत उमजयेतेय.आणि तो किंवा ती त्या अनुषंगाने कार्य  करण्यास  तत्पर होऊन काम पूर्ण हू शकेल ; असे लिहील्यावर या वाक्याचा अर्थ लिहीणारास म्हणजे मलाच इतका क्लिषट वाटायला लागलाय की वाक्य पूर्ण वाचू शकेन की कसे याबद्दल शंकाच येतेय.


खरडफळा कधी सुरू होणार? खरडफळा नसेल तर मिपा हे मिपा वाटत नाही.