चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.
१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )
२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५
३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
वाचने
24945
वाचनखूण
प्रतिक्रिया
228
In reply to पौरोहित्याचा आय टी आय कोर्स by स्वधर्म
दुवा
In reply to पौरोहित्याचा आय टी आय कोर्स by स्वधर्म
याबाबत अतृप्त आत्मा नावाचे
मत चोरी.
अबब
व्हीजन नसलेलं नेतृत्व
In reply to व्हीजन नसलेलं नेतृत्व by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असहमत
In reply to असहमत by स्वधर्म
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वाह... म्हणजे एल.आय.सी. ही स्वायत्त संस्था आहे हे
In reply to अरे वाह... म्हणजे एल.आय.सी. ही स्वायत्त संस्था आहे हे by टर्मीनेटर
आकलन आणि विषय
In reply to असहमत by स्वधर्म
इतिहासही हेच सांगतो.
In reply to व्हीजन नसलेलं नेतृत्व by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्या काळात विज्ञान सहित सर्व
गोबरयुग चालू होऊन
In reply to गोबरयुग चालू होऊन by धर्मराजमुटके
You said it...
काल गुरुवार होता.
निवडणूकीतील घोळ
सत्याचा मोर्चा
दुबार मतदान कसे होते?
In reply to दुबार मतदान कसे होते? by कंजूस
सिंपल
In reply to सिंपल by अभ्या..
म्हणजे ..
दुबार मतदान कसे होते हे
In reply to दुबार मतदान कसे होते हे by आग्या१९९०
कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे
कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे तपशील बारकाईने बघितले जात नाहीत. डुप्लिकेट ओळखपत्र सहज उपलब्ध करून दिले जाते आणि मतदार बाहेरून आणले जातात.कै च्या कै ...In reply to दुबार मतदान कसे होते हे by आग्या१९९०
गावाकडचा माणूस नोकरी धंद्या
In reply to गावाकडचा माणूस नोकरी धंद्या by शाम भागवत
एकाच फेरीत सर्व मतदान
In reply to गावाकडचा माणूस नोकरी धंद्या by शाम भागवत
भारीच
In reply to भारीच by अभ्या..
परत एखादा शेषन येण्याची मी
In reply to दुबार मतदान कसे होते हे by आग्या१९९०
"दुबार मतदान करणारे दिसले की
पाकिस्तानने हायपरसॉनिक
आता हे सर्व मतदान यंत्रावरचा
भाजपा जिंकला तर सर्व खापर
In reply to भाजपा जिंकला तर सर्व खापर by रात्रीचे चांदणे
मेट्रो
In reply to मेट्रो by चंद्रसूर्यकुमार
Mumbai Metro Aqua Line 3
In reply to मेट्रो by चंद्रसूर्यकुमार
फलटण प्रकरण आणि पुण्यातील दोन जमीन प्रकरणे
In reply to फलटण प्रकरण आणि पुण्यातील दोन जमीन प्रकरणे by स्वधर्म
राजकारण आणि भ्रष्टाचार
In reply to राजकारण आणि भ्रष्टाचार by सुबोध खरे
विषय काय, बोलताय काय..
In reply to विषय काय, बोलताय काय.. by स्वधर्म
YOU ARE CONSIDERING SYMPTOMS
In reply to YOU ARE CONSIDERING SYMPTOMS by सुबोध खरे
उत्तर?
दुबार नावे असलेले मतदार हजारो
मतचोरीचं सरकार ?
In reply to मतचोरीचं सरकार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं मग?
In reply to बरं मग? by सुबोध खरे
छोड दो.
अंबाबाई गोंधळाला ये...
In reply to अंबाबाई गोंधळाला ये... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला
बार काउन्सीलने वकीलांनी 'वकिल न्यायिक अधिकारी' असतो न्यायव्यवस्थेविषयी बोलतांना संयम ठेवला पाहिजे असे समितीने म्हटले आहे.अरे वा. फारच संयमाची आणि न्यायव्यवस्थेची काळजी ब्वा बार काउन्सिल ला. एका माथेफिरु वकिलानेच सर्वोच्च न्यायाधीशांवर बूट फेकून मारला आणि त्यावर परत जातीयवादी प्रचंड हिणकस टीका न्यायाधीशावरच सोशल मिडीयाद्वारे केली गेली तेंव्हा बार काउन्सिल गप्प होते काय? त्याच्यावर अद्याप कुठलीच कारवाई केल्याची माहीती नाहिये. का वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या बार काउन्सिलची भुमिका आणि न्याय वेगवेगळा असतो काय?In reply to च्यायला by अभ्या..
हा पक्षपात चालवून का घेतात?
In reply to अंबाबाई गोंधळाला ये... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राहुल गांधी यांनी ब्राझीलच्या
In reply to राहुल गांधी यांनी ब्राझीलच्या by आग्या१९९०
मतदार याद्यांवर खुणा केलेले
In reply to मतदार याद्यांवर खुणा केलेले by कंजूस
तथ्य
In reply to तथ्य by स्वधर्म
२०२९ च्या लोकसभा
In reply to तथ्य by स्वधर्म
आरोप वेगळे आणि कोर्टाचे खटले
In reply to आरोप वेगळे आणि कोर्टाचे खटले by कंजूस
आपलं खापर
In reply to आपलं खापर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर तुमचं म्हणणं पटलं
पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग
In reply to पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग by सुबोध खरे
कुछ तो लोग कहेंगे...
In reply to कुछ तो लोग कहेंगे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे मास्तर
In reply to पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग by सुबोध खरे
हॉटेलात आलेली माणसं -- याच्या
In reply to पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग by सुबोध खरे
मास्तर, तुणतुणे सोडा
In reply to मास्तर, तुणतुणे सोडा by अभ्या..
रैट अभ्या...
In reply to मास्तर, तुणतुणे सोडा by अभ्या..
आत्ता मी धरून ४ माणसं आहेत
In reply to मास्तर, तुणतुणे सोडा by अभ्या..
अभ्याशेठ...
अभिनंदन झोरान
In reply to अभिनंदन झोरान by अभ्या..
भारतीय वंशाचे विशेषण( आपणच,
In reply to भारतीय वंशाचे विशेषण( आपणच, by कंजूस
म्हणजे काय करायचे?
In reply to म्हणजे काय करायचे? by अभ्या..
हंहंहं. प्रतिसाद लिहायचा हो.
सध्यातरी ट्रम्पच्या पार्टी
अंजली दमानिया यांनी हल्लीच
In reply to अंजली दमानिया यांनी हल्लीच by कंजूस
सत्तर हजार कोटींच्या
In reply to सत्तर हजार कोटींच्या by रामचंद्र
संघाच्या पवित्र संस्कारातून
In reply to संघाच्या पवित्र संस्कारातून by स्वधर्म
मग, 'वॉशिंग मशीन पार्टी' असा
झोरान ममदानी
In reply to झोरान ममदानी by धर्मराजमुटके
वंश
In reply to वंश by अभ्या..
पण गुण मात्र वरिजिनल भारतीय राहिले नसतील.
In reply to वंश by अभ्या..
होमिओपॅथी शोधणाऱ्या जर्मन
In reply to झोरान ममदानी by धर्मराजमुटके
भारतीय वंशाचा माणूस जरी
In reply to भारतीय वंशाचा माणूस जरी by सुबोध खरे
जसे एखाद अदानी अंबानी भक्त
In reply to जसे एखाद अदानी अंबानी भक्त by अमरेंद्र बाहुबली
समजू द्या कि
रेल्वे प्रशासनाने मागच्या एका
आता भोंदू जमीन व्यवहाराचे
पार्थ पवारांना एवढा
केव्हाही बघा हॉटेलात आलेली माणसं < १०
आत्ता मी धरून ३ माणसं आहेत
In reply to आत्ता मी धरून ३ माणसं आहेत by सुबोध खरे
आत्ता मी धरून १६ लॉगिन आहेत.
हरियाणात ३५० किलो RDX जप्त.
In reply to हरियाणात ३५० किलो RDX जप्त. by आग्या१९९०
https://www.ndtv.com/india
हरियाणात ३५० किलो RDX,
In reply to हरियाणात ३५० किलो RDX, by आग्या१९९०
सुरक्षित हातो में ?
In reply to सुरक्षित हातो में ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुलवामा, उरी, पहलगाम, दिल्ली
In reply to पुलवामा, उरी, पहलगाम, दिल्ली by अमरेंद्र बाहुबली
आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर
In reply to आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर by सुबोध खरे
In 2024, Indian law
In reply to आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर by सुबोध खरे
या वेळेस गुप्तचर संस्थेच्या
In reply to या वेळेस गुप्तचर संस्थेच्या by आग्या१९९०
जरा धीर धरा.
In reply to जरा धीर धरा. by सुबोध खरे
कोण राजीनामा मागतंय? अजिबात