चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.
१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )
२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५
३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
वाचने
24945
वाचनखूण
प्रतिक्रिया
228
नव्या घडामोडीत राज उद्धवर
In reply to नव्या घडामोडीत राज उद्धवर by विजुभाऊ
बदल होत राहिले पाहिजेत.
In reply to बदल होत राहिले पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
In reply to राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत. by शाम भागवत
एकदाका शरद पवारांनी राजकारण
In reply to बदल होत राहिले पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर आले धावून
In reply to सर आले धावून by अभ्या..
:)
बैल गेला आणि झोपा केला.
In reply to बैल गेला आणि झोपा केला. by सुबोध खरे
मतदारांचा भ्रमनिरास झालयावर
मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही. .निवडणूक आयिगाने भाजपला मदत न करता प्रामाणिक निवडणूक घेतल्या तर नक्की होईल.राज आणि उद्धव दोघेही आळसी
तेव्हा, लक्षात आलं की, महसुल
तालिबान
In reply to तालिबान by सौन्दर्य
तो शुद्ध व्यापार आहे.
In reply to तो शुद्ध व्यापार आहे. by सुबोध खरे
समर्थन म्हणजे काहीही केले तरी सरकारचे समर्थन?
In reply to समर्थन म्हणजे काहीही केले तरी सरकारचे समर्थन? by स्वधर्म
संदर्भ
In reply to संदर्भ by स्वधर्म
India Exports to Afghanistan
In reply to India Exports to Afghanistan by सुबोध खरे
Based on recent reports in
In reply to India Exports to Afghanistan by सुबोध खरे
दुवा द्या
In reply to दुवा द्या by स्वधर्म
https://youtu.be/HKR9ZzlOGDc
In reply to https://youtu.be/HKR9ZzlOGDc by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by स्वधर्म
चान
हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा.त्यातल्या त्यात २००१ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी "तालिबान्यांकडून बामियानच्या बुध्दमूर्तीच्या नाशामुळे" मानवतेच्या आवाजासाठी तत्कालीन कित्येक सरकारांना आणि युनायटेड नेशन्स ला आवाहन केलेले होते, मोदी आणि योगीकडून ज्या तालिबानी कृत्याची निर्भत्सना कित्येक वेळी केली गेली आहे त्याच घटनेचे बुध्द मूर्ती विनाशानंतरचे पेन्टींग पार्श्वभूमीवर लावणे ह्यात तालिबानचा कोणता गौरव घेऊन ते भारतात आले आहेत हेच स्पष्ट होते. नॉर्मल भेट ठिकच आहे पण महिला पत्रकारांना प्रवेश नाकारणे आणि मुद्दामून तेच पेंटींग घेऊन येणे (कारण ते भारतात कुणी दिले असेल त्यांना तर अधिक गंभीर आहे) आणि त्याचे प्रदर्शन करणे हेच तालिबानच्या हेतूमधील खोच आणि आपल्या सरकारचे सरपटणे दाखवते. बाकी सौदीचा देवबंदींना पतपुरवठा थांबल्यापासून ते आता सौदीचा पाकिस्तानसोबतचा संयुक्त सुरक्षा करार आणी तालिबानचा भारतासोबतचा करार, पाकिस्तानचे चीनसोबतचे भारतावरच्या अक्रमणातले सहाय्य आणि ज्या रशिया अमेरिकेने अफगाणी दगडांवर डॉके फोडून घेतलेले आहे त्या रशिया अमेरिकेचे भारतासंबधात बदलेलेले संबध हा प्रवास रोचक आहे.In reply to धन्यवाद by स्वधर्म
त्यांचे ऐकून महिला
In reply to त्यांचे ऐकून महिला by सुबोध खरे
काहीही
In reply to काहीही by अभ्या..
१००% सहमत
In reply to काहीही by अभ्या..
सरपटणे ह्यालाच म्हणतात.
In reply to सरपटणे ह्यालाच म्हणतात. by सुबोध खरे
धन्य हो....
In reply to सरपटणे ह्यालाच म्हणतात. by सुबोध खरे
भारतातील पत्रकार परिषदेत
In reply to त्यांचे ऐकून महिला by सुबोध खरे
फर्स्ट मूव्ह अॅडव्हांटेजचं काय ठरलं?
In reply to फर्स्ट मूव्ह अॅडव्हांटेजचं काय ठरलं? by स्वधर्म
आपली संरक्षण सिध्दता तेल
In reply to फर्स्ट मूव्ह अॅडव्हांटेजचं काय ठरलं? by स्वधर्म
भारताकडून आयातः '--' (बहुधा
In reply to भारताकडून आयातः '--' (बहुधा by सुबोध खरे
चीन अफगाणिस्तानात गुंतवणूक
In reply to तो शुद्ध व्यापार आहे. by सुबोध खरे
राजकारण
The Taliban are sitting on $1
In reply to The Taliban are sitting on $1 by सुबोध खरे
Beijing could be skeptical of
In reply to Beijing could be skeptical of by सुबोध खरे
महत्वाची आणि रोचक माहिती....
तळीबान बरोबर आपण चर्चा चालू
In reply to तळीबान बरोबर आपण चर्चा चालू by रात्रीचे चांदणे
तालिबान
अफगाणिस्थानशी मैत्री नी
Afaganistan is connected to
अफगाणीस्तानशी मैत्री ही शत्रु
तालिबान आणि भारत चर्चा ......
तालिबान आणि सनातनी
In reply to तालिबान आणि सनातनी by कपिलमुनी
+१
In reply to तालिबान आणि सनातनी by कपिलमुनी
इतका द्वेष आणि इतकी जळजळ?
In reply to इतका द्वेष आणि इतकी जळजळ? by सुबोध खरे
समाजवादी पार्टीचा अबू आझमी
समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो.उठ सूठ कुणाच्याही मागे इडी लावून त्रास देणाऱ्या भाजपने ह्या दोघांच्या मागे कधी इडी लावली आहे का? काय कारण असावे? सारखीच विचारसरणी आहे म्हणून? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणी तालिबान ह्यांच्या विचारसरणीत काहीही फरक नाही. संघाने कधीही मनुस्मृतीला विरोध केलेला नाही. संघाचा मनुस्मृतीला छुपा पाठिंबा आहे, मनुस्मृतीत स्त्रियांबद्दल काय लिहिले आहे माहीत करा! तालिबानी नी संघ/भाजप ह्यांची विचारसरणी एकसारखी आहे, नाहीतर महिलांचे शोषण करनारे कुलदीप सेंगर, ब्रिजभूषण सिंह ह्यांचे समर्थन सोशल मीडियावर अंधभक्ताना समर्थन करावे लागले नसते तसेच मोदी सरकारनेही त्याना वाचवायचे आटोकाट प्रयत्न केले नसते! तेव्हा भाजप/ संघ हा महिलाविरोधी नाही, मध्ययुगीन मानसिकता भाजपेयींचो नाही ह्याचे खोटे समर्थन बंद करा!In reply to इतका द्वेष आणि इतकी जळजळ? by सुबोध खरे
जौ द्या हो. ह्यामुळेच आजकाल
In reply to जौ द्या हो. ह्यामुळेच आजकाल by सुक्या
you said it. चपखल
In reply to you said it. चपखल by सुबोध खरे
संघाला विरोध करण्याची (अपयशी)
(अपयशी)पध्दत १०० वर्षानंतरही चालू ठेवण्याचा ठाम निर्धार खरोखरच कौतुकास्पद आहे. ही केविलवाणी धडपड आहे असे कोणी म्हणेल. पण मी त्याला दुर्दम्य आशावाद समजतो. :)))In reply to संघाला विरोध करण्याची (अपयशी) by शाम भागवत
पोटापाण्याची सोय
In reply to पोटापाण्याची सोय by चंद्रसूर्यकुमार
त्यांच्या प्रयत्नांमुळेच
In reply to इतका द्वेष आणि इतकी जळजळ? by सुबोध खरे
भाजपला काय काय चालते ?
In reply to तालिबान आणि सनातनी by कपिलमुनी
+१
In reply to तालिबान आणि सनातनी by कपिलमुनी
तोपर्यंत भाजप सत्तेत आहे
पत्रकारपरिषदेनंतर भांडूपचा
कच्छ रणोत्सव ( नोव्हेंबर ते
In reply to कच्छ रणोत्सव ( नोव्हेंबर ते by कंजूस
गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात
In reply to गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात by अमरेंद्र बाहुबली
तिथे महाराष्ट्रातल्यासारखे
In reply to तिथे महाराष्ट्रातल्यासारखे by रामचंद्र
+१
अफगाणीस्तानकडची अण्वस्त्रे
कर्नाटकचा निर्णय....
In reply to कर्नाटकचा निर्णय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जोवर लोकांचा समूह इतरांना
In reply to जोवर लोकांचा समूह इतरांना by कॉमी
धर्म द्वेष आणि हानी
In reply to धर्म द्वेष आणि हानी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तो आळा कसा घालणार हा प्रश्न
In reply to तो आळा कसा घालणार हा प्रश्न by शाम भागवत
ज्या संघटनेचा पाया द्वेष आणि
In reply to ज्या संघटनेचा पाया द्वेष आणि by आग्या१९९०
देश स्वतंत्र झाल्यावर
In reply to देश स्वतंत्र झाल्यावर by शाम भागवत
देश स्वतंत्र झाल्यावर
In reply to देश स्वतंत्र झाल्यावर by आग्या१९९०
हे तुमचे विचार घट्ट धरून ठेवा
In reply to हे तुमचे विचार घट्ट धरून ठेवा by शाम भागवत
एखाद्याला नष्ट करून त्याच्याच
In reply to एखाद्याला नष्ट करून त्याच्याच by आग्या१९९०
तुमचे विचार मांडत रहा. त्याने
In reply to तुमचे विचार मांडत रहा. त्याने by शाम भागवत
छान
In reply to छान by अभ्या..
हे काही कळलं नाही.
In reply to हे काही कळलं नाही. by शाम भागवत
दीपावली शुभेच्छा.
In reply to दीपावली शुभेच्छा. by अभ्या..
=))
In reply to दीपावली शुभेच्छा. by अभ्या..
:)
In reply to तो आळा कसा घालणार हा प्रश्न by शाम भागवत
या वस्तुस्थितीकडे सातत्याने
In reply to या वस्तुस्थितीकडे सातत्याने by रामचंद्र
दिव्य दृष्टी
In reply to कर्नाटकचा निर्णय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला या गोबर युगात कुठेतरी
In reply to चला या गोबर युगात कुठेतरी by टीपीके
स्वतःचे सैन्य, संविधान असताना
In reply to स्वतःचे सैन्य, संविधान असताना by NiluMP
कसे करावे मग?
In reply to कसे करावे मग? by अभ्या..
जोपर्यंत वोटबँक लोकशाही आहे
In reply to स्वतःचे सैन्य, संविधान असताना by NiluMP
२०१४ च्या लोकसभा
In reply to चला या गोबर युगात कुठेतरी by टीपीके
नक्कीच.
In reply to कर्नाटकचा निर्णय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रस्त्यावर पथसंचलन करण्याबाबत
.... चला या गोबर युगात
फक्त अफगाणिस्तानच नाही तर
आलू से सोना बनाने की मशीन -
In reply to आलू से सोना बनाने की मशीन - by कंजूस
आपण पण...
In reply to आपण पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्हिडीओ तील शेवटचं वाक्य एकदा
In reply to व्हिडीओ तील शेवटचं वाक्य एकदा by सुबोध खरे
=))
In reply to आपण पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाहिला विडिओ.
पौरोहित्याचा आय टी आय कोर्स