नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.
१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )
२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५
३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
वाचने
25223
प्रतिक्रिया
228
मिसळपाव
प्रतिक्रिया
पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग
कुछ तो लोग कहेंगे...
In reply to पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग by सुबोध खरे
बिरुटे मास्तर
In reply to कुछ तो लोग कहेंगे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हॉटेलात आलेली माणसं -- याच्या
In reply to पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग by सुबोध खरे
मास्तर, तुणतुणे सोडा
In reply to पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग by सुबोध खरे
रैट अभ्या...
In reply to मास्तर, तुणतुणे सोडा by अभ्या..
आत्ता मी धरून ४ माणसं आहेत
In reply to मास्तर, तुणतुणे सोडा by अभ्या..
अभ्याशेठ...
In reply to मास्तर, तुणतुणे सोडा by अभ्या..
अभिनंदन झोरान
भारतीय वंशाचे विशेषण( आपणच,
In reply to अभिनंदन झोरान by अभ्या..
म्हणजे काय करायचे?
In reply to भारतीय वंशाचे विशेषण( आपणच, by कंजूस
हंहंहं. प्रतिसाद लिहायचा हो.
In reply to म्हणजे काय करायचे? by अभ्या..
सध्यातरी ट्रम्पच्या पार्टी
अंजली दमानिया यांनी हल्लीच
सत्तर हजार कोटींच्या
In reply to अंजली दमानिया यांनी हल्लीच by कंजूस
संघाच्या पवित्र संस्कारातून
In reply to सत्तर हजार कोटींच्या by रामचंद्र
मग, 'वॉशिंग मशीन पार्टी' असा
In reply to संघाच्या पवित्र संस्कारातून by स्वधर्म
झोरान ममदानी
वंश
In reply to झोरान ममदानी by धर्मराजमुटके
पण गुण मात्र वरिजिनल भारतीय राहिले नसतील.
In reply to वंश by अभ्या..
होमिओपॅथी शोधणाऱ्या जर्मन
In reply to वंश by अभ्या..
भारतीय वंशाचा माणूस जरी
In reply to झोरान ममदानी by धर्मराजमुटके
जसे एखाद अदानी अंबानी भक्त
In reply to भारतीय वंशाचा माणूस जरी by सुबोध खरे
समजू द्या कि
In reply to जसे एखाद अदानी अंबानी भक्त by अमरेंद्र बाहुबली
रेल्वे प्रशासनाने मागच्या एका
आता भोंदू जमीन व्यवहाराचे
पार्थ पवारांना एवढा
केव्हाही बघा हॉटेलात आलेली माणसं < १०
आत्ता मी धरून ३ माणसं आहेत
आत्ता मी धरून १६ लॉगिन आहेत.
In reply to आत्ता मी धरून ३ माणसं आहेत by सुबोध खरे
हरियाणात ३५० किलो RDX जप्त.
https://www.ndtv.com/india
In reply to हरियाणात ३५० किलो RDX जप्त. by आग्या१९९०
हरियाणात ३५० किलो RDX,
सुरक्षित हातो में ?
In reply to हरियाणात ३५० किलो RDX, by आग्या१९९०
पुलवामा, उरी, पहलगाम, दिल्ली
In reply to सुरक्षित हातो में ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर
In reply to पुलवामा, उरी, पहलगाम, दिल्ली by अमरेंद्र बाहुबली
In 2024, Indian law
In reply to आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर by सुबोध खरे
या वेळेस गुप्तचर संस्थेच्या
In reply to आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर by सुबोध खरे
जरा धीर धरा.
In reply to या वेळेस गुप्तचर संस्थेच्या by आग्या१९९०
कोण राजीनामा मागतंय? अजिबात
In reply to जरा धीर धरा. by सुबोध खरे
हायला
In reply to कोण राजीनामा मागतंय? अजिबात by आग्या१९९०
उपरोध कळत नसल्याने तुम्हाला
In reply to हायला by सुबोध खरे
३५ -४० हजार करोड खर्च करूनही
In reply to कोण राजीनामा मागतंय? अजिबात by आग्या१९९०
३५ -४० हजार करोड खर्च करूनही
In reply to ३५ -४० हजार करोड खर्च करूनही by अमरेंद्र बाहुबली
अगदी बरोबर
In reply to आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर by सुबोध खरे
पाकिस्तानला अद्दल घडवून सहा
In reply to अगदी बरोबर by स्वधर्म
पाकिस्तानला काश्मीर दिलं तरी
In reply to पाकिस्तानला अद्दल घडवून सहा by रामचंद्र
Trump च्या कामगिरीमुळे सर्वच
In reply to सुरक्षित हातो में ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा हॉटेलमध्ये आलेल्यांची
=))
In reply to मिपा हॉटेलमध्ये आलेल्यांची by आग्या१९९०
आता ७ लोक आहेत
मास्तर
In reply to आता ७ लोक आहेत by सुबोध खरे
मिपावर आत्ता तुम्ही धरून १०
In reply to मास्तर by सुबोध खरे
नाही ९ च आहेत
In reply to मिपावर आत्ता तुम्ही धरून १० by आग्या१९९०
बोलवा तुमच्या कंपूतल्या दोन
In reply to नाही ९ च आहेत by सुबोध खरे
बरोबर ९ होते, परंतु तुमच्या
In reply to नाही ९ च आहेत by सुबोध खरे
सध्या 7 सदस्य हजर आहेत.
In reply to बरोबर ९ होते, परंतु तुमच्या by आग्या१९९०
बरोबर ९ होते, परंतु तुमच्या
In reply to बरोबर ९ होते, परंतु तुमच्या by आग्या१९९०
य झ कुठेतरी बोंबलत हिंडत आहे,
In reply to बरोबर ९ होते, परंतु तुमच्या by सुबोध खरे
=))
In reply to बरोबर ९ होते, परंतु तुमच्या by सुबोध खरे
हायला
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिहार मतदान कौल ?
बिहारींचा मतदान कौल कोणाला ?
In reply to बिहार मतदान कौल ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजप आणी नीतीशच्या जंगलराज
In reply to बिहारींचा मतदान कौल कोणाला ? by धर्मराजमुटके
अर्थात चुना आयोगाने प्रामाणिकपणे काम केल असेल तरच! नाहीतर पुन्हा
In reply to भाजप आणी नीतीशच्या जंगलराज by अमरेंद्र बाहुबली
...भाजपचे गंभीर जंगलराज सुरू
In reply to भाजप आणी नीतीशच्या जंगलराज by अमरेंद्र बाहुबली
गोबरयुग
In reply to ...भाजपचे गंभीर जंगलराज सुरू by कंजूस
१.हिंदुस्तान टाइम्स
In reply to बिहार मतदान कौल ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घोडा मैदान जवळ आहे. "बालदिनी"
In reply to बिहार मतदान कौल ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटते महाआघाडीला जास्त
In reply to बिहार मतदान कौल ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे