मी काय चुकीचे केले??
मी काय चुकीचे केले??
“कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या.
मी काय चुकीचे केले??
भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले.
मी काय चुकीचे केले??
एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली. त्याचे आठ दहा फ़ोन आले पण मी उचलला नाही.
मी काय चुकीचे केले??
activa वर फेरफटका मारनाऱ्या काकांच्या गाडीचा एक स्क्रू ढिल्ला होता. “काका तुमचा स्क्रु ढिल्लाय” अस मी त्याना सांगितल. पण स्क्रू कडे न पाहता त्यांनी माझ्याकडे रागाने पाहण्यास सुरुवात केली.
मी काय चुकीचे केले??
संभाषणात मी मराठी नी तो हिंदी वापरत होता. “इतने दुर बीवी बच्चे किसके भरोसे छोडके आये??” विचारल्यावर “मी मराठीच आहे” अचानक मराठी बोलून तो संताप करू लागला.
मी काय चुकीचे केले??
सोसायटीत इतर “कम्युनिटी” असतील तर प्रॉब्लेम काय?? ह्यावर “तुम्ही कुठल्या सोसायटीत राहता?” मी विचारले.
“या तुम्ही” सांगून त्यानी मला निरोप दिला.
मी काय चुकीचे केले??
“मी पुण्यात राहतो.”
“पण तुमचा गाडी नंबर तर एमएच१४ आहे.”
“जास्त शहाणपणा करतोस का??” ते भडकले.
मी काय चुकीचे केले??
“मुंबईत अमुक नी मुंबईत तमुक”
“पण तुम्ही तर सानपाड्यात राहतात.”
ह्याला ह्या समूहात कोणी आणले ह्याला काढा नाहीतर मी जातो.” त्यांनी धमकी दिली.
मी काय चुकीचे केले??
पीएमटीत ज्येष्ठ नागरिक, अपंग, नी गर्भार महिला साठीच्या राखीव जागेवर मी बसलो. “उठा, महिला राखीव आहे.” ती येऊन बोलली.
“तुमच्या पोटाकडे पाहून वाटत नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात.” मी बोललो. आजूबाजूचे हसले.
ती काहीतरी पुटपुटत निघून गेली.
मी काय चुकीचे केले?? :(
सांगा सांगा मी काय चुकीचे केले??:(
वाचने
34003
वाचनखूण
प्रतिक्रिया
133
In reply to हॅ त्यांचं कधी काही चुकतं का? by सुबोध खरे
त्यांना नाही वाटत. पण
In reply to माझ्या मते हा धागा वाचनमात्र by अहिरावण
अहो, सकाळी उठल्यावर सर्वात आधी हाच धागा उघडला जातोय
In reply to अहो, सकाळी उठल्यावर सर्वात आधी हाच धागा उघडला जातोय by चित्रगुप्त
अगागागागा !! बाजार उठवला !! =
In reply to अगागागागा !! बाजार उठवला !! = by अहिरावण
+1
आहो टिव्ही,कायप्पावर....
In reply to आहो टिव्ही,कायप्पावर.... by कर्नलतपस्वी
अखिलेशजी म्हणतात बीजेपी १५०
तुम्ही मिपाचे संजय राऊत आहात.
In reply to तुम्ही मिपाचे संजय राऊत आहात. by Trump
सर संजय राऊत साहेबानी १०५
In reply to सर संजय राऊत साहेबानी १०५ by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही 'मिपाचे संजय राऊत' अशी पदवी म्हणुन वापरायला लागा.
In reply to तुम्ही 'मिपाचे संजय राऊत' अशी पदवी म्हणुन वापरायला लागा. by Trump
नको सर हव तर मला मी फेल्युअर
In reply to नको सर हव तर मला मी फेल्युअर by अमरेंद्र बाहुबली
मीपाचा फडणवीस?
साहेब काहीही करू शकत नाही
हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालंय. बाकी तुमची इडी सीबी आय बद्दल ची बाष्कळ बडबड आता चालू होईल, त्याकडे मी साफ दुर्लक्ष करेनच. फक्त बेडकी फुगली तरी तिचा बैल होत नाही पण फुटून झुरळ मात्र होतं एवढा लक्षात ठेवा म्हणजे झालं.In reply to मीपाचा फडणवीस? by सुबोध खरे
कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे
In reply to कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे by अमरेंद्र बाहुबली
मी साफ दुर्लक्ष करेनच.
In reply to मी साफ दुर्लक्ष करेनच. by सुबोध खरे
हेच योग्य आहे. (इतकं रोस्टिंग
In reply to तुम्ही मिपाचे संजय राऊत आहात. by Trump
संजय राऊत हा नामाभिधानाचे स्वागत!
In reply to संजय राऊत हा नामाभिधानाचे स्वागत! by कांदा लिंबू
फडणवीस म्हणा सर मला. मी
In reply to फडणवीस म्हणा सर मला. मी by अमरेंद्र बाहुबली
YOU ARE AN ABJECT FAILURE TO
In reply to YOU ARE AN ABJECT FAILURE TO by सुबोध खरे
कितीही आरत्या ओवाळा सर काहीही
“मूर्ख --काहीतरी बोलायलाच
In reply to “मूर्ख --काहीतरी बोलायलाच by अमरेंद्र बाहुबली
समोरच्याला फूट इन माउथ
In reply to समोरच्याला फूट इन माउथ by आग्या१९९०
:)
In reply to “मूर्ख --काहीतरी बोलायलाच by अमरेंद्र बाहुबली
डॉक्टरांनीच लिहिले आहे ना ...
In reply to डॉक्टरांनीच लिहिले आहे ना ... by अमर विश्वास
पण तुम्ही आलात. :)
In reply to पण तुम्ही आलात. :) by अमरेंद्र बाहुबली
आम्ही इथेच आहोत हो ..
In reply to आम्ही इथेच आहोत हो .. by अमर विश्वास
कपिलमुनी एकदम सत्य बोलले.
In reply to आम्ही इथेच आहोत हो .. by अमर विश्वास
@अमर विश्वास
In reply to @अमर विश्वास by सुबोध खरे
एकदम मान्य ...
चला शंभर वेळेस सांगून झाले
माझं काय चुकलं?
माझं काय चुकलं?
In reply to माझं काय चुकलं? by वेडा बेडूक
हे काही माझ्या लक्षात नाही.
माझं काय चुकलं?
In reply to माझं काय चुकलं? by वेडा बेडूक
चॅट जिपीटी ग्राऊंड लेव्हल वर
माझं काय चुकलं?
In reply to माझं काय चुकलं? by वेडा बेडूक
तुमचं काहीच चुकलं नाही, मिपा
In reply to माझं काय चुकलं? by वेडा बेडूक
त्य ग्रुप मेंबरने समुहात
In reply to त्य ग्रुप मेंबरने समुहात by अमरेंद्र बाहुबली
वडिलाना मध्ये आणून
काही लोक असे असतात की जे
In reply to काही लोक असे असतात की जे by कांदा लिंबू
निर्लज्जम सदासुखी
In reply to निर्लज्जम सदासुखी by सुबोध खरे
+१^न
In reply to काही लोक असे असतात की जे by कांदा लिंबू
काही लोकाना डूआयड्या घेऊन
In reply to काही लोकाना डूआयड्या घेऊन by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to +१ by कांदा लिंबू
कुठे त्या भुजबळांच्या नादाला