मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर) गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव मोहाडमल्ल देवस्थान सोमवंशी वाडा ग्रामपंचायत कार्यालय सह्याद्री फार्म कारखाना भेट व तेथेच जेवण (जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल) परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे. नाशिक सीबीएस सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा. लांबच्या बसेस १०वा मैल थांबत नाहीत.) १० व्या मैलापासून मोहाडी गाव ४ किमी असेल. (नाशिक एअरपोर्ट रोड) सर्व रस्ते चांगले आहेत. हमरस्त्यावर गाव आहे. कळावे.

वाचन 18392 प्रतिक्रिया 0