मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'
तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं.
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'
मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.'
मी दरवाजे लावून बसते.
.....
वाचने
60520
प्रतिक्रिया
212
मिसळपाव
प्रतिक्रिया
न्यायव्यवस्थे बाबतची रचनात्मक चर्चा आवडली
In reply to पिंक टाकणारे मिपाकर अभ्या राव by अभ्या..
वस्तुनिष्ठत्व जास्त कारण की ....
मी काय करू शकतो ?
स्वतःपासून सुरुवात करा
In reply to मी काय करू शकतो ? by झेन
+१
In reply to स्वतःपासून सुरुवात करा by पैसा
* ती व्यक्ती पुढे मुख्यमंत्री
In reply to +१ by माहितगार
+१.............. नूसता भीती,
In reply to स्वतःपासून सुरुवात करा by पैसा
स्त्री नेच स्त्री ला मदत
In reply to +१.............. नूसता भीती, by जूलिया
+१००००.
In reply to स्वतःपासून सुरुवात करा by पैसा
माहितगारा.ची गल्ली पुन्हा चुकली.
@nanaba आपल्यावर बलात्कार होऊ
In reply to माहितगारा.ची गल्ली पुन्हा चुकली. by nanaba
आअम्ही सगळ्याच जणी डॉक्टर खर्
In reply to माहितगारा.ची गल्ली पुन्हा चुकली. by nanaba
सोईस्कर मापदंड !
In reply to आअम्ही सगळ्याच जणी डॉक्टर खर् by माहितगार
एकन्दरीत भारताबाहेर सेफ जागी
गवि द ग्रेट.
In reply to एकन्दरीत भारताबाहेर सेफ जागी by गवि
थेट लिहायचं टाळत होते ते
एक मिनीट इथे कुणीही कशाची
In reply to थेट लिहायचं टाळत होते ते by अंतरा आनंद
एक मिनीट इथे कुणीही कशाची
In reply to एक मिनीट इथे कुणीही कशाची by माहितगार
हो ना, आणि सोल्युशन कसले
In reply to एक मिनीट इथे कुणीही कशाची by बिटाकाका
न्यायव्यवस्था ही किती सक्षम
In reply to हो ना, आणि सोल्युशन कसले by अभ्या..
ती चर्चा कोणीही भलतीकडे घेऊन
In reply to न्यायव्यवस्था ही किती सक्षम by अंतरा आनंद
आणि आता नक्कीच ....
In reply to थेट लिहायचं टाळत होते ते by अंतरा आनंद
लावणार आहे .
In reply to आणि आता नक्कीच .... by माहितगार
चालु द्या !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to लावणार आहे . by गवि
अहो.. विनोदनिर्मितीचा एक
In reply to चालु द्या !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! by माहितगार
माझ्या डोक्यावरुन गेले
In reply to अहो.. विनोदनिर्मितीचा एक by गवि
तुम्ही "अभ्या पिंक टाकतो"
In reply to माझ्या डोक्यावरुन गेले by माहितगार
१ ) अभ्या नव्हे अभ्याराव
In reply to तुम्ही "अभ्या पिंक टाकतो" by अभ्या..
* वाटण्याचे
In reply to १ ) अभ्या नव्हे अभ्याराव by माहितगार
यथास्थित आदराबद्दल धन्यवाद,
In reply to * वाटण्याचे by माहितगार
@अंतरा ताईलोकशाही देशात ही
In reply to थेट लिहायचं टाळत होते ते by अंतरा आनंद
काळवीट प्रकरण आणी सदर
In reply to @अंतरा ताईलोकशाही देशात ही by सुबोध खरे
याकूब मेमन ला न्यायालयाने
In reply to काळवीट प्रकरण आणी सदर by पुंबा
शेवटी माणसे आपल्याला पाहिजे तोच अर्थ काढत असतात हे खरे.
माझ्यापुरता वाद मी इथेच
In reply to याकूब मेमन ला न्यायालयाने by सुबोध खरे
डॉक, मायनर करेक्शन ,,
In reply to माझ्यापुरता वाद मी इथेच by सुबोध खरे
माहिती पडताळणी
In reply to माझ्यापुरता वाद मी इथेच by सुबोध खरे
मुनीवर
In reply to माहिती पडताळणी by कपिलमुनी
कायतर गडबड हाय काय? तुमाला
In reply to मुनीवर by सुबोध खरे
हो
In reply to कायतर गडबड हाय काय? तुमाला by बिटाकाका
संपूर्ण सहमत झुंडशाहीच्या
In reply to थेट लिहायचं टाळत होते ते by अंतरा आनंद
पुम्बा
In reply to संपूर्ण सहमत झुंडशाहीच्या by पुंबा
पुरावा मागितल्यानंतर
In reply to पुम्बा by ट्रेड मार्क
१.http://indianexpress.com
In reply to पुम्बा by ट्रेड मार्क
धार्मिक आणि राजकीय अँगलने बघू
In reply to १.http://indianexpress.com by पुंबा
सर्व लिंक्स व त्याखालील
In reply to १.http://indianexpress.com by पुंबा
पुराव्यांची वाट पाहतोय.
In reply to सर्व लिंक्स व त्याखालील by श्रीगुरुजी
पुंबा,
In reply to पुराव्यांची वाट पाहतोय. by श्रीगुरुजी
पुंबमहाराजांकडे पुरावे
In reply to पुंबा, by श्रीगुरुजी
माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा
In reply to १.http://indianexpress.com by पुंबा
माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा नक्कीच नाही. मात्र, इथेसुद्धा ज्यांना हिंदू- मुस्लिम दिसतेय त्यांच्या माणूस असण्याबद्दल शंका वाटते एवढं नक्की..बरोबर आहे. पण कोण हिंदू-मुस्लिम करतंय ते दाखवा आणि ते १) भाजपचे, २) पेड व ३) ट्रोल्स आहेत हे तीनही आरोप सिद्ध करा.अशा प्रकारे हे ही प्रकरण
In reply to माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा by श्रीगुरुजी
जेव्हा पुंबा महाराजांनी भाजप,
In reply to अशा प्रकारे हे ही प्रकरण by अभ्या..
आज सोशल मिडियावर पाहिले तरी
In reply to संपूर्ण सहमत झुंडशाहीच्या by पुंबा
आज सोशल मिडियावर पाहिले तरी भाजपाचे पेड ट्रोल्स ज्या प्रकारे पिडितेवरच चिखलफेक करत आहेत, आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन करत आहेत, कित्येकजन तर बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करत आहेत ते तीव्र संताप आणणारे आहे.याला काही पुरावा? का आपलं दिलं ठोकून?झुंडशाही कोण करतंय?
In reply to संपूर्ण सहमत झुंडशाहीच्या by पुंबा
On February 15, Chander
In reply to झुंडशाही कोण करतंय? by ट्रेड मार्क
घटना जानेवारीत घडल्यानंतर
In reply to On February 15, Chander by पुंबा
यालाच म्हणतात चष्मा लावून बघणे
In reply to On February 15, Chander by पुंबा
जानेवारीत घटना घडल्यानंतर
In reply to यालाच म्हणतात चष्मा लावून बघणे by ट्रेड मार्क
एवढी चर्चा
बलात्कारांच्या मागचे एक महत्वाचे कारण
सरकारने नेट संबंधी जास्तीत
https://mariawirthblog
धन्यवाद टका
In reply to https://mariawirthblog by टवाळ कार्टा
धन्यवाद टका
In reply to https://mariawirthblog by टवाळ कार्टा
मीडिया चा रोल
मिडिया, एनजीओ, राजकारण , नित्य नवे डाव !!
In reply to मीडिया चा रोल by पैसा
काही तरी चुकतंय असं वाटत
सगळे कोर्टात जातात, परत
हे तर आहेच, पण सुरुवातीचा...
In reply to सगळे कोर्टात जातात, परत by सुबोध खरे
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'...हा सगळा मजकूर विचारात घेतला तर धागाकर्तीने कोर्टाच्या प्रक्रियेचा उपहास केला आहे आणि तिच्या मते कोर्टाच्या प्रक्रियेपेक्षा, 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?', ही प्रक्रिया जास्त योग्य आणि न्याय्य आहे असे सूचीत केले आहे. भावनेच्या भरात इकडे बहुतेक जणांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. :(Police deployed in UP village
हा 'सेक्युलर' रेप असल्याने
In reply to Police deployed in UP village by गब्रिएल