कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या.
तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे! दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/युनिफाईड_पेमेंट_इंटरफेस
(https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A…)
-----------
एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. ५० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्यक नसते.
युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुविधा वापरल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देणे शक्य आहे. तसेच कोणाकडूनही पैसे घेता येणार आहेत. याशिवाय विविध बिले ऑनलाईन देता येणे शक्य आहे. या सुविधेचा उपयोग ऑनलाइन शॉपिंग साठीही करता येणार आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्यक असते. यूपीआय वापरासाठी नोंदणी - रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी यूपीआय ऍप उतरवून घ्यावे. व आपल्या बॅंकेशी जोडावे. ( कसे जोडावे या विषयी या विभागात मुळ लेखात अधिक माहिती आवश्यक आहे)
याचे फायदे:
- सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
- चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
- अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
वाचने
43155
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
IMPS is better option but
या केस मध्ये IMPS बेस्ट ऑपशन
In reply to IMPS is better option but by अभ्या..
बडोदा बॅंक... IMPS आणि रेल्वे
In reply to या केस मध्ये IMPS बेस्ट ऑपशन by संजय पाटिल
सेवा मूल्य अथवा कर वाचवणे हेच काळा पैसा निर्माण होण्याचे मुख्य क
In reply to या केस मध्ये IMPS बेस्ट ऑपशन by संजय पाटिल
एकदा का मोबाइल पेमेंट्स
कसला?
In reply to एकदा का मोबाइल पेमेंट्स by कंजूस
सत्यनारायण पुजेसाठी छोटा मंडप
In reply to कसला? by निनाद
हेच
In reply to सत्यनारायण पुजेसाठी छोटा मंडप by कंजूस
प्रतिसाद लेखक "कंजूस" आहेत
In reply to हेच by निनाद
छोटे दुकानदार आपल्याला जी
In reply to प्रतिसाद लेखक "कंजूस" आहेत by निओ१
हे सर्व कर
In reply to छोटे दुकानदार आपल्याला जी by कंजूस
साडेसाती
In reply to एकदा का मोबाइल पेमेंट्स by कंजूस
कार्ड स्वाईप मशिन किंवा सध्या ज्याला पीओएस मर्चंट टर्मिनल
- ते घेण्याची काय पद्धती आहे?
- किती पैसे लागतात?
- बँक किती पैसे एका व्यवहाराला चार्ज करते?
- महिन्याचे भाडे किती असते?
- इतर काय अडचणी आहेत?
- कोणत्या प्रकारे सगळ्यात कमी पैशात, भाड्यात हे बसवता येते?
- त्यातल्या त्यात चांगली बँक कोणती?
- कायदेशीररित्या पुर्णपणे फुकट बसवण्याची काही क्लुप्ति?
कुणी माहिती देईल का?Www.payumoney.com
In reply to कार्ड स्वाईप मशिन किंवा सध्या ज्याला पीओएस मर्चंट टर्मिनल by निनाद
पीओएस मर्चंट टर्मिनल
In reply to कार्ड स्वाईप मशिन किंवा सध्या ज्याला पीओएस मर्चंट टर्मिनल by निनाद
E-wallet प्रकाराला कायदेशीर
E-wallet प्रकाराला कायदेशीर
In reply to E-wallet प्रकाराला कायदेशीर by संदीप डांगे
मी कुठे वाचले ते जाऊ द्या.
In reply to E-wallet प्रकाराला कायदेशीर by टवाळ कार्टा
मी कुठे वाचले ते जाऊ द्या.
In reply to मी कुठे वाचले ते जाऊ द्या. by संदीप डांगे
हे पण ट्रक सारखे जाणून बुजून
In reply to मी कुठे वाचले ते जाऊ द्या. by टवाळ कार्टा
कोणी लक्ष देत नाही
In reply to मी कुठे वाचले ते जाऊ द्या. by संदीप डांगे
त्यानी सीव्हीव्ही मिळवून पिन
In reply to कोणी लक्ष देत नाही by पैसा
मार्च 2014
In reply to त्यानी सीव्हीव्ही मिळवून पिन by निओ१
Can you share link please?
In reply to E-wallet प्रकाराला कायदेशीर by संदीप डांगे
थोडे सर्च केले की आपल्याला
In reply to Can you share link please? by निओ१
निनाद नव्हे तो
In reply to थोडे सर्च केले की आपल्याला by संदीप डांगे
हाय्ला, व्हय की,
In reply to निनाद नव्हे तो by पैसा
यात माझे काय चुकले सर ?
In reply to हाय्ला, व्हय की, by संदीप डांगे
Thank you!
In reply to निनाद नव्हे तो by पैसा
इ-वॉलेट आणि UPI दोन्हींच्या
लेख आवडला..
In reply to इ-वॉलेट आणि UPI दोन्हींच्या by माहितगार
UPI वापरले तर प्रत्येक
पेटीएम पूर्ण फुकट नाही
In reply to UPI वापरले तर प्रत्येक by पुंबा
काही शंका
In reply to पेटीएम पूर्ण फुकट नाही by अनुप ढेरे
आत्ताच पल्याड हा प्रतिसाद
In reply to काही शंका by माहितगार
होय. 1 टक्का आकार आहे पैसे
In reply to पेटीएम पूर्ण फुकट नाही by अनुप ढेरे
बडोदा बॅंकेत IMPS व रेल्वे
In reply to UPI वापरले तर प्रत्येक by पुंबा
कोणतीही वस्तू ही पैसे या
एस बी आय
पेटीएम
आयचीआयचीआयचे अधिकृत मोबाईल
In reply to पेटीएम by धर्मराजमुटके
+१
In reply to पेटीएम by धर्मराजमुटके
बँकेचेच अधिकृत अॅप असावे
In reply to +१ by पैसा
Update: आत्ताच प्रयोग म्हणून
Update: आत्ताच प्रयोग म्हणून
युपीआय सध्यातरी मोफत आहे
In reply to Update: आत्ताच प्रयोग म्हणून by पुंबा
Hdfc बँकेतून व्यवहार केले
In reply to युपीआय सध्यातरी मोफत आहे by बोका
सगळ्या बँका नाहीत
In reply to Hdfc बँकेतून व्यवहार केले by पुंबा
स्मार्टफोन किंवा इंटरनेटची गरज नाही
माझ्या बँकेत हे प्रत्येक
In reply to स्मार्टफोन किंवा इंटरनेटची गरज नाही by पैसा
अजून
In reply to माझ्या बँकेत हे प्रत्येक by संदीप डांगे
सुरक्षा = ?
In reply to स्मार्टफोन किंवा इंटरनेटची गरज नाही by पैसा
याचे उत्तर तिथेच आहे
In reply to सुरक्षा = ? by गामा पैलवान
रोचक पद्धती आहे.
In reply to याचे उत्तर तिथेच आहे by पैसा
*९९# वापरून पैसे देण्याची पद्धती
पैसाताई
In reply to *९९# वापरून पैसे देण्याची पद्धती by निनाद
मोबाइल पेमेंटसचा उत्साह
समजतंय
In reply to मोबाइल पेमेंटसचा उत्साह by कंजूस
पटलय. लेखातल्या माहितीबद्दल
In reply to समजतंय by निनाद
टोलः रोजच्या रोज जिथे फक्त
अरेरे!
In reply to टोलः रोजच्या रोज जिथे फक्त by मराठी_माणूस
टोलनाके हे काळापैसा
In reply to अरेरे! by निनाद
शेवटी कॅश देउनच पास चे
In reply to टोलः रोजच्या रोज जिथे फक्त by मराठी_माणूस
Paytm च्या साईटवर Nearby हा दुवा आहे
आज सकाळी आय एम पी एस चा वापर
my mobile is samsung duos GT
यु पी आय ची गरज नाही
In reply to my mobile is samsung duos GT by प्रकाश घाटपांडे
*९९# द्वारे बरीच सर्कस करावी
In reply to यु पी आय ची गरज नाही by पैसा
तुमच्या बँकेचे *९९#
In reply to *९९# द्वारे बरीच सर्कस करावी by प्रकाश घाटपांडे
या बातमीत दिलेला *६७ हा नंबर
In reply to तुमच्या बँकेचे *९९# by पैसा