दिलखेचक! रापचिक! धमाल!
हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा!
सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला.
Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली.
मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला.
मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला.
फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती!
शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो -
जे कट्ट्याला आले त्यांना सलाम!
जे नाही आले त्यांनाही सलाम!
जे वेळ काढून आले त्यांना सलाम!
जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम!
लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम!
या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम!
आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!
वाचने
69418
प्रतिक्रिया
220
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह! क्या बात है! मस्तं
+१ भारी लिहीलाय वृत्तांत!!!
In reply to वाह! क्या बात है! मस्तं by पद्मावति
फोटो टाका लवकर. नायतर कट्टा
विरुभौ,कट्टा म्हणजे आभासी
In reply to फोटो टाका लवकर. नायतर कट्टा by खटपट्या
मस्त
मस्त!!!
सलाम साहेब..सलाम!!
ओ बोक्याभौ आमचं मीरारोड
चिंचवडहून मी, गणामास्तर आणि
आगोबा आला , पऩ पांडू नै आला.
In reply to चिंचवडहून मी, गणामास्तर आणि by प्रचेतस
पांडू नै आला म्हणून तुम्हीही
In reply to आगोबा आला , पऩ पांडू नै आला. by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to पांडू नै आला म्हणून तुम्हीही by प्रचेतस
नेहमीच्या स्मायल्या जौन
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
आयला हो रे!
In reply to नेहमीच्या स्मायल्या जौन by टवाळ कार्टा
चुप्रे
In reply to नेहमीच्या स्मायल्या जौन by टवाळ कार्टा
लोणावला सोडल्यावर गनामास्तरने
In reply to चिंचवडहून मी, गणामास्तर आणि by प्रचेतस
ह्या हे काहीच नाही
In reply to लोणावला सोडल्यावर गनामास्तरने by सतिश गावडे
=)) =)) =)) =)) =))
In reply to ह्या हे काहीच नाही by चौकटराजा
ठ्ठो आणि ठ्ठो =))
In reply to ह्या हे काहीच नाही by चौकटराजा
पांडूची मिसळच की अजून काही?
In reply to ह्या हे काहीच नाही by चौकटराजा
माझी मिसळ केलीत क्काय
In reply to लोणावला सोडल्यावर गनामास्तरने by सतिश गावडे
जबरदस्त कट्टा.
कट्ट्याला आलेल्या
चाsssळीस मिपाकर ?! फारच जंगी
दिसतोयअसावा... "दिसतोय" असे फोटो पाहिल्यावर म्हणण्यात येईल ! ;) :)फोटो!
एकूण (साखळी) वृत्तांत
In reply to फोटो! by अजया
फोटोंतील व्यक्तींची नावे त्या
In reply to फोटो! by अजया
परिचय जमला नाही.
In reply to फोटोंतील व्यक्तींची नावे त्या by एस
खाली कंजूसकाकांनी दिलेल्या
In reply to फोटो! by अजया
मीताच
In reply to खाली कंजूसकाकांनी दिलेल्या by एस
सोडून द्या ना.
In reply to खाली कंजूसकाकांनी दिलेल्या by एस
मस्त कलंदर या स्त्री आयडी
In reply to फोटो! by अजया
इथे पुन्हा देतोय फोटो-
मस्त
आता पूर्ण विश्वास बसला. फारच
फोटो क्र.१
मस्त वृत्तांत....
मस्तच......
झक्कास कट्टा...मस्त वृत्तांत...
मस्त
+१
In reply to मस्त by नंदन
तुम्ही कुठे राहिलात?
In reply to +१ by स्पा
तुम्ही काय बी म्हना
कट्ट्याला उपस्थित
अरे वा.
In reply to कट्ट्याला उपस्थित by कंजूस
अरे वाह !
In reply to कट्ट्याला उपस्थित by कंजूस
डॅाक्टरांना मनापासून यायचे
In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जल्ला आमी इकडची काडी तिकडं
In reply to कट्ट्याला उपस्थित by कंजूस
फोटो पाहिले होतेच!वृत्तांत
फोटो पाहिले होतेच!वृत्तांत
फोटो पाहिले होतेच!वृत्तांत
ओ...मला भैणी बर्याच हैत..
In reply to फोटो पाहिले होतेच!वृत्तांत by इशा१२३
बर राहिल !टवाळ भाउ नकोच !
In reply to ओ...मला भैणी बर्याच हैत.. by टवाळ कार्टा
=))
In reply to बर राहिल !टवाळ भाउ नकोच ! by इशा१२३
लै भारी फोटू!
कंचा टिशर्ट
In reply to लै भारी फोटू! by अत्रुप्त आत्मा
मस्त कट्टा
जबरदस्त मिपा महाकट्टा!
झक्कास एक्दम!!!!
आयोजकांना सलाम!
खि खि खि...ल्हिआ तुम्ही..
In reply to आयोजकांना सलाम! by उल्का
कार्टा, आपली काल भेट होऊनही
In reply to खि खि खि...ल्हिआ तुम्ही.. by टवाळ कार्टा
आर्र...असा कसा उल्टा अर्थ
In reply to कार्टा, आपली काल भेट होऊनही by उल्का
हाहाहा!
In reply to आर्र...असा कसा उल्टा अर्थ by टवाळ कार्टा
यांनी वगैरे नको...मला अरे
In reply to हाहाहा! by उल्का
अर्रर्र
In reply to यांनी वगैरे नको...मला अरे by टवाळ कार्टा
=))
In reply to अर्रर्र by उल्का
हे हे हे. लोक आधीच फाटयावर
In reply to आर्र...असा कसा उल्टा अर्थ by टवाळ कार्टा
Zakkas .....photo pan mast
जंक्शन कट्टा आणि चविष्ट
वा !!! जबरी झकास महा-
कंकाका,
मी (माझीही शॅम्पेन ) , किसन
मालक...गाडी बदला आता.....
In reply to मी (माझीही शॅम्पेन ) , किसन by माझीही शॅम्पेन
हा हा हा साष्टांग दंडवत मालक
In reply to मालक...गाडी बदला आता..... by माम्लेदारचा पन्खा
एक काना विसरलात का?
In reply to हा हा हा साष्टांग दंडवत मालक by माझीही शॅम्पेन
अरे वा !! जोरदार झालाय कट्टा!
तर त्याचं असं झालं की
कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते
In reply to तर त्याचं असं झालं की by अजया
बारवी डॅम( बदलापूर ), जांभे
काका ठरवा लवकर. आम्ही आलोच.
In reply to बारवी डॅम( बदलापूर ), जांभे by कंजूस
पैसाताईनं फोनवरून कट्ट्याला
बोका - ए - आझम नी कट्ट्याची
कट्टाक्विन म्हणून तुम्हाला
In reply to बोका - ए - आझम नी कट्ट्याची by कविता१९७८
हो आज सकाळीच डहाणुला
In reply to कट्टाक्विन म्हणून तुम्हाला by कंजूस
अनुमोदन!
In reply to कट्टाक्विन म्हणून तुम्हाला by कंजूस
धन्यवाद
In reply to अनुमोदन! by बोका-ए-आझम
लोकं दुसर्याना न भेटता कसे
In reply to बोका - ए - आझम नी कट्ट्याची by कविता१९७८
त्यान्च्या आयडी वरुन
In reply to लोकं दुसर्याना न भेटता कसे by टवाळ कार्टा
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
In reply to त्यान्च्या आयडी वरुन by कविता१९७८