लाल इश्क (मराठी चित्रपट परीक्षण)
In reply to स्वप्निलमध्ये पोटेंशियल आहे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to होय... by सतिश गावडे
In reply to पुपशे?? by समीर_happy go lucky
In reply to होय... by सतिश गावडे
In reply to लाल इष्क नावाचा मराठी चित्रपट by रमेश भिडे
In reply to सुपरस्टार स्वप्नील? by सतिश पाटील
सुपरस्टार स्वप्नील? शाहरुख खानला कॉपी करण्याव्यतिरीक्त आणखी काय करतो हा?सहमत, "तो आओ ना फिर" वगैरे हिंदी डायलाॅग त्याच्या तोंडी शोभत नाहीत,
याचा तू हि रे नावाचा सिनेमा अक्षरश सहन केला.असहमत, तू हि रे मला चांगला वाटला.
In reply to सुपरस्टार स्वप्नील? by सतिश पाटील
In reply to सुपरस्टार स्वप्नील? by सतिश पाटील
In reply to सुपरस्टार स्वप्नील? by सतिश पाटील
In reply to "तो आओ ना फिर" इतकं घाण वाटत by गौतमी
In reply to मला पण खुप घाण वाटत ते. आओ ना by shvinayakruti
सुपरस्टार स्वप्नील जोशीनेस्वप्नील जोशी जर सुपरस्टार असेल तर सनीकाकू लिओन सात्विकतेचं मूर्तीमंत उदाहरण आहेत.
In reply to सुपरस्टार स्वप्नील जोशीने by सूड
In reply to सुपरस्टार स्वप्नील जोशीने by सूड
त्याची आणि मुक्ता बर्वेची जोडी मराठीतील शाहरुख काजोलची जोडी आहे.
आणि सई सोबतची जोडी शाहरूख-प्रियांका ..
मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा तोच आहे हे मात्र मान्य करावेच लागेल
अर्थात, शाहरूख असणे म्हणजे काही भारी आहे की नाही यावर हे कौतुक आहे की नाही हे अवलंबून आहे.In reply to त्याची आणि मुक्ता बर्वेची by तुमचा अभिषेक
मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा तोच आहे हे मात्र मान्य करावेच लागेलमान्य. पण असं स्थान (म्हणजे आघाडीचा रोमँटिक नायक) त्याने शाहरुखची थेट नक्कल (हावभाव, देहबोली) न करता मिळवलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. बाकी इकडे शाहरुखची अधोगती चालू आहे... फॅन अगदीच फसला आहे, चेन्नई एक्स्प्रेस हिट झाला पण होता अगदीच टुकार.
In reply to समीरराव नेम्कं किती बड्डे केक by किसन शिंदे
In reply to समीरराव नेम्कं किती बड्डे केक by किसन शिंदे
In reply to समीरराव नेम्कं किती बड्डे केक by किसन शिंदे
स्वप्निलमध्ये पोटेंशियल आहे