पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५
लेखनप्रकार
।। जय शिवराय ।।
मित्र मैत्रिणीनो
येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती.
कट्ट्यावर:
१. सर्वांचा संक्षिप्त परिचय
२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा
३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ
४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा
५. अनौपचारिक गप्पा
६. बालगंधर्व कलादालनास भेट
कट्टा यशस्वी करण्याचा प्रयत्न करुया.
आपला
शांतीप्रिय
भ्रमणध्वनी - ९००४७४१२१५.
वाचने
30177
वाचनखूण
प्रतिक्रिया
117
In reply to झाला का रे मोकळा आता =)) by टवाळ कार्टा
हा हा. :))
धाग्यावर धागे त्यांचे
In reply to धाग्यावर धागे त्यांचे by शान्तिप्रिय
=)) गोड गैरसमज आहे.
वरती जय शिवराय लिहलय. कट्टा
पुणे कट्टा ४ दिवस बाकी!
ओ ब्याटमन .
पुणे कट्टा ३ दिवस बाकी.
पुणे कट्टा अडीच दिवस बाकी!!
पुणे कट्टा ९९वा प्रतिसाद धागा क्र. १
कट्ट्याला शुभेच्छा.
लेखक महाशय येथे लिस्ट डकवा
In reply to लेखक महाशय येथे लिस्ट डकवा by उगा काहितरीच
सत्कार समिती ..
पुणे कट्टा
क्षमस्व
सवादोन दिवस शिल्लक!!
बबन तांबे
स्वीट टोकर.
इत्यादींनी तत्त्वतः येणेचे
गणसंख्येची अट नाही.
पुणे कट्टा एक दिवस बाकी.
ट्यारपी
मिपा दोस्तांनो
In reply to मिपा दोस्तांनो by भीमराव
हम्म...
In reply to हम्म... by चांदणे संदीप
सॅन्डीबाबा
In reply to सॅन्डीबाबा by अभ्या..
क्रेक्ट दादानु! :)
In reply to क्रेक्ट दादानु! :) by चांदणे संदीप
मस्त रे. मस्तच नाव.
In reply to क्रेक्ट दादानु! :) by चांदणे संदीप
वा वा!