।। जय शिवराय ।।
मित्र मैत्रिणीनो
येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती.
कट्ट्यावर:
१. सर्वांचा संक्षिप्त परिचय
२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा
३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ
४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा
५. अनौपचारिक गप्पा
६. बालगंधर्व कलादालनास भेट
कट्टा यशस्वी करण्याचा प्रयत्न करुया.
आपला
शांतीप्रिय
भ्रमणध्वनी - ९००४७४१२१५.
वाचने
30401
प्रतिक्रिया
117
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा. :))
In reply to झाला का रे मोकळा आता =)) by टवाळ कार्टा
हा हा. :))
कट्ट्याला यायचे आहे रे, गेटपास मिळाला तर येईन.
धाग्यावर धागे त्यांचे
धाग्यावर धागे त्यांचे प्रतिसाद मग प्रतिसादावर प्रतिसाद असा न होता धाग्यांचा भला मोठा जटिल गुंता|
येणार बघा निश्चित भाऊ या कट्ट्याला पुणेकर मिपा जनता , विश्रांती घ्या की आता का पुणेकरांना डिवचता?
=)) गोड गैरसमज आहे.
In reply to धाग्यावर धागे त्यांचे by शान्तिप्रिय
=)) गोड गैरसमज आहे.
वरती जय शिवराय लिहलय. कट्टा
वरती जय शिवराय लिहलय. कट्टा एखाद्या किल्ल्यावर करा की ;)
पुणे कट्टा ४ दिवस बाकी!
पुणे कट्टा
४ दिवस बाकी!
ओ ब्याटमन .
ओ ब्याटमन .
मी मिरजेचा बर का?
आपण ही मिरजेचे का?
पुणे कट्टा ३ दिवस बाकी.
पुणे कट्टा
३ दिवस बाकी.
पुणे कट्टा अडीच दिवस बाकी!!
पुणे कट्टा
अडीच दिवस बाकी!!
पुणे कट्टा ९९वा प्रतिसाद धागा क्र. १
पुणे कट्टा ९९वा प्रतिसाद धागा क्र. १
कट्ट्याला शुभेच्छा.
कट्ट्याला शुभेच्छा.
लेखक महाशय येथे लिस्ट डकवा
लेखक महाशय येथे लिस्ट डकवा आता. नैतर संभावीत मिपाकर म्हणून नवीन धागा काढा...
सत्कार समिती ..
In reply to लेखक महाशय येथे लिस्ट डकवा by उगा काहितरीच
बहुतेक बिझि आहे, तरी हेच हाबींदण माणुण घ्या.
पुणे कट्टा
पुणे कट्टा
२४ तास २० मिनिटे बाकी.
:)
क्षमस्व
क्षमस्व
पुणे कट्टा
४८ तास २० मिनिटे बाकी.
:)
सवादोन दिवस शिल्लक!!
सवादोन दिवस शिल्लक!!
बबन तांबे
बबन तांबे
प्रसाद को
शान्तिप्रिय
वल्ली
यस्वायजी
नादखुळा
उगा काहितरीच
कलन्त्री
वसंत चव्हाण
आणखी काही नावे राहिल्यास येथे प्रतिसादात लिहा.
स्वीट टोकर.
स्वीट टोकर.
इत्यादींनी तत्त्वतः येणेचे
इत्यादींनी तत्त्वतः येणेचे कबूल केले आहे.
गणसंख्येची अट नाही.
गणसंख्येची अट नाही.
त्यामुळे कट्टा यशस्वी होणारच.
पुणे कट्टा एक दिवस बाकी.
पुणे कट्टा
एक दिवस बाकी.
ट्यारपी
टीआरपी कमी पडतोय !
कट्टयाची पूर्वप्रसिद्धी योग्य पद्धतीने झाली नाही
मिपा दोस्तांनो
कस झालं बे कट्टा?
आजच होतं ना?
हम्म...
In reply to मिपा दोस्तांनो by भीमराव
वेटींग फॉर "सुरस ॲन्ड चमत्कारिक वृत्तांत" ऑफ दि कट्टा! ;)
कट्टा मिसलेला, :(
Sandy
सॅन्डीबाबा
In reply to हम्म... by चांदणे संदीप
सॅन्डीबाबा
परीचं नाव काय ठेवलं/ठरवलं
कट्टे काय होत राहतील. सध्या परी महत्वाची. ;)
क्रेक्ट दादानु! :)
In reply to सॅन्डीबाबा by अभ्या..
(याआधी पण एक प्रतिसाद लिहिलेला पण तो माझ्याकडच्या फाटेल एर्रोर मध्ये गडप झाला!)
परीसाठी "मानसी" हे नाव बहुमताने निवडून आलय. ;) अजून बारसं घातलेल नाही पण!
घरात सगळ्यांनी तिच "मनू" अस करून पण टाकलं लगेच! :)
मस्त रे. मस्तच नाव.
In reply to क्रेक्ट दादानु! :) by चांदणे संदीप
मस्त रे. मस्तच नाव.
बारशातच पदवीदान समारंभ होणार म्हण की. तुझी परी एमएससी झाली लेका. अभिनंदन. ;)
वा वा!
In reply to क्रेक्ट दादानु! :) by चांदणे संदीप
छान नाव!