✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५

श
शान्तिप्रिय यांनी
Mon, 03/14/2016 - 14:57  ·  लेख
लेख
।। जय शिवराय ।। मित्र मैत्रिणीनो येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती. कट्ट्यावर: १. सर्वांचा संक्षिप्त परिचय २. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा ३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ ४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा ५. अनौपचारिक गप्पा ६. बालगंधर्व कलादालनास भेट कट्टा यशस्वी करण्याचा प्रयत्न करुया. आपला शांतीप्रिय भ्रमणध्वनी - ९००४७४१२१५.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
30013 वाचन

💬 प्रतिसाद (117)

प्रतिक्रिया

लेखक महाशय येथे लिस्ट डकवा

उगा काहितरीच
गुरुवार, 03/17/2016 - 22:20 नवीन
लेखक महाशय येथे लिस्ट डकवा आता. नैतर संभावीत मिपाकर म्हणून नवीन धागा काढा...
  • Log in or register to post comments

सत्कार समिती ..

संजय पाटिल
गुरुवार, 03/17/2016 - 22:41 नवीन
बहुतेक बिझि आहे, तरी हेच हाबींदण माणुण घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

पुणे कट्टा

शान्तिप्रिय
Fri, 03/18/2016 - 16:11 नवीन
पुणे कट्टा २४ तास २० मिनिटे बाकी. :)
  • Log in or register to post comments

क्षमस्व

शान्तिप्रिय
Fri, 03/18/2016 - 16:11 नवीन
क्षमस्व पुणे कट्टा ४८ तास २० मिनिटे बाकी. :)
  • Log in or register to post comments

सवादोन दिवस शिल्लक!!

सूड
Fri, 03/18/2016 - 17:07 नवीन
सवादोन दिवस शिल्लक!!
  • Log in or register to post comments

बबन तांबे

शान्तिप्रिय
Fri, 03/18/2016 - 19:12 नवीन
बबन तांबे प्रसाद को शान्तिप्रिय वल्ली यस्वायजी नादखुळा उगा काहितरीच कलन्त्री वसंत चव्हाण आणखी काही नावे राहिल्यास येथे प्रतिसादात लिहा.
  • Log in or register to post comments

स्वीट टोकर.

शान्तिप्रिय
Fri, 03/18/2016 - 19:13 नवीन
स्वीट टोकर.
  • Log in or register to post comments

इत्यादींनी तत्त्वतः येणेचे

शान्तिप्रिय
Fri, 03/18/2016 - 19:14 नवीन
इत्यादींनी तत्त्वतः येणेचे कबूल केले आहे.
  • Log in or register to post comments

गणसंख्येची अट नाही.

शान्तिप्रिय
Fri, 03/18/2016 - 19:15 नवीन
गणसंख्येची अट नाही. त्यामुळे कट्टा यशस्वी होणारच.
  • Log in or register to post comments

पुणे कट्टा एक दिवस बाकी.

शान्तिप्रिय
Sat, 03/19/2016 - 16:19 नवीन
पुणे कट्टा एक दिवस बाकी.
  • Log in or register to post comments

ट्यारपी

कपिलमुनी
Sun, 03/20/2016 - 10:19 नवीन
टीआरपी कमी पडतोय ! कट्टयाची पूर्वप्रसिद्धी योग्य पद्धतीने झाली नाही
  • Log in or register to post comments

मिपा दोस्तांनो

भीमराव
Sun, 03/20/2016 - 19:47 नवीन
कस झालं बे कट्टा? आजच होतं ना?
  • Log in or register to post comments

हम्म...

चांदणे संदीप
Sun, 03/20/2016 - 20:03 नवीन
वेटींग फॉर "सुरस ॲन्ड चमत्कारिक वृत्तांत" ऑफ दि कट्टा! ;) कट्टा मिसलेला, :( Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

सॅन्डीबाबा

अभ्या..
Sun, 03/20/2016 - 23:00 नवीन
सॅन्डीबाबा परीचं नाव काय ठेवलं/ठरवलं कट्टे काय होत राहतील. सध्या परी महत्वाची. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

क्रेक्ट दादानु! :)

चांदणे संदीप
Sun, 03/20/2016 - 23:49 नवीन
(याआधी पण एक प्रतिसाद लिहिलेला पण तो माझ्याकडच्या फाटेल एर्रोर मध्ये गडप झाला!) परीसाठी "मानसी" हे नाव बहुमताने निवडून आलय. ;) अजून बारसं घातलेल नाही पण! घरात सगळ्यांनी तिच "मनू" अस करून पण टाकलं लगेच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्त रे. मस्तच नाव.

अभ्या..
Mon, 03/21/2016 - 00:01 नवीन
मस्त रे. मस्तच नाव. बारशातच पदवीदान समारंभ होणार म्हण की. तुझी परी एमएससी झाली लेका. अभिनंदन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

वा वा!

बोका-ए-आझम
Mon, 03/21/2016 - 00:06 नवीन
छान नाव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा