Skip to main content

पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 14/03/2016 14:57 या दिवशी प्रकाशित केले.

।। जय शिवराय ।।

मित्र मैत्रिणीनो

येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती.

कट्ट्यावर:

१. सर्वांचा संक्षिप्त परिचय
२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा
३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ
४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा
५. अनौपचारिक गप्पा
६. बालगंधर्व कलादालनास भेट

कट्टा यशस्वी करण्याचा प्रयत्न करुया.
आपला
शांतीप्रिय
भ्रमणध्वनी - ९००४७४१२१५.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30401
प्रतिक्रिया 117

प्रतिक्रिया

धाग्यावर धागे त्यांचे प्रतिसाद मग प्रतिसादावर प्रतिसाद असा न होता धाग्यांचा भला मोठा जटिल गुंता|
येणार बघा निश्चित भाऊ या कट्ट्याला पुणेकर मिपा जनता , विश्रांती घ्या की आता का पुणेकरांना डिवचता?


बबन तांबे
प्रसाद को
शान्तिप्रिय
वल्ली
यस्वायजी
नादखुळा
उगा काहितरीच
कलन्त्री
वसंत चव्हाण

आणखी काही नावे राहिल्यास येथे प्रतिसादात लिहा.


टीआरपी कमी पडतोय !
कट्टयाची पूर्वप्रसिद्धी योग्य पद्धतीने झाली नाही


In reply to by अभ्या..

(याआधी पण एक प्रतिसाद लिहिलेला पण तो माझ्याकडच्या फाटेल एर्रोर मध्ये गडप झाला!)
परीसाठी "मानसी" हे नाव बहुमताने निवडून आलय. ;) अजून बारसं घातलेल नाही पण!
घरात सगळ्यांनी तिच "मनू" अस करून पण टाकलं लगेच! :)


In reply to by चांदणे संदीप

मस्त रे. मस्तच नाव.
बारशातच पदवीदान समारंभ होणार म्हण की. तुझी परी एमएससी झाली लेका. अभिनंदन. ;)