स्वयंपाक चौथर्यावर नवर्यांना प्रवेश द्यावा काय ?
पे रणा
अबाबा!!!:
नवर्यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल(च्च!) तर(च्च!) क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे...(एतदर्थ:- स्पष्ट व्हावे.)
स्वयंपाक चौथर्यावर नवर्यांना जाण्याची गरज नेमकी का भासली ?
त्याज्ज्य्य नवर्याने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर गृहस्थ असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर गृहस्थ नसलो तर घरच्याच काय तर कुठल्याच स्वयंपाकचौथर्यावर जाण्याचे कारणंच काय ?????????????????????????????
(असतील तर..) सुज्ञ नवर्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....
====================================================
स्वयंपाकघरात मदतीसाठी घुसणार्या..परंतू ("तुम्हाला या विषयातले काय कळते???" "व्हा तिकडे!!! ..चा प्या आनी गप पडा!" .. "मेलं मटार नै सोलता येत ..आणे चाल्ले पावभाजी करायला!" )
इत्यादी (दुत्त दुत्त !)बायकूचे तेव्हढेच दू दू दू बोल ऐकून वतागलेला :- ताजा नवरा:- आत्मू स्वयंबंद!
वाचने
35917
वाचनखूण
प्रतिक्रिया
123
द्यावा द्यावा
In reply to द्यावा द्यावा by अजया
झाड पकडून बसले आहे पॉपकॉर्न
In reply to झाड पकडून बसले आहे पॉपकॉर्न by पियुशा
सरकून घे जरा तिकडे. मीपण आलेय
In reply to सरकून घे जरा तिकडे. मीपण आलेय by यशोधरा
यावे यावे झाड आपलंच आसा :)
In reply to यावे यावे झाड आपलंच आसा :) by पियुशा
मी पण आले गं मिपाबायकांनो. हे
In reply to मी पण आले गं मिपाबायकांनो. हे by स्रुजा
नुसतेच पाॅकाॅ आणलेस का गं?
In reply to नुसतेच पाॅकाॅ आणलेस का गं? by अजया
लोल.. पण मिपाबायकांनी फक्त
In reply to लोल.. पण मिपाबायकांनी फक्त by स्रुजा
संस्कृती हुशार आहे! लाईफ
In reply to लोल.. पण मिपाबायकांनी फक्त by स्रुजा
नवर्याने स्वैपाक केला तरी
In reply to नवर्याने स्वैपाक केला तरी by अजया
पण मग ती बुडली याचा ठपका
मस्त! आणारे पॉपकॉर्न ...
पे रणा 'डब्बल' का झाली या
छ्या. पुर्वीचं मिपा आणि
जळजळीत आहे पण सत्य आहे.
In reply to जळजळीत आहे पण सत्य आहे. by प्रचेतस
तुमाला पावभाजी खायला बोलावले
In reply to तुमाला पावभाजी खायला बोलावले by यशोधरा
आम्ही नेमके हापिसात अडकलोय ना
In reply to आम्ही नेमके हापिसात अडकलोय ना by प्रचेतस
पावभाजी जबरा होती.
In reply to पावभाजी जबरा होती. by सतिश गावडे
ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे
In reply to ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे by अत्रुप्त आत्मा
तुमचेही धन्यवाद हो...
In reply to तुमचेही धन्यवाद हो... by सतिश गावडे
व्वाह व्वा!!! काय त्ये अभि
In reply to तुमचेही धन्यवाद हो... by सतिश गावडे
अरे वाह !! पोथ्यापुराणात
In reply to अरे वाह !! पोथ्यापुराणात by सूड
तुम्हास काय म्हणावयाचे आहे ते
In reply to तुम्हास काय म्हणावयाचे आहे ते by सतिश गावडे
गावडे सर
In reply to गावडे सर by नाखु
होय. सूडच्या बोलण्याचा नेमका
In reply to गावडे सर by नाखु
नाखुकाका, सगळंच सगळ्यांना
च्यामारी! आज माजघरात बळेच
हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती
:)
'नवरी' चं अनेक् वचनही नवर्
In reply to 'नवरी' चं अनेक् वचनही नवर् by खेडूत
झक्कास खुसखुशीत प्रतिसाद...
गुर्जी, तुम्हांला साधं मटार
मुळीच देऊ नये....
In reply to मुळीच देऊ नये.... by साती
ऑ पेरणा आमचीच दिसते? ;)
In reply to ऑ पेरणा आमचीच दिसते? ;) by विजय पुरोहित
आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ!
In reply to आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ! by साती
अगागागा...
In reply to अगागागा... by विजय पुरोहित
:)
In reply to आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ! by साती
मुळात इथले पाकशास्त्र हे
In reply to मुळात इथले पाकशास्त्र हे by अजया
आज काय मीच बिचारा सापडलो का
In reply to मुळात इथले पाकशास्त्र हे by अजया
मस्तं!
कुणीतरी ते ढकलपत्र टाका
वहिणीनि तुम्हाला लग्न
वहिणीनि तुम्हाला लग्न
रांधा वाढा उष्टी काढा यांची असमानता!
In reply to रांधा वाढा उष्टी काढा यांची असमानता! by साती
=)))
In reply to =))) by अजया
सध्या वादातीत असलेल्या,
In reply to सध्या वादातीत असलेल्या, by संदीप डांगे
=)))) उगा काहीतरीच!!!
In reply to रांधा वाढा उष्टी काढा यांची असमानता! by साती
काय हे साती ?
In reply to काय हे साती ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अय्यो!
In reply to अय्यो! by साती
अग्गो बाई :)
संपले का नव्याचे नऊ दिवस ?
खी: खी: खी:!!
झाडावर सुमारे ३०० एक
In reply to झाडावर सुमारे ३०० एक by कॅप्टन जॅक स्पॅरो
कधी तरी पुरुषांच्या
In reply to कधी तरी पुरुषांच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे काय सर. झाडासमोरच्या
In reply to कधी तरी पुरुषांच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हहपुवा
सर का बर नाराज आहात आमच्यावर?
In reply to सर का बर नाराज आहात आमच्यावर? by त्रिवेणी
हे मलाच दिसतंय का खरंच हा
In reply to हे मलाच दिसतंय का खरंच हा by अन्नू
मला पण ४ वेळा दिसतंय. नो वरीज
In reply to मला पण ४ वेळा दिसतंय. नो वरीज by विजय पुरोहित
नाही हो मी खरच खुप कमी वेला
नवरा असो किंवा बायको,
In reply to नवरा असो किंवा बायको, by बॅटमॅन
अगदी 'पाकात' मुरल्यासारखी
In reply to अगदी 'पाकात' मुरल्यासारखी by यशोधरा
कुठलीही नसली तरी
फास्टेस्ट फिफ्टीबद्दल
In reply to फास्टेस्ट फिफ्टीबद्दल by अजया
"लाटण्याने सत्कार" यात श्लेष
In reply to "लाटण्याने सत्कार" यात श्लेष by टवाळ कार्टा
स्वयंपाक चौथर्याच्या
बस करो गुर्जी अब रु ला ओ गे
झारा पण द्या एक
स्वयंपाक चौथर्यावर नवर्यांना प्रवेश द्यावा काय ?
In reply to स्वयंपाक चौथर्यावर नवर्यांना प्रवेश द्यावा काय ? by मुक्त विहारि
दोन्ही गोष्टी!
In reply to दोन्ही गोष्टी! by साती
आळीपाळीने करणेच योग्य....
In reply to आळीपाळीने करणेच योग्य.... by मुक्त विहारि
चालेल
In reply to चालेल by अन्नू
सांभाळून.... अस्तित्वात
In reply to सांभाळून.... अस्तित्वात by संदीप डांगे
स्वयं'पाकीण' (जलेबी बाई!! ;)
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by इरसाल
संस्कृतिको तो अपनोने लूटा,
In reply to ह्म्म्म by इरसाल
बाद्वे...
In reply to बाद्वे... by मुक्त विहारि
आणि काही दिवसांनी ती "उडत
In reply to बाद्वे... by मुक्त विहारि
कोण ही संस्कृती?
नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची
In reply to नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची by स्रुजा
घ्या! आता तुम्हीच राहिलेलात!
In reply to नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची by स्रुजा
आग्ग्गाअग्गाआ
In reply to नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची by स्रुजा
चरणकमलांचा फोटु टाक. =)) _/\_
In reply to नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची by स्रुजा
अगाग्गा!! =))
स्वयंपाक चौथर्यावर पुरुषांना
In reply to स्वयंपाक चौथर्यावर पुरुषांना by पैसा
और ये लगा सिक्सर !!
गुर्जी स्वतः हिट विकेट झाले
अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा
त्यांनी म्हटलेच आहे की,
In reply to त्यांनी म्हटलेच आहे की, by नीलमोहर
:)
मोरल ऑफ द ष्टुरी काल बुवांनी