पे रणा
अबाबा!!!:
नवर्यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल(च्च!) तर(च्च!) क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे...(एतदर्थ:- स्पष्ट व्हावे.)
स्वयंपाक चौथर्यावर नवर्यांना जाण्याची गरज नेमकी का भासली ?
त्याज्ज्य्य नवर्याने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर गृहस्थ असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर गृहस्थ नसलो तर घरच्याच काय तर कुठल्याच स्वयंपाकचौथर्यावर जाण्याचे कारणंच काय ?????????????????????????????
(असतील तर..) सुज्ञ नवर्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....
====================================================
स्वयंपाकघरात मदतीसाठी घुसणार्या..परंतू ("तुम्हाला या विषयातले काय कळते???" "व्हा तिकडे!!! ..चा प्या आनी गप पडा!" .. "मेलं मटार नै सोलता येत ..आणे चाल्ले पावभाजी करायला!" )
इत्यादी (दुत्त दुत्त !)बायकूचे तेव्हढेच दू दू दू बोल ऐकून वतागलेला :- ताजा नवरा:- आत्मू स्वयंबंद!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
36006
प्रतिक्रिया
123
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालेल
In reply to आळीपाळीने करणेच योग्य.... by मुक्त विहारि
सांभाळून.... अस्तित्वात
In reply to चालेल by अन्नू
स्वयं'पाकीण' (जलेबी बाई!! ;)
In reply to सांभाळून.... अस्तित्वात by संदीप डांगे
ह्म्म्म
संस्कृतिको तो अपनोने लूटा,
In reply to ह्म्म्म by इरसाल
बाद्वे...
In reply to ह्म्म्म by इरसाल
आणि काही दिवसांनी ती "उडत
In reply to बाद्वे... by मुक्त विहारि
कोण ही संस्कृती?
In reply to बाद्वे... by मुक्त विहारि
नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची
घ्या! आता तुम्हीच राहिलेलात!
In reply to नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची by स्रुजा
आग्ग्गाअग्गाआ
In reply to नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची by स्रुजा
चरणकमलांचा फोटु टाक. =)) _/\_
In reply to नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची by स्रुजा
अगाग्गा!! =))
In reply to नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची by स्रुजा
स्वयंपाक चौथर्यावर पुरुषांना
और ये लगा सिक्सर !!
In reply to स्वयंपाक चौथर्यावर पुरुषांना by पैसा
गुर्जी स्वतः हिट विकेट झाले
अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा
त्यांनी म्हटलेच आहे की,
:)
In reply to त्यांनी म्हटलेच आहे की, by नीलमोहर
मोरल ऑफ द ष्टुरी काल बुवांनी
नवरोबा आत येऊन सारख्या सूचना
@४)तुमच्या चुकीच्या वागण्याने
In reply to नवरोबा आत येऊन सारख्या सूचना by कंजूस
ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे
कोण हो ते?
In reply to ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे by अत्रुप्त आत्मा
भन्नाट प्रतिसाद
प्रेरणा...
परवाचं आंतरजालावर कोणीतरी
अगदी अचूक... हॅट्स ऑफ!
In reply to परवाचं आंतरजालावर कोणीतरी by पैसा
=))
In reply to अगदी अचूक... हॅट्स ऑफ! by संदीप डांगे
;-) अळीमिळी गुपचिळी. पायावर
In reply to =)) by पैसा
महिलाही चौथा-यावर जाऊन सैंपाक
चिरोटे सर,
In reply to महिलाही चौथा-यावर जाऊन सैंपाक by सूड
:)
In reply to चिरोटे सर, by पैसा
ओह आय सी!! -ह्वा
In reply to :) by विजय पुरोहित
खी: खी:..!
In reply to :) by विजय पुरोहित
रच्याकने: "पाकिस्तानास जाऊन
सेंचुरी बद्दल अभिनंदन ...
एका सहज विडंबनात, प्रतिसादंही
स्मायली बघून आनंद झाला ! :-)
In reply to एका सहज विडंबनात, प्रतिसादंही by अत्रुप्त आत्मा
अरेच्या ! मस्त स्मायलीवाल्या
In reply to स्मायली बघून आनंद झाला ! :-) by उगा काहितरीच
ही ही ही
In reply to एका सहज विडंबनात, प्रतिसादंही by अत्रुप्त आत्मा
कसं जमतं हो तुम्हाला?
In reply to एका सहज विडंबनात, प्रतिसादंही by अत्रुप्त आत्मा
टाकला होता डोसा, आमलेट कस्सं
In reply to एका सहज विडंबनात, प्रतिसादंही by अत्रुप्त आत्मा
नीच आगोबा!
In reply to टाकला होता डोसा, आमलेट कस्सं by प्रचेतस
गुरुजी अता बॅचलर मुलांस्नी
जेप्या
In reply to गुरुजी अता बॅचलर मुलांस्नी by जेपी
गावडे सर (अखिल सिंहगड रोड)
In reply to जेप्या by नाखु
ते
In reply to गावडे सर (अखिल सिंहगड रोड) by प्रचेतस
आता खुद्द कवीच शिव्वगड
In reply to गावडे सर (अखिल सिंहगड रोड) by प्रचेतस
फ्रेण्ची शब्द काळजाला भिडला.
In reply to आता खुद्द कवीच शिव्वगड by सतिश गावडे
@अखिल मिपा भावविश्व चाहता संघ
In reply to जेप्या by नाखु
ज्या असाइनमेंटस आमच्याकडे
In reply to जेप्या by नाखु
प्रकाशक
In reply to ज्या असाइनमेंटस आमच्याकडे by अभ्या..
(अतरंगी)बहुरंगी चित्रे तुझीच असतील याची खात्री बाळगणे. धाग्यावरचा दुसरा खुलासा.