शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?
दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
.
रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो.
रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्या-तिसर्या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते.
पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले...
.
सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला.
अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले.
४. यानंतरचा काळ :
भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो.
ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले.
ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला.
कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत.
http://www.rebootwithjoe.com
Fat Sick and Nearly Dead:
https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8
प्रतिक्रिया
In reply to वावावा इतरांनाही नक्कीच by कंजूस
In reply to उत्तम लेख! मला अजूनतरी हेल्थ by मांत्रिक
In reply to फायदे by चित्रगुप्त
In reply to करीन मग ! by शशिकांत ओक
In reply to एरंडेलतेलाने पोटातील कृमी by सुबोध खरे
In reply to एरंडेलतेलाने पोटातील कृमी by सुबोध खरे
In reply to रेचक, कृमी वगैरेंबद्दल by चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त साहेब by सुबोध खरे
In reply to चित्रगुप्त साहेब by सुबोध खरे
In reply to आणखी माहिती by चित्रगुप्त
In reply to कृमी आणि जंतांच्या by सुबोध खरे
आपले प्रश्न ६-९ यांची उत्तरे जरा सावकाशीने सविस्तरपणे देतो.डॉ. खरे साहेब, आज वर्षभरानंतर पुन्हा हा धागा वाचताना मी विचारलेल्या वरील शंकांचे समाधान होणे राहून गेले असल्याचे दिसले, तरी कृपया यबद्दल माहिती दिल्यास फार चांगले होईल.
In reply to आणखी माहिती by चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त साहेब by सुबोध खरे
In reply to एरंडेलतेलाने पोटातील कृमी by सुबोध खरे
In reply to करीन मग ! by शशिकांत ओक
In reply to व्वा by चित्रगुप्त
In reply to करीन मग ! by शशिकांत ओक
In reply to फलाहार आणि गीता by शशिकांत ओक
सामान्य भोजनाची आशा सोडून मिक्सर, जूसर आणि इतर भांडीकुंडी घासून साफसफाईचे काम करत, गीतेचे ग्रंथ फडताळात सरकवून, वजन कमी करण्यासाठीची फलेच्छा बाळगून आहे...म्हणणाऱ्या ओकांचादहा दिवसाची एकत्र रिपोर्ट ... ओक आणि कंपनीच्या लोटपोट बाजारात उलथापालथ... 83.4 वरून वजन 4.4 किलोने खाली गडगडले...पोटातील प्राण्यांच्यात घबराट... असे काही बाही कोठा समाचार पत्रातून भडक मथळ्यात आले होते म्हणे. त्यावर अनेक अनुभवी व जेष्ठ कृमींनी चर्चा करून असे कधी काळी होत असते. आपल्याला घाबरून जायचे कारण नाही. 8-10 दिवसांनी परिस्थिती पुन्हा मूळपदावर येईल असा पक्का अंदाज दिला म्हणतात... उगीच आपापली कौतुकपत्रे परत करायच्या नादी लागून नका असा पोक्त अनाहूत उपदेश ही दिला म्हणे... त्यांची आज्ञा शिसावंद्य मानून ओकांनी जास्त वेळ त्यांची परिक्षा घ्यायची नाही असा विचार करून पुन्हा रसाहारावर नियंत्रण आणल्याचे वृत्त कोठा समाचारात प्रसिद्ध झाले आणि सर्वत्र पुन्हा आनंदी आनंदाचे वातावरण झाले....
In reply to रसाहाराचा परिणाम ! दहा दिवसाची एकत्र रिपोर्ट ... by शशिकांत ओक
In reply to रसाहाराचा परिणाम ! दहा दिवसाची एकत्र रिपोर्ट ... by शशिकांत ओक
In reply to एकेका आयटमचा जुस वेगळा काढून प्यायचा ? by dadadarekar
In reply to जर हे सगळ इतका सोप आहे तर by सुहास पाटील
In reply to कमी वजन म्हणजे निरोगी हे by सुबोध खरे
In reply to माझे वय ३५ आहे, गेल्या १२ by तर्राट जोकर
In reply to आयुर्हीतांची खूप आठवण झाली. by खटपट्या
In reply to आयुर्हीतांची खूप आठवण झाली. by खटपट्या
In reply to माझे वय ३५ आहे, गेल्या १२ by तर्राट जोकर
In reply to @ तर्राट जोकरः by चित्रगुप्त
In reply to धन्यवाद उत्तराबद्दल. ५ केजी अ by तर्राट जोकर
In reply to बाकी ते, सर्प, किडे बिडे अगदी by वेल्लाभट
In reply to ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ... by प्रसाद गोडबोले
In reply to कृमि by चित्रगुप्त
In reply to बाकी ते, सर्प, किडे बिडे अगदी by वेल्लाभट
In reply to सर्प आणि किडे by चित्रगुप्त
In reply to सर्प आणि किडे by चित्रगुप्त
In reply to तेवढं, कोलोन प्ल्युकॉइड by वेल्लाभट
In reply to colon cleansing by चित्रगुप्त
In reply to वजन हे फक्त वय आणि उंची या by सुबोध खरे
In reply to डॉक साब, by कैलासवासी सोन्याबापु

In reply to वात, पित्त आणि कफ प्रकृती by चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्तकाका, लेख अतिशय by बॅटमॅन
In reply to कमी झालास तर गायब होशिल रे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
भरला
असावा म्हणून हे वजन कमी करण्याचे त्याच्या डोक्यात आले आहे असे आमचा मिपा नगरीचा वार्ताहर कळवतो. दैनीक सध्या आनंद तर्फे कट्टेकर्यांच्या माहीती करता प्रसारीत.In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१ by बॅटमॅन
७२ पासून ६५ पर्यंत आणायचे आहेचला किमान एका गोष्टीवर तरी एकमत आहे आपले =)) http://www.misalpav.com/comment/757884#comment-757884
In reply to ७२ पासून ६५ पर्यंत आणायचे आहे by प्रसाद गोडबोले
In reply to बॅट्या लेका तुला गरज नाही बे by अभ्या..
In reply to ७२ पासून ६५ पर्यंत आणायचे आहे by प्रसाद गोडबोले
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =)) by बॅटमॅन
In reply to मोबिलिटी by प्रसाद गोडबोले
In reply to मोबिलिटी by प्रसाद गोडबोले
In reply to आयडियली पाहता खांद्यावर ९-१० by बॅटमॅन
In reply to पेशन्स लॅडी पेशन्स. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to चांगला लेख ! by धर्मराजमुटके
In reply to पहले और बाद by चित्रगुप्त
In reply to . by dadadarekar
In reply to ज्युस पिणे चांगले की डायरेक्ट फळच? by चित्रगुप्त
In reply to . by dadadarekar
In reply to आगोबै , मी जुसर नसल्याने by मांत्रिक
In reply to ज्युस पिणे चांगले की डायरेक्ट फळच? by चित्रगुप्त
In reply to चोथा चांगला असतो ना शरीराला? by पिलीयन रायडर
In reply to >>> मी नोकरी करते, शिवाय by प्यारे१
बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम.हे एरवी, म्हणजे जेंव्हा आपण पोळी, भात वगैरे आहार घेत असतो, तेंव्हा ठीक, परंतु शरीर-शुद्धीसाठी रसाहार घ्यायच्या दिवसात ते योग्य नाही, याचे कारण मी एका प्रतिसादात दिलेच आहे. समजा, एक टोपलीभर भाज्या-फळे आपण घेतली तर ती सर्व कच्ची एका दिवसात आपण खाऊ शकत नाही, आणि खाणेही योग्य नाही, मात्र त्यांचा रस सुमारे तीन-चार ग्लास निघेल, तो मात्र आपण सहज पिऊ शकतो, त्यातून सर्व पोषक द्रव्ये आपल्याला मिळतातच, परंतु चोथा बाहेर टाकून देण्याच्या कामात पचनसंस्था गुंतून रहात नाही, परिणामी जुनी साचलेली घाण काढणे शक्य होते.
In reply to फळे की ज्यूस ? by चित्रगुप्त
In reply to फळे की ज्यूस ? by चित्रगुप्त
In reply to ज्युस पिणे चांगले की डायरेक्ट फळच? by चित्रगुप्त
वावावा इतरांनाही नक्कीच