अशीहि एक धर्मनिरपेक्षता !
नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना,
संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात,
त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी .
त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई,
बसलेली असते खेळणी विकायला,
मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज,
"घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं,
"जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो,
"ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं,
"ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही,
खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
30367
प्रतिक्रिया
208
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे १०० टक्के मान्य आहे
In reply to ज्यांचा सेक्युलॅरिझमला विरोध by तर्राट जोकर
हे जे काय राज्यकर्ते सत्तेवर
In reply to हे १०० टक्के मान्य आहे by बोका-ए-आझम
१३ टक्के मुस्लिम मतांवर
In reply to हे जे काय राज्यकर्ते सत्तेवर by तर्राट जोकर
तथाकथित सेक्युलरांनी
In reply to १३ टक्के मुस्लिम मतांवर by बोका-ए-आझम
TJ
In reply to तथाकथित सेक्युलरांनी by तर्राट जोकर
अरे वा !
In reply to TJ by बोका-ए-आझम
तुम्ही डू आयडी घेणं सोडलं
In reply to अरे वा ! by dadadarekar
संयत चर्चा व वाचनीय
In reply to TJ by बोका-ए-आझम
उत्तम आणि मुद्देसूद चर्चा
In reply to संयत चर्चा व वाचनीय by तर्राट जोकर
>>> हे जे काय राज्यकर्ते
In reply to हे जे काय राज्यकर्ते सत्तेवर by तर्राट जोकर
गुरुजी
In reply to >>> हे जे काय राज्यकर्ते by श्रीगुरुजी
आपल्याला हा निर्णय आवडलेला
In reply to >>> हे जे काय राज्यकर्ते by श्रीगुरुजी
वन मॅन्स मार्टियर इझ टेररिस्ट
हम्म
असे ऐकुन आहे की रंग्याची
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
असे ऐकुन आहे की रंग्याची
In reply to असे ऐकुन आहे की रंग्याची by मृत्युन्जय
(No subject)
In reply to असे ऐकुन आहे की रंग्याची by फुलथ्रॉटल जिनियस
फुल्थ्रॉटल कॉमेडी =)) =)) =))
In reply to असे ऐकुन आहे की रंग्याची by फुलथ्रॉटल जिनियस
विशेष दखल...
In reply to फुल्थ्रॉटल कॉमेडी =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
मुस्लिम साम्राज्य आलम दुनियेत पसरले होते, ही वेग्वेगळी साम्राज्यं फक्त ईराणच्या खलिफाला उत्तरदायी होते,या महान जावईशोधांसाठी इतिहासाचे नवीन नोबेल पारितोषिक घडवायला पाठवले आहे !या महान जावईशोधांसाठी
In reply to विशेष दखल... by डॉ सुहास म्हात्रे
येस्सार..... अगदी हजार टक्के
In reply to असे ऐकुन आहे की रंग्याची by फुलथ्रॉटल जिनियस
दादा
In reply to असे ऐकुन आहे की रंग्याची by मृत्युन्जय
पुढील २५ मिनिटे मी आणि तुम्ही
In reply to दादा by नाखु
हायटेक भंगारवाली!
फुजींची फुल्ल दिवाळी सुरू आहे
विनोदी!!!!!! आर यु सिरीयस?
In reply to फुजींची फुल्ल दिवाळी सुरू आहे by तर्राट जोकर
>>>>>>>> ईतिहासात क्वचीत
In reply to विनोदी!!!!!! आर यु सिरीयस? by फुलथ्रॉटल जिनियस
तुमचा हा प्रतिसाद सर्वथा
In reply to विनोदी!!!!!! आर यु सिरीयस? by फुलथ्रॉटल जिनियस
आयला..
खानाचे हस्सुन हसुन गडबडा
अफजलखान फक्त सरदार नव्हता तर
In reply to खानाचे हस्सुन हसुन गडबडा by तुडतुडी
केवळ तिच्या हिंदी
अरे धागा काय, प्रतिक्रिया काय
.
In reply to अरे धागा काय, प्रतिक्रिया काय by अन्या दातार
हुम्म्म
कॅप्टन जॅक स्पॅरो - ह्यांनी
पानिपतच्या युद्धात आपल्याच
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो - ह्यांनी by अरुण मनोहर
देशद्रोहीच म्हणावे लागतील.
In reply to पानिपतच्या युद्धात आपल्याच by तर्राट जोकर
आँ
In reply to देशद्रोहीच म्हणावे लागतील. by बोका-ए-आझम
असं कसं, असं कसं?
In reply to देशद्रोहीच म्हणावे लागतील. by बोका-ए-आझम
-१
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो - ह्यांनी by अरुण मनोहर
शिवाजी महाराज हे प्रजेवर
लोक काव्य ऐका.
In reply to शिवाजी महाराज हे प्रजेवर by यशोधरा
हो, प्रतिसादाशेवटी मी म्हटलेच
In reply to लोक काव्य ऐका. by तर्राट जोकर
पुन्हा एकदा, अफजल मुस्लीम आहे
हा प्रतिसाद पाहून तुमच्या
In reply to पुन्हा एकदा, अफजल मुस्लीम आहे by फुलथ्रॉटल जिनियस
>>> टिपू सुलतान हे अत्यंत
In reply to पुन्हा एकदा, अफजल मुस्लीम आहे by फुलथ्रॉटल जिनियस
नानासाहेब,
In reply to >>> टिपू सुलतान हे अत्यंत by श्रीगुरुजी
मी बेताल प्रतीसाद दिलेले
In reply to नानासाहेब, by फुलथ्रॉटल जिनियस
https://en.wikipedia.org/wiki
हंगाशी ...!!!
मिरजेत दंगल झाली नाही
In reply to हंगाशी ...!!! by दत्ता जोशी
आडून आडून नाही. जन्म आणि
In reply to हंगाशी ...!!! by दत्ता जोशी
अंध मानवतावादी आणि सिक्युलरच .!
अशा आतंक वाद्यांना फाशी देवू
In reply to अंध मानवतावादी आणि सिक्युलरच .! by दत्ता जोशी
आज मिपा मूतपिठचा रेकॉर्ड
In reply to अशा आतंक वाद्यांना फाशी देवू by फुलथ्रॉटल जिनियस
पाकिस्तान जिंकल्यावर फटाके
In reply to अशा आतंक वाद्यांना फाशी देवू by फुलथ्रॉटल जिनियस
मग बिघडलं कुठं ?
In reply to पाकिस्तान जिंकल्यावर फटाके by धनावडे
घ्या ! हिंदुही पोलिस चौकी जाळतात !
In reply to अंध मानवतावादी आणि सिक्युलरच .! by दत्ता जोशी
.
दादा दरेकर, TJ
. वा !
In reply to दादा दरेकर, TJ by दत्ता जोशी
हम्म
In reply to . वा ! by dadadarekar
चला झाले २०० ! अभिनंदन
अगदी अगदी.
In reply to चला झाले २०० ! अभिनंदन by डॉ सुहास म्हात्रे
सध्या गरिब मुस्लिमांच्या
हम्म
वाचनमात्र