(इच्छामटण)
लेखनप्रकार
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही.
चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो.
हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
वाचने
66525
वाचनखूण
प्रतिक्रिया
264
In reply to याज्ञवल्क्य ऋषींचा काहीतरी एक by कैलासवासी सोन्याबापु
तसे भरपूर
In reply to याज्ञवल्क्य ऋषींचा काहीतरी एक by कैलासवासी सोन्याबापु
हो आय थिंक.
In reply to हो आय थिंक. by बॅटमॅन
(किमान महाराष्ट्रात)
In reply to (किमान महाराष्ट्रात) by प्यारे१
महाराष्ट्राचं माहिती नाही.
In reply to महाराष्ट्राचं माहिती नाही. by बॅटमॅन
बॅटमॅन भाऊ!!!
In reply to बॅटमॅन भाऊ!!! by कैलासवासी सोन्याबापु
कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले
In reply to कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले by बॅटमॅन
"जो दिन मछली मिले खा लो
In reply to "जो दिन मछली मिले खा लो by कैलासवासी सोन्याबापु
आमच्या इथे एक झा म्हणून आहेत.
In reply to आमच्या इथे एक झा म्हणून आहेत. by प्यारे१
बंगाल्यांत
In reply to बंगाल्यांत by बॅटमॅन
बंगाली ब्राह्मणांमध्ये खातात
In reply to बंगाली ब्राह्मणांमध्ये खातात by प्यारे१
काय सांगता राव, अल्लोवेद आहे.
In reply to काय सांगता राव, अल्लोवेद आहे. by बॅटमॅन
>>> मुंजीत मटन
In reply to >>> मुंजीत मटन by प्यारे१
कुणी बैरागी लंगोट घालून आलेला
In reply to कुणी बैरागी लंगोट घालून आलेला by बॅटमॅन
कुणी बैरागी लंगोट घालून आलेला
In reply to कुणी बैरागी लंगोट घालून आलेला by प्रसाद गोडबोले
आय विल गिव्ह यु कंपनी!! सपाट
In reply to आय विल गिव्ह यु कंपनी!! सपाट by सूड
+२
In reply to +२ by बॅटमॅन
चालेल चालेल, आणखी कोणी येतंय
In reply to चालेल चालेल, आणखी कोणी येतंय by सूड
अरे नका रे!
In reply to चालेल चालेल, आणखी कोणी येतंय by सूड
जयजय रघुवीर समर्थ!!!!
In reply to जयजय रघुवीर समर्थ!!!! by बॅटमॅन
टाकू द्या की!! धार्मिक उद्देश
In reply to टाकू द्या की!! धार्मिक उद्देश by सूड
हा हा हा, मग ठीके ;)
In reply to हा हा हा, मग ठीके ;) by बॅटमॅन
ह्मग काय तर !! होऊ द्या खर्च,
In reply to ह्मग काय तर !! होऊ द्या खर्च, by सूड
शिवथरघळ लंगोट कट्ट्यास
In reply to शिवथरघळ लंगोट कट्ट्यास by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही उगाच घाबरता बोवा
In reply to तुम्ही उगाच घाबरता बोवा by कैलासवासी सोन्याबापु
काय भरवसा नाही. लंगोटावर
In reply to काय भरवसा नाही. लंगोटावर by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी, मिपावरचे कोणी फोटोकार
In reply to तुम्ही उगाच घाबरता बोवा by कैलासवासी सोन्याबापु
त्यात काय बापूसाहेब, कुबडी
In reply to शिवथरघळ लंगोट कट्ट्यास by कॅप्टन जॅक स्पॅरो
ही विनंती साहित्य संपादकीय की
In reply to ही विनंती साहित्य संपादकीय की by सूड
संपादकियचं आहे रे. =))
In reply to संपादकियचं आहे रे. =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
बस आता. नाहीतर घळ घळ करता
In reply to शिवथरघळ लंगोट कट्ट्यास by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक वाक्य लक्षात ठेवा
In reply to काय सांगता राव, अल्लोवेद आहे. by बॅटमॅन
चिकन कोरिबाऊची का कायस नाव
In reply to बंगाली ब्राह्मणांमध्ये खातात by प्यारे१
पण मटणाच्या चर्चेवर मासे
In reply to पण मटणाच्या चर्चेवर मासे by प्रसाद गोडबोले
सहमत!!!!
In reply to सहमत!!!! by बॅटमॅन
मासे खाण्यासाठी आता एकदा
In reply to मासे खाण्यासाठी आता एकदा by प्रसाद गोडबोले
येस्स्सार!!!! लैच नाव ऐकलेय.
In reply to मासे खाण्यासाठी आता एकदा by प्रसाद गोडबोले
+१
In reply to मासे खाण्यासाठी आता एकदा by प्रसाद गोडबोले
हर्णे!!!
In reply to मासे खाण्यासाठी आता एकदा by प्रसाद गोडबोले
येस्स सर लै स्वस्त अन चांगले
In reply to आमच्या इथे एक झा म्हणून आहेत. by प्यारे१
भैयाजी हमर एक colleague बा
In reply to भैयाजी हमर एक colleague बा by कैलासवासी सोन्याबापु
सादी ब्राह्मण का घर मे था?
In reply to सादी ब्राह्मण का घर मे था? by प्यारे१
प्यारे भैया,
In reply to प्यारे भैया, by कैलासवासी सोन्याबापु
हम ओ हि तो कह रहा हू| हमार
In reply to हम ओ हि तो कह रहा हू| हमार by प्यारे१
ओ मिसळपाव मराठी संस्थळ आहे …
In reply to भैयाजी हमर एक colleague बा by कैलासवासी सोन्याबापु
सादीमां तो रहताइच बा सरजी!!!!
In reply to भैयाजी हमर एक colleague बा by कैलासवासी सोन्याबापु
बरोबर आहे. माझी एक मैत्रीण
In reply to बरोबर आहे. माझी एक मैत्रीण by पद्मावति
सारस्वत.
In reply to सारस्वत. by प्रभाकर पेठकर
कामाख्या देवी गौहाटी
In reply to बरोबर आहे. माझी एक मैत्रीण by पद्मावति
आमचा स्टाफ पण दरभंगा चा होता
In reply to "जो दिन मछली मिले खा लो by कैलासवासी सोन्याबापु
अगा बाबौ =)) हाईट आहे ही तर.
In reply to कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले by बॅटमॅन
कान्यकुब्ज
In reply to कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले by बॅटमॅन
इतिहासप्रसिद्ध कवी कलश म्हणजे
In reply to हो आय थिंक. by बॅटमॅन
बरुब्बर..
In reply to बरुब्बर.. by चिगो
घ्न म्हणजे शत्रु असेल तर
In reply to घ्न म्हणजे शत्रु असेल तर by प्यारे१
-घ्न म्हणजे मारणारा. शत्रुघ्न
In reply to -घ्न म्हणजे मारणारा. शत्रुघ्न by बॅटमॅन
आभारी आहोत.
In reply to -घ्न म्हणजे मारणारा. शत्रुघ्न by बॅटमॅन
करेक्ट..
In reply to -घ्न म्हणजे मारणारा. शत्रुघ्न by बॅटमॅन
शत्रुं घ्नन्ति इति शत्रुघ्न
In reply to शत्रुं घ्नन्ति इति शत्रुघ्न by असंका
ठ्ठो =)) =)) =))
In reply to बरुब्बर.. by चिगो
घ्न म्हणजे शत्रु असेल तर
In reply to हो आय थिंक. by बॅटमॅन
बंगालमधील ब्राह्मण परंपरेने
In reply to बंगालमधील ब्राह्मण परंपरेने by चैदजा
'जल फळ' फारच छान नाव आहे.
In reply to बंगालमधील ब्राह्मण परंपरेने by चैदजा
चैदजा ताई/ भाऊ,
In reply to बाबानो बाह्मणांनी नाॅनव्हेज by हेमंत लाटकर
असं कोणी म्हटलं आहे?
मागच्याच आठ्वड्यात,
In reply to मागच्याच आठ्वड्यात, by मुक्त विहारि
सत्कारची
In reply to मागच्याच आठ्वड्यात, by मुक्त विहारि
खाने के लिये तो सिर्फ हमारी
या कधी वर्हाडात !!! अस्सल
In reply to या कधी वर्हाडात !!! अस्सल by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to +१ by अनिरुद्ध.वैद्य
आम्ही शौक़ीन!!! आमच्याघरी
In reply to आम्ही शौक़ीन!!! आमच्याघरी by कैलासवासी सोन्याबापु
घरी कधी येताय ?
In reply to आम्ही शौक़ीन!!! आमच्याघरी by कैलासवासी सोन्याबापु
अरे झकास मग तर! आमरस पोळी
In reply to अरे झकास मग तर! आमरस पोळी by अनिरुद्ध.वैद्य
जा आणि एक कूलर मध्ये घालायचं
In reply to या कधी वर्हाडात !!! अस्सल by कैलासवासी सोन्याबापु
कोल्हापुरातला तांबडा पांढरा
कोणी पाया सुप चा आस्वाद
In reply to कोणी पाया सुप चा आस्वाद by खटपट्या
पायासुप अन हलीम फ़क्त अन फ़क्त
In reply to पायासुप अन हलीम फ़क्त अन फ़क्त by कैलासवासी सोन्याबापु
पिस्ता हाउस
भन्नाट चर्चा होऊ रायली …
आमच्या सातार्यात अनेक ठिकाणी
In reply to आमच्या सातार्यात अनेक ठिकाणी by प्रसाद गोडबोले
पण कासच्या परीसरात अनेक गावात
In reply to पण कासच्या परीसरात अनेक गावात by प्रचेतस
ते त्याची कास धरल्यावरच समजेल
In reply to ते त्याची कास धरल्यावरच समजेल by बॅटमॅन
खी खी खी =))
हेमंत लाटकर काका
In reply to हेमंत लाटकर काका by बोका-ए-आझम
आणि नसतील खात तर गेले
In reply to आणि नसतील खात तर गेले by बॅटमॅन
अर्थातच वाल्गुदस्वामी!
In reply to अर्थातच वाल्गुदस्वामी! by बोका-ए-आझम
बोकाजी धन्यवाद, मुंबैस कधी
In reply to हेमंत लाटकर काका by बोका-ए-आझम
पुण्यकर्मं
In reply to हेमंत लाटकर काका by बोका-ए-आझम
कैच्या कै.
पाया सूप
In reply to पाया सूप by अभिरुप
हे कुठे exactly आहे