इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही.
चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो.
हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
वाचने
66617
प्रतिक्रिया
264
मिसळपाव
प्रतिक्रिया
कान्यकुब्ज
In reply to कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले by बॅटमॅन
इतिहासप्रसिद्ध कवी कलश म्हणजे
In reply to कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले by बॅटमॅन
बरुब्बर..
In reply to हो आय थिंक. by बॅटमॅन
घ्न म्हणजे शत्रु असेल तर
In reply to बरुब्बर.. by चिगो
-घ्न म्हणजे मारणारा. शत्रुघ्न
In reply to घ्न म्हणजे शत्रु असेल तर by प्यारे१
आभारी आहोत.
In reply to -घ्न म्हणजे मारणारा. शत्रुघ्न by बॅटमॅन
करेक्ट..
In reply to -घ्न म्हणजे मारणारा. शत्रुघ्न by बॅटमॅन
शत्रुं घ्नन्ति इति शत्रुघ्न
In reply to -घ्न म्हणजे मारणारा. शत्रुघ्न by बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
In reply to शत्रुं घ्नन्ति इति शत्रुघ्न by असंका
घ्न म्हणजे शत्रु असेल तर
In reply to बरुब्बर.. by चिगो
बंगालमधील ब्राह्मण परंपरेने
In reply to हो आय थिंक. by बॅटमॅन
'जल फळ' फारच छान नाव आहे.
In reply to बंगालमधील ब्राह्मण परंपरेने by चैदजा
चैदजा ताई/ भाऊ,
In reply to बंगालमधील ब्राह्मण परंपरेने by चैदजा
असं कोणी म्हटलं आहे?
In reply to बाबानो बाह्मणांनी नाॅनव्हेज by हेमंत लाटकर
मागच्याच आठ्वड्यात,
सत्कारची
In reply to मागच्याच आठ्वड्यात, by मुक्त विहारि
खाने के लिये तो सिर्फ हमारी
In reply to मागच्याच आठ्वड्यात, by मुक्त विहारि
या कधी वर्हाडात !!! अस्सल
+१
In reply to या कधी वर्हाडात !!! अस्सल by कैलासवासी सोन्याबापु
आम्ही शौक़ीन!!! आमच्याघरी
In reply to +१ by अनिरुद्ध.वैद्य
घरी कधी येताय ?
In reply to आम्ही शौक़ीन!!! आमच्याघरी by कैलासवासी सोन्याबापु
अरे झकास मग तर! आमरस पोळी
In reply to आम्ही शौक़ीन!!! आमच्याघरी by कैलासवासी सोन्याबापु
जा आणि एक कूलर मध्ये घालायचं
In reply to अरे झकास मग तर! आमरस पोळी by अनिरुद्ध.वैद्य
कोल्हापुरातला तांबडा पांढरा
In reply to या कधी वर्हाडात !!! अस्सल by कैलासवासी सोन्याबापु
कोणी पाया सुप चा आस्वाद
पायासुप अन हलीम फ़क्त अन फ़क्त
In reply to कोणी पाया सुप चा आस्वाद by खटपट्या
पिस्ता हाउस
In reply to पायासुप अन हलीम फ़क्त अन फ़क्त by कैलासवासी सोन्याबापु
भन्नाट चर्चा होऊ रायली …
आमच्या सातार्यात अनेक ठिकाणी
पण कासच्या परीसरात अनेक गावात
In reply to आमच्या सातार्यात अनेक ठिकाणी by प्रसाद गोडबोले
ते त्याची कास धरल्यावरच समजेल
In reply to पण कासच्या परीसरात अनेक गावात by प्रचेतस
खी खी खी =))
In reply to ते त्याची कास धरल्यावरच समजेल by बॅटमॅन
हेमंत लाटकर काका
आणि नसतील खात तर गेले
In reply to हेमंत लाटकर काका by बोका-ए-आझम
अर्थातच वाल्गुदस्वामी!
In reply to आणि नसतील खात तर गेले by बॅटमॅन
बोकाजी धन्यवाद, मुंबैस कधी
In reply to अर्थातच वाल्गुदस्वामी! by बोका-ए-आझम
पुण्यकर्मं
In reply to हेमंत लाटकर काका by बोका-ए-आझम
कैच्या कै.
In reply to हेमंत लाटकर काका by बोका-ए-आझम
पाया सूप
हे कुठे exactly आहे
In reply to पाया सूप by अभिरुप
अश्याप्रकारे इच्छामटणाचा खीमा
अरे काय चालवलंय हे ????? आँ ?
काहि प्रतिसाद तर राजा
o_o
बामणानं मटण महाग केलं
हा असला मस्त विषय चर्चायला
शाक्त आणि शैवपंथी मांसाहारी असतात.
खिक्क्क्क!
In reply to शाक्त आणि शैवपंथी मांसाहारी असतात. by याॅर्कर
अगदी बरोबर यॉर्करराव!!!! एकदम
In reply to शाक्त आणि शैवपंथी मांसाहारी असतात. by याॅर्कर
वैष्णव पंथीयांनीच हे सगळं
In reply to अगदी बरोबर यॉर्करराव!!!! एकदम by बॅटमॅन
सुरुवात जैन - बौद्धांनी केली
In reply to वैष्णव पंथीयांनीच हे सगळं by प्रसाद गोडबोले
वैष्णव पंथीयांनीच हे सगळं
In reply to सुरुवात जैन - बौद्धांनी केली by बॅटमॅन
हिंदू धर्मामध्ये या बाबतीत तरी एकमत आहे का?
In reply to वैष्णव पंथीयांनीच हे सगळं by प्रसाद गोडबोले
मानव शराराची रचना शाक आणि
In reply to हिंदू धर्मामध्ये या बाबतीत तरी एकमत आहे का? by याॅर्कर
+१
In reply to शाक्त आणि शैवपंथी मांसाहारी असतात. by याॅर्कर
सावजी मट्ण
मला पुण्यातले महित नाही पण
In reply to सावजी मट्ण by कपिलमुनी
काय तर मग
नेमकं काय अपेक्षित आहे? ;)
In reply to काय तर मग by राही
अपेक्षित
In reply to नेमकं काय अपेक्षित आहे? ;) by प्यारे१
जीव भांड्यात पडला.
In reply to अपेक्षित by राही
नगर रोडला खराडीपासून जवळच
वाघोलीवाली मेन ब्रांच का बे ?
In reply to नगर रोडला खराडीपासून जवळच by बॅटमॅन
मेन ब्रांच की नै ते ठाऊक नाञ,
In reply to वाघोलीवाली मेन ब्रांच का बे ? by मालोजीराव
तेच असेल… हांडेवाडीच्या
In reply to मेन ब्रांच की नै ते ठाऊक नाञ, by बॅटमॅन
नाय बा. ते कुठंय हांडेवाडीत
In reply to तेच असेल… हांडेवाडीच्या by मालोजीराव
हडपसर ते हांडेवाडी जाताना
In reply to नाय बा. ते कुठंय हांडेवाडीत by बॅटमॅन
आर्थर्स थीम उत्तम आहे, भाव
In reply to हडपसर ते हांडेवाडी जाताना by मालोजीराव
*
In reply to आर्थर्स थीम उत्तम आहे, भाव by बॅटमॅन
मलाक्का स्पाईस, शिशा ला गेलोय
In reply to आर्थर्स थीम उत्तम आहे, भाव by बॅटमॅन