इतिहासाचे मारेकरी आणि पहारेकरी
सुभाषबाबूंच्या संदर्भातील गेल्या काही दिवसात आलेल्या अधिकृत बातम्यांवरून मिपावर नको इतके चर्वितचर्वण झालेले दिसले. त्यामुळे जरी वरकरणी विषय समान असला तरी चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत हे कृपया सर्वांनी विचारात घ्यावे.
सुभाषबाबूंचा इतिहास हा "आजच्या संदर्भात" सगळा आदर्श नसावा. त्यांच्या उद्देशांवर (देशाचे स्वातंत्र्य) कोणी शंका घेऊ शकेल असे मात्र वाटत नाही... आणि हे मी काही ते सशस्त्र क्रांतीचे सक्रीय समर्थक होते म्हणून म्हणतोय असे समजू नका. त्यात काहीच गैर नव्हते. ज्यांना सक्रीय क्रांती करणे जमले ती त्यांनी केली आणि ज्यांना नि:शस्त्र क्रांती करायची होती ती त्यांनी केली. मात्र हिटलरच्या जर्मनीबरोबर आणि त्याच अंगाने जाणार्या जपानबरोबर त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणून जरी मैत्री केली असली तरी, "जर-तर" च्या भाषेत चुकून पण जर्मनी-जपान कोणीही तात्पुरते आशियाच्या बाजूने जिंकत आले असते तर भारताचे पण खरे नव्हते असे वाटते. अर्थात हे देखील समजते की त्यावेळेस (१९४१) जर्मनीची सगळी दुष्कृत्ये बाहेर आली नव्हती...असो.
आजच्या टाईम्स ऑफ इंडीया मधे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि सुभाषबाबूंचे पुतणनातू सुर्या बोस यांच्या जर्मनीत झालेल्या भेटीची बातमी आली आहे. सुर्या बोस यांच्या वडीलांवर देखील त्या काळात पाळत ठेवली गेली होती. या सर्व पार्श्वभूमीवर देखील श्री. सुर्या बोस यांचे खालील म्हणणे वाचण्यासारखे आहे...
"I gave the PM a few points in writing, including the issue of surveillance on the family so that the truth comes out," Surya said. He said he impressed on Modi that India as a nation was strong enough to face the truth, even if it was unpalatable. "The declassified information needn't paint a glorious picture of Netaji. It may say something negative. In all probability, it will. We must not shirk from the truth even if it adversely affects Netaji's image. The family is ready to face it," he said.या बातमीत श्री बोस यांनी इतिहासाकडे अलिप्तपणे बघण्याची दाखवलेली वृत्ती आणि धैर्य हा या चर्चेचा विषय आहे. सुभाषबाबूंवर त्यांच्या हयातीत आणि नंतरच्या (बहुदा) काल्पनिक हयातीत, तसेच त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली. त्याला अर्थातच बहुतांशी नेहरू आणि त्यांच्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल पासून ते लालबहाद्दूर शास्त्री जबाबदार होते. तसेच नेहरूंच्या नंतरचे पंतप्रधान शास्त्री, नंदा आणि इंदीरा गांधी, त्यांच्या त्या त्या वेळच्या गृहमंत्र्यांसकट सर्वच जबाददार होते. त्यात यशवंतराव चव्हाण देखील आले. तरी देखील अंतिमतः या निर्णयांवर वेळोवेळच्या पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केल्या शिवाय हे केले गेले असे म्हणत केवळ गृहमंत्र्यांवर जबाबदारी टाकली जाणार असेल तर ती मोठ्ठी दिशाभूल आहे आणि त्यातून केवळ पंतप्रधान हे स्वतः निर्णय घेत नव्हते इतकेच सिद्ध होऊ शकेल, जबाबदारी टळू शकणार नाही. बरं त्यांनी तसे करणे ही कदाचीत त्या काळातील (फॉरवर्ड ब्लॉक आणि तत्सम अतिरेकी डाव्या संघटनांमुळे) गरज देखील असेल आणि ते त्या त्या नेत्यांनी गोपनिय ठेवले असेल तर त्यातही काही चूक नाही. पण ते आता इतक्या वर्षांनी इतिहास म्हणून प्रसिद्ध झाले तर वास्तव जगासमोर येऊ शकेल. अर्थात या सर्वांचा लसावि असे म्हणता येऊ शकेल तो म्हणजे काँग्रेस....आणि गंमत म्हणजे एकीकडे पाळत ठेवणारे दुसरीकडे त्यांना राष्ट्रभक्त देखील म्हणत होते. याच काळात सावरकरांना (मला वाटते चीन युद्धाच्या वेळेस देखील) अटक/स्थानबध्दता करण्यात आली होती. श्यामाप्रसाद मुखर्जींचा (१९५३) गुढ मृत्यू झाला होता. भगतसिंग बद्दल देखील बोलले गेले आहेच. असे अनेक असेल जे कदाचीत बाहेर येणार नाही अथवा काळाच्या ओघात "गंगार्पण" झाले आहे. सुभाषबाबूंचे दुसरे पुतणनातू आणि सध्या तॄणमूल कडून खासदार असलेले अमेरीकास्थित सुगाता बोस मात्र नेहरूंना जबाबदार ठरवायला तयार नाहीत तर केवळ पटेलांनाच चूक ठरवत आहेत. गंमत म्हणजे ते इतिहास आणि राजकीय विषयातले तज्ञ आणि हार्वर्ड मधे प्राध्यापक आहेत! अर्थात त्यांना प्रत्यक्षात बोलताना ऐकलेले असल्याने, त्यांच्या असल्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही... दुर्दैवी मात्र नक्की वाटते. दुसरे सन्माननीय प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी अजून यासंदर्भात (एरवी मांडतात तशी) मते मांडलेली नाहीत. कम्युनिस्ट पार्टीकडून देखील या संदर्भात बोलले गेलेले दिसले नाही. बाकीचे डावे विचारवंत देखील "सुभाषबाबूंच्या पहारेकर्यांबद्दल" गप्पच आहेत आणि कागदपत्रे जाहीर करा असे देखील म्हणलेले वाचले तरी नाही. मात्र हे आणि त्यांचे डावे पूर्वज याच काळापासून ते आजतागायत कुठलाही पुरावा नसताना तत्कालीन संघापासून ते आजच्या बालस्वयंसेवकापर्यंत सर्वांना "गांधीचे मारेकरी" म्हणून समाजाची दिशाभूल करत राहीले. या इतिहासाच्या मारेकर्यांनी आणि पहारेकर्यांनी स्वतःचे विचार रुजावेत म्हणून बुद्धीवादीपणाने हिंदू आणि हिंदूत्वाचा द्वेष पसरवत, त्यांच्याबद्दल खोटे बोलून, त्यावर खोटे संशोधन करून आजपर्यंत या तथाकथीत विचारवंतांनी देशाचे सामाजिक-आर्थिक-राजकीय नुकसान केले आहे. या मारेकर्यांचे आणि पहारेकर्यांचे भांडे फोडणे आणि त्यांच्या असल्या (वि)कृतीशील विचारसरणीस दूर करणे ही काळाची गरज आहे.
वाचने
25354
वाचनखूण
प्रतिक्रिया
111
वा
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
मोठ्या बहुमताने निवडून दिले
In reply to मोठ्या बहुमताने निवडून दिले by पॉइंट ब्लँक
आपणास कसे माहीत की माईसाहेब
विकासराव...
In reply to विकासराव... by अर्धवटराव
जाणता राजा
In reply to जाणता राजा by विकास
म्हणजे नक्कीच काही तरी घोळ
In reply to म्हणजे नक्कीच काही तरी घोळ by काळा पहाड
=))
In reply to =)) by विकास
ते बोल्लं की त्याचं उल्टंच
बाण कुठला हे तर महाभारत आहे.
In reply to बाण कुठला हे तर महाभारत आहे. by hitesh
?
In reply to बाण कुठला हे तर महाभारत आहे. by hitesh
नाटक...
In reply to नाटक... by विकास
आणी
In reply to आणी by माईसाहेब कुरसूंदीकर
पिकासा चा भाउ विकासा.. ;)
In reply to बाण कुठला हे तर महाभारत आहे. by hitesh
बाकी , गांधीहत्या कुणी व
popcorn
@ विकास....अत्यंत समतोल व समयोचित लेख.....!!!!
काहीसे विस्कळीत
In reply to काहीसे विस्कळीत by क्लिंटन
असं म्हणणारा माणूस निदान
In reply to असं म्हणणारा माणूस निदान by काळा पहाड
आधी
In reply to आधी by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेबांशी सहमत (चक्क)
In reply to आधी by माईसाहेब कुरसूंदीकर
माई . सहमत
In reply to माई . सहमत by hitesh
तुम्ही मला लबाड संघवाले
In reply to माई . सहमत by hitesh
खरे आहे...
In reply to आधी by माईसाहेब कुरसूंदीकर
शब्द चुकला
In reply to आधी by माईसाहेब कुरसूंदीकर
माई, हे नक्की "ह्यां"चं मत
In reply to असं म्हणणारा माणूस निदान by काळा पहाड
सुब्रमण्यम स्वामी
In reply to सुब्रमण्यम स्वामी by क्लिंटन
याविषयी या आणि या धाग्यावर
In reply to काहीसे विस्कळीत by क्लिंटन
हा हा
In reply to काहीसे विस्कळीत by क्लिंटन
माहितीपूर्ण
In reply to माहितीपूर्ण by विकास
शिवाय...
In reply to माहितीपूर्ण by विकास
काही मुद्दे
In reply to काहीसे विस्कळीत by क्लिंटन
असेच काही
पांचाली माई
काही गैरसमज
In reply to काही गैरसमज by हुप्प्या
समूह जेव्हा एखाद्यावर फिदा
In reply to समूह जेव्हा एखाद्यावर फिदा by क्लिंटन
जपान्यांना पाठिंबा.
In reply to जपान्यांना पाठिंबा. by अर्धवटराव
गुलामगिरी
In reply to गुलामगिरी by क्लिंटन
जपानने
In reply to जपानने by खंडेराव
+१
In reply to +१ by क्लिंटन
जपान्यांचे अत्याचार
In reply to जपान्यांचे अत्याचार by कपिलमुनी
बोका-ए- आझम यांची एक लेखमालिका आहे ..
In reply to +१ by क्लिंटन
क्लिंटन साहेब,
In reply to क्लिंटन साहेब, by काळा पहाड
नक्कीच
In reply to +१ by क्लिंटन
Posterity will ask
In reply to Posterity will ask by arunjoshi123
??
In reply to ?? by क्लिंटन
जपानी सैन्य तसले नव्हते
In reply to जपानी सैन्य तसले नव्हते by arunjoshi123
कै च्या कै
In reply to कै च्या कै by क्लिंटन
युद्धकालीन परिस्थिती आणि
In reply to युद्धकालीन परिस्थिती आणि by arunjoshi123
शांतिकालीन परिस्थिती
In reply to युद्धकालीन परिस्थिती आणि by arunjoshi123
नव्या मुद्द्यांविषयी
In reply to गुलामगिरी by क्लिंटन
जपान कि ब्रिटीश...
In reply to जपान कि ब्रिटीश... by अर्धवटराव
लय भारी...
In reply to जपान कि ब्रिटीश... by अर्धवटराव
मस्त
In reply to जपान कि ब्रिटीश... by अर्धवटराव
जपानी जास्त क्रूर होते
In reply to जपानी जास्त क्रूर होते by क्लिंटन
अजून एक. फाळकेसाहेब चित्रपट
In reply to अजून एक. फाळकेसाहेब चित्रपट by संदीप डांगे
फाळकेसाहेब चित्रपट निर्मिती
In reply to जपानी जास्त क्रूर होते by क्लिंटन
इंग्रजांनी हे का केलं?
In reply to इंग्रजांनी हे का केलं? by अर्धवटराव
या मागे इंग्रजांची दयाबुद्धी
In reply to या मागे इंग्रजांची दयाबुद्धी by काळा पहाड
म्हणुनच...
In reply to म्हणुनच... by अर्धवटराव
गृहितके
In reply to गृहितके by क्लिंटन
जपान्यांना प्रतिककार..
In reply to म्हणुनच... by अर्धवटराव
जेते व वसाहतवाद
In reply to जेते व वसाहतवाद by प्रदीप
तसंहि असेल.
In reply to जेते व वसाहतवाद by प्रदीप
जर तर प्रकरण वाढवायचेच असेल तर...
In reply to जर तर प्रकरण वाढवायचेच असेल तर... by हुप्प्या
विषाची परिक्षा का घ्या?
In reply to विषाची परिक्षा का घ्या? by क्लिंटन
ह्म्म.. पंचतंत्रातली साप आणि
In reply to ह्म्म.. पंचतंत्रातली साप आणि by हाडक्या
:)
In reply to :) by क्लिंटन
घातक स्वप्नाळूपणा अर्थात.. :)
In reply to :) by क्लिंटन
.
In reply to :) by क्लिंटन
.
In reply to :) by क्लिंटन
रिपीट प्रकाटाआ..
In reply to ह्म्म.. पंचतंत्रातली साप आणि by हाडक्या
बोधकथा आणि वास्तव
In reply to बोधकथा आणि वास्तव by हुप्प्या
मुंगुस आणि त्याचे पक्षी खाणे
In reply to म्हणुनच... by अर्धवटराव
.
In reply to जपानी जास्त क्रूर होते by क्लिंटन
चीनसारख्या मोठ्या देशातही ३%
In reply to चीनसारख्या मोठ्या देशातही ३% by arunjoshi123
हो बरोबर आहे ना. फक्त जपानने
In reply to हो बरोबर आहे ना. फक्त जपानने by क्लिंटन
आपली गाठ १९४० च्या दशकातल्याच
In reply to जपानी जास्त क्रूर होते by क्लिंटन
जपान्यांनी या स्पीडने एखाद्या
In reply to जपान्यांनी या स्पीडने एखाद्या by arunjoshi123
१५० वर्षे?
In reply to १५० वर्षे? by क्लिंटन
'जो खातमा झाला आहे' मंजे
In reply to जपानी जास्त क्रूर होते by क्लिंटन
म्हणूनच म्हणतो की जपानी
In reply to म्हणूनच म्हणतो की जपानी by arunjoshi123
पूर्णविराम
In reply to पूर्णविराम by क्लिंटन
कोणत्याही क्षणी चर्चा
In reply to गुलामगिरी by क्लिंटन
पण जपानी हे ब्रिटिशांपेक्षा
In reply to पण जपानी हे ब्रिटिशांपेक्षा by arunjoshi123
काळरेषेची गल्लत
In reply to काळरेषेची गल्लत by क्लिंटन
सतराव्या आणि अठराव्या शतकात
In reply to सतराव्या आणि अठराव्या शतकात by arunjoshi123
??
In reply to ?? by क्लिंटन
श्री. क्लिंटन यांच्याशी सहमत.
In reply to श्री. क्लिंटन यांच्याशी सहमत. by बबन ताम्बे
जमल्यास याचा संदर्भ नक्की द्या.
In reply to जमल्यास याचा संदर्भ नक्की द्या. by अर्धवटराव
कुठे वाचले ते आठ्वत नाही.