"श्री आपण नाही भेटू शकत आता कधीच"
"पण का ? मला बोलायचं आहे खूप तुझ्याशी."
"तुझ्या बायकोशी खोटं बोलून येणार आहेस न तू ..मला तेच नकोय.तिला खूप वाईट वाटेल रे. आपण नाही भेटायचं कधीच ..जे काही सुंदर क्षण होते ते तसेच ठेवू या.काय झालं,कसं झालं हे सगळ्या प्रश्नांना आता काही उत्तर नाही . तू सुखात आहेस ,माझ्यासाठी तेच खूप आहे . "
"मीतू तुला एक सांगू ? "
"सांग ना."
"तू तशीच आहे माझ्यासाठी जशी भेटली होतीस पहिल्यांदा .काहीच नाही बदललं. सोडून गेलीस तेव्हा खूप राग आला तुझा. खुप तिरस्कार केला .पण तुझ्या वर प्रेम करणं नाही थांबवू शकलो."
"आपण या विषयावर नको बोलूया आता ."
"मीतू नीट राहशील ना ? मी तुला सांगितलेलं विसरू नकोस .तुझी काळजी घे आणि कधीहि बोलावसं वाटल तर मी आहे ."
श्री .. माझा सर्वस्व होता. आहे अजूनही..नेहेमीच कमी लेखलेल्या मुलीसाठी तो खूप काही होता ..कारण तो एकटाच तिचा होता .
आई च्या दृष्टीनी मी तिचं राग काढायचे हक्काची जागा होते .बाबांच्या दृष्टीनी मी चार चौघात नेण्यासारखी नव्हते कधीच ..सगळ्याच गोष्टीत सुमार असणाऱ्या पोरीला चार चौघात न्यायची त्यांना लाजच वाटायची..सगळ्या गोष्टींची उणीव माझी धाकटी बहिण भरून काढायची ..आणि मग मी माझ्याच कुटुंबात उपरी व्हायचे. खूप कणखर झाले होते हळू हळू. आई रागावली कि डोळ्यातलं पाणी दिसू न देत हसायला शिकले .. निर्लज्ज झाले ..एकटी होतेच पण ते प्रत्येक वेळेला जाणवायला लागलं होतं.
अचानक तू आलास .आणि सगळं काही बदललं ..
(क्रमशः...)
वाचने
10887
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
कळलं नाही
क्ल्जी घेने
कुणाची ?
In reply to क्ल्जी घेने by प्यारे१
फारच त्रोटक.
थोडक्यात सांगते
In reply to फारच त्रोटक. by प्रभाकर पेठकर
विषय नीट हाताळला नाही.
In reply to थोडक्यात सांगते by मीता
ग्ग्ग
भाग २
निराशा झाली.
In reply to भाग २ by मीता
माफी असावी
In reply to निराशा झाली. by प्रभाकर पेठकर
वाचकांच्या दृष्टीकोनातून.
In reply to माफी असावी by मीता
राग नाही
In reply to वाचकांच्या दृष्टीकोनातून. by प्रभाकर पेठकर
जरूर मिळेल.
In reply to राग नाही by मीता
खरच गैरसमज नसावा.
In reply to जरूर मिळेल. by प्रभाकर पेठकर
बदल केले आहेत.
In reply to खरच गैरसमज नसावा. by मीता
धन्यवाद
In reply to बदल केले आहेत. by गणपा
हायला..
In reply to बदल केले आहेत. by गणपा
स्वागतार्ह.
In reply to खरच गैरसमज नसावा. by मीता
हम्म
लगे रहो !
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तै असं करु नका.
In reply to लगे रहो ! by सस्नेह
प्यारे भौ,प्रोत्साहन देणे
In reply to तै असं करु नका. by प्यारे१
आता मी काय केलं?
In reply to प्यारे भौ,प्रोत्साहन देणे by भावना कल्लोळ
प्यारेकाकी असच प्रोत्साहन
In reply to आता मी काय केलं? by प्यारे१
अब्या डब्या,
In reply to प्यारेकाकी असच प्रोत्साहन by अभ्या..
थान्क्यू.
In reply to अब्या डब्या, by प्यारे१
धन्यवाद प्यारे काकी
In reply to आता मी काय केलं? by प्यारे१
त्रिवार णिषेध !!!
In reply to आता मी काय केलं? by प्यारे१
खुलासा : मीता ह्यांनी मागे
In reply to त्रिवार णिषेध !!! by सस्नेह
मिता,
धन्यवाद
In reply to मिता, by भावना कल्लोळ
मला
ठठो.......
ही स्मायली
In reply to ठठो....... by दिपक.कुवेत
स्मायलीं साठि
In reply to ही स्मायली by राजेंद्र मेहेंदळे
लवकर पुढचा भाग टाका..........