नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.
किन्ग आर्थर आणि चेटकिण
एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे. जर तु उत्तर दिले तर तुला स्वातन्त्र करु नाहि देऊ शकला तर मारुन टाकु. त्यानी उत्तर शोधायला आर्थरला सोडुन दिले. तर तो अवघड प्रश्न काय होता? प्रश्न होता "स्त्रियाना नक्की काय पाहिजे?". ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भलेभले हैराण झालेले, मग तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, म्हणून तो त्याच्या राजामधी परत आला. तिथे त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. त्याची राणी, मोठे मोठे विद्वान, शास्त्री, पन्डित, अधिकारी सर्वाना विचारले. अगदी विदुशकाचेहि मत घेतले. पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. त्याला काही जणानी असे सुचवले कि गावाबाहेरच्या जन्गलात जी म्हातारी चुड़ैल म्हणजे चेटकिण राहते तिच्याशी चर्चा कर, तिचे मत घे. तिच ह्या अवघड प्रश्नाचे बरोबर उत्तर दील. पण तिचा सल्ला घेण्याची खुप जास्त किन्मत तुला चुकवावी लागेल. कारण ती म्हातारी चेटकीण तिने केलेल्या एखाद्या गोश्टिची आवाढव्य अशी किन्मत घेण्यासाठी फेमस होती. बस थोडेच दिवस राहिले होते वर्श सम्पायला, म्हणून आर्थरने तिच्याकडे जाण्याचे ठरवले. चेटकिण म्हणाली त्याला, मी प्रश्नाचे उत्तर जरुर देते,पण मी सान्गल ती किन्मत तु मला देणार का? प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बदल्यात तिला आर्थेरच्या जिवलग मित्राशी म्हणजेच कुलीन आणि शुरवीर अशा सर लॅन्सलॉट याच्याशी लग्न करायला पहिजे होते. तिची मागणी ऐकुन आर्थर खुप हादरला. ती चेटकिण जक्ख म्हातारी आणि भयानक होती. तिच्या तोन्डामधी एकच सुळा दात होता, तिच्या तोन्डातुन घाण घाण आवाज निघायचे आणि घाण वासपण मारायचा. आर्थरने तिच्या मागणीला नकार दिला, त्याला आपल्या प्रिय मित्राचा असा बळी देउन , पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते. पण सर लॅन्सलॉटला हे सगळे कळले आणि चेटकिणीची मागणी मान्य करणार असल्याचे त्याने आर्थरला सान्गितले. तो म्हणाला माझ्या मित्राच्या जीवापेक्शा हा त्याग मोठा नाही. अशारितीने सर लॅन्सलॉट व चेटकीण याच्या लग्नाची घोशणा झाली. तेव्हा चेटकिणीकडून उत्तर मिळल ते असे "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". त्या क्शणाला सर्वाना जाणेव झाली कि चेटकिणीने एक महान सत्याला उघड केले आहे आणी आर्थरला जीवदान मिळणार आहे. तसच झाल आणि शेजारच्या राजाने आर्थरला मुक्त केल. ईकडे चेटकीण आणि लॅन्सलॉट यान्चे धुमधडाक्यात लग्न लागले. थोड्यावेळातच मधुचन्द्राचा क्शण जवळ आला आणि लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. पण समोर हे काय द्रुश्य होते. चेटकिणीच्या जागेवर एक अतिशय सुन्दर तरुणी त्याची वाट बघत होती. ते बघुन लॅन्सलॉट हक्काबक्काच झाला, त्याने तिला विचारले हे असे कसे काय झाले? ती सुन्दरी म्हणाली कि मी चेटकीण असताना तु माझ्याशी एवढ प्रेमळ्पणे वाग्ला, म्हणुन मी ठरवले आहे कि मी दिवसाभरातला फक्त अर्धाच दिवस भयानक व विक्रुत चेटकिणीच्या रुपात राहील आणि बाकी अर्धा दिवस अशा सुन्दर तरुणीच्या रुपात राहिल. तर तु ठरव आणि सान्ग कि मी तुला सुन्दर तरुणी म्हणून कधी पाहिजे आहे, दिवसा कि रात्री? दुविधेत सापडलेला लॅन्सलॉट विचारमग्न झाला. दिवसा हि जर अशा सुन्दर रुपात असेल तर मला सर्वानसमोर माझी सुन्दर बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, पण रात्रीच्या वेळी एकान्तात चेटकिण?? का दिवसभर हि विद्रुप चेटकिनिच्या रुपात असु दे, आणि रात्रीच्या एकान्तात सुन्दर तरुणी. तुम्ही काय निवडल असत अशा वेळी? तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा. कुलीन लॅन्सलॉट तिला म्हणाला जरी तु माझी आता बायको असली तरी कधी कुठल्या रुपात रहायचे हे ठरवण्याचा हक्क तुलाच आहे. तुला जसे आवडेल तशी तु रहा, मला चालेल. हे ऐकुन चेटकिणीला खुप समाधान झाले, तिने आनन्दाने त्याला वचन दिले कि ती आत्तापासुन कायमच ,शेवट्पर्यन्त सुन्दर तरुणीच्याच रुपात राहिल कारण त्याने तिला येवढ्या आदराने वागवले आणि तिच्या आयुश्याचा इनचार्ज तिलाच होउ दिले. तर ह्या गोश्टिचे मोरल काय? ....जर तुम्ही तुमच्या आयुश्यातील स्त्रिला तिचा मार्ग निवडण्याचे स्वातन्त्र दिले नाही तर सगळच विद्रुप होउन बसेल!!
वाचने
26870
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वागत.
तर ह्या गोश्टिचे मोरल काय?
In reply to स्वागत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर! मॅक्बेथमध्ये पण असंच
In reply to तर ह्या गोश्टिचे मोरल काय? by खटासि खट
आपल्या मिपावरील नवीन / जुने सदस्य
In reply to स्वागत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पर्सनल प्रतिसाद देण थाम्बवल
In reply to आपल्या मिपावरील नवीन / जुने सदस्य by वेताळ
ह्यात पर्सनल काय होते?
In reply to पर्सनल प्रतिसाद देण थाम्बवल by लिलि काळे
केंद्राने नवीन कायदा केलाय
In reply to ह्यात पर्सनल काय होते? by वेताळ
@तर ह्या गोश्टिचे मोरल काय?
In reply to स्वागत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा धागा पहिले येऊन गेलाय काय?
होय !
In reply to हा धागा पहिले येऊन गेलाय काय? by स्पा
तरीच हे देजावू फीलिंग का येत
In reply to होय ! by परिकथेतील राजकुमार
ओह गॉड !
एका बाजुला मराठी लोक मराठीत
In reply to ओह गॉड ! by परिकथेतील राजकुमार
काही निमीशात इतकं शुद्ध
In reply to एका बाजुला मराठी लोक मराठीत by लिलि काळे
आणखी खरं खरं सांग
In reply to ओह गॉड ! by परिकथेतील राजकुमार
ही देखिल कठोर टिका आहे
चुका काढायची तुमची खोड जाणार
In reply to ही देखिल कठोर टिका आहे by वेताळ
मिपावरचा लेख ढापून मिपावरच
आपली
In reply to मिपावरचा लेख ढापून मिपावरच by नगरीनिरंजन
ओ काका, तुम्ही नगरी असाल
In reply to मिपावरचा लेख ढापून मिपावरच by नगरीनिरंजन
सुंदर......
In reply to ओ काका, तुम्ही नगरी असाल by लिलि काळे
काळेबाई, तुम्ही तुमच्या कुलीन
मनीशा काकू, मला माझा
In reply to काळेबाई, तुम्ही तुमच्या कुलीन by मनीषा
आधी हा लेख ओरिजिनल कि ढापलेला
In reply to मनीशा काकू, मला माझा by लिलि काळे
आहो काकू,नीट वाचा आधी, मी
In reply to आधी हा लेख ओरिजिनल कि ढापलेला by मनीषा
मग ऐकलेली गोश्त जरा नीट तरी
In reply to आहो काकू,नीट वाचा आधी, मी by लिलि काळे
प्रत्येकाच्याच "नीटच्या"
In reply to मग ऐकलेली गोश्त जरा नीट तरी by मनीषा
या कथेचा ई-मेल बर्याचवेळा
असेल ना ग स्मिता, पण मला हि
In reply to या कथेचा ई-मेल बर्याचवेळा by स्मिता चौगुले
स्त्रियांना नक्की काय हवे
व्याकरण आणि शुद्धलेखन गेले
रचनात्मक टीका.
In reply to व्याकरण आणि शुद्धलेखन गेले by मृत्युन्जय
म्रुत्युन्ज्य तु कशला
In reply to व्याकरण आणि शुद्धलेखन गेले by मृत्युन्जय
जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा
In reply to व्याकरण आणि शुद्धलेखन गेले by मृत्युन्जय
अहो लिहित राहा.
In reply to जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा by लिलि काळे
थॅक्यु, डॉ.दिलीप
In reply to अहो लिहित राहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा
In reply to जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा by लिलि काळे
काका जरा शान्त बसा. काय
In reply to जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा by मृत्युन्जय
:-D
In reply to काका जरा शान्त बसा. काय by लिलि काळे
आत तरि करा कि कौतुक.याला कोल्हापूरात "दोन हाणा पण दादा म्हणा!" अशी म्हण आहे. :-D लिलिबाई.. हा धागा, तुमचे प्रतिसाद, 'धाग्याचे स्वरूप आणि आजचा दिवस हा योगायोग' अशा अनेक गोष्टींबद्दल "तुमचे कौतुक आहे""दोन हाणा पण दादा म्हणा!"
In reply to :-D by मोदक
मी परत हेच सान्गते कि जी भाशा
In reply to "दोन हाणा पण दादा म्हणा!" by लिलि काळे
मी परत हेच सान्गते कि जी भाशा मला चान्गली येते ती तुम्हाला येत नसणारस्वता किती हुशार हे दाख्वायला दुसर्याना नाव ठेवायची व्रुत्ती चान्गली नाही. दोन्ही तुमचीच वाक्ये आहेत, मी फक्त क्रम बदलला आहे. :-Dमला बोबडे बोल फार आवडतात.
In reply to व्याकरण आणि शुद्धलेखन गेले by मृत्युन्जय
हा हा :)
In reply to मला बोबडे बोल फार आवडतात. by खटासि खट
वा...
In reply to मला बोबडे बोल फार आवडतात. by खटासि खट
लिलि काळे जी ,
मिश्टीक केलीस पिवशे
In reply to लिलि काळे जी , by पियुशा
आहो आजी काही शब्द नाही सुचत,
In reply to मिश्टीक केलीस पिवशे by पैसा
डिक्शनरी वापरा
In reply to आहो आजी काही शब्द नाही सुचत, by लिलि काळे
पैसाआजी, आय डिसअग्री बरं का..
In reply to डिक्शनरी वापरा by पैसा
आहो गविकाका
In reply to पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. by गवि
तुमचे विचार आवडले गवि! खुपच
In reply to पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. by गवि
लि. का.
In reply to तुमचे विचार आवडले गवि! खुपच by लिलि काळे
स्पा आभारी आहे. पण हे लि. का.
In reply to लि. का. by स्पा
लिलि काळे
In reply to स्पा आभारी आहे. पण हे लि. का. by लिलि काळे
प्लिज, नको ना लि.का. म्हणु .
In reply to लिलि काळे by स्पा
बिपिन कार्यकर्तेंसारख्या
In reply to प्लिज, नको ना लि.का. म्हणु . by लिलि काळे
आय एग्री विथ यु गविकाका.
In reply to पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. by गवि
आरे बाबा बास्...मेलो हसुन
In reply to आय एग्री विथ यु गविकाका. by मृत्युन्जय
मी थिन्क्स की गवि काका पण
In reply to आय एग्री विथ यु गविकाका. by मृत्युन्जय
आजी..???
In reply to आहो आजी काही शब्द नाही सुचत, by लिलि काळे
हूम्म्म्म्म
लेखातली भाषा आणि
लीली पहिल्याच
मायला, आयडीमागे कोण आहे हा प्रश्न आता कायम सतावणार!
नाही संजय , मोरल थोड वेगळ आहे
In reply to मायला, आयडीमागे कोण आहे हा प्रश्न आता कायम सतावणार! by संजय क्षीरसागर
तुम्ही स्टोरीचं मॉरल सांगताय मी जगण्याची गोष्ट सांगतोय
In reply to नाही संजय , मोरल थोड वेगळ आहे by लिलि काळे
मला तर हे डु.आयडी प्रकरण वाटत
नाही डि.बि. हे खर प्रकरण नाही
In reply to मला तर हे डु.आयडी प्रकरण वाटत by Dhananjay Borgaonkar
ते वेगळ्या प्रकरणाविषयी बोलतायत
In reply to नाही डि.बि. हे खर प्रकरण नाही by लिलि काळे
का कु क्षीरसागर साहेब
In reply to ते वेगळ्या प्रकरणाविषयी बोलतायत by संजय क्षीरसागर