पहिले चार भाग मिस केल्यावर गेल्या भागात गाणी ओळखायला जाम मजा आली... आता तोच खेळ मी पुढे नेतेय.
| गाणे क्र | विजेता |
| १ | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे |
| २ | अन्या दातार |
| ३ | अन्या दातार,सानिकास्वप्निल |
| ४ | चिंतामणी,अन्या दातार,सानिकास्वप्निल |
| ५ | अन्या दातार,सानिकास्वप्निल |
| ६ | अन्या दातार |
| ७ | अन्या दातार |
| ८ | अन्या दातार |
| ९ | अन्या दातार |
| १० | अन्या दातार |
| ११ | नितीन थत्ते, मराठे |
चला, पहिलं गाणं इथेच देतेय..
वाचने
22365
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
दिल देके देखो दिल देके....
In reply to (No subject) by मस्त कलंदर
दिल देके देखो दिल देके.....रफी.
इतना सन्नाटा क्यों है भाई?
इतना सन्नाटा क्यों है भाई?
आओ ट्विस्ट करें ??
आओ ट्विस्ट करें ??
बहुतेक नाहीच! एक्ठो क्लू तो दिजो!
क्लू द्या हो तै.
क्लू द्या हो तै.
आपला नाचरा शम्मी आहे यात
आपला नाचरा शम्मी आहे यात
कुछ पता नही. हवा नही तो सन्नाटाही होगा..
जरा सोपे चेंडू टाका की ...
चिंतामणी, अन्या दातार, निदे ही मातब्बर मंडळी कुठे गेली..
दिल देके देखो (रफी)
दिल देके देखो (रफी)
हो. दिल देके देखो आहे.
हो. दिल देके देखो आहे.
आशा भोसले, रफी...
आशा भोसले, रफी...
आणि मुख्य म्हणजे हेच सिनेमाचे टायटल साँङ्ग आहे
विजेते गीत क्र. १: मराठे.
विजेते गीत क्र. १: मराठे.
रेवती काकू एका मिनिटाने उशिरा आल्या
प्रा डॉ. नी उत्तर आधी
प्रा डॉ. नी उत्तर आधी सांगितलेलं दिसतंय!
गीत क्र. २. हे सोपे असावे असे
गीत क्र. २. हे सोपे असावे असे वाटतेय
सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली
सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली
किशोर कुमार
जोडीला आशाबाई नाहियेत का?
In reply to सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली by अन्या दातार
जोडीला आशाबाई नाहियेत का?
अन्याय
प्लेयर दिसत नाही.
अन्याय, अन्याय!
आता दिसला
In reply to अन्याय by श्रावण मोडक
ओरडल्यानंतर दिसला. ओरडावंच लागतं हे खरं... :-)
अरे हो की..
वरती उपप्रतिसादाकडे लक्ष नाही गेले.
. एक चे विजेते: बिरूटे सर
मोडक, अन्याला दिसले म्हणजे
मोडक, अन्याला दिसले म्हणजे इतरा/म्नाही दिसत असावे.
क्र. २ चे विजेते: दातार
हेघ्या पुढचे गाणे: एकदम
हेघ्या पुढचे गाणे: एकदम फुलटॉस
३
मेरा जुता है जपानी
मुकेश
मेरा जुता है जपानी
मेरा जुता है जपानी
मुकेश
अरे व्वा..
अरे व्वा..
३... अन्या दातार.
४:
एकाच वेळी दोघांनी उत्तर दिल आहे
In reply to अरे व्वा.. by मस्त कलंदर
एकाच वेळी दोघांनी उत्तर दिल आहे
मी पाहिली तेव्हा एकच कमेंट
In reply to एकाच वेळी दोघांनी उत्तर दिल आहे by सानिकास्वप्निल
मी पाहिली तेव्हा एकच कमेंट होती.
विजेतेपद दोघांना विभागून
धन्यवाद
In reply to मी पाहिली तेव्हा एकच कमेंट by मस्त कलंदर
धन्यवाद :)
पिया पिया पिया
In reply to अरे व्वा.. by मस्त कलंदर
आशा आणि किशोर कुमार
४
मांग के साथ तुम्हारा
आशा, रफी
बरोबर
In reply to ४ by अन्या दातार
बरोबर!
छ्या! कलियुग आलं.
In reply to ४ by अन्या दातार
छ्या! कलियुग आलं.
मांग के साथ तुम्हारा.
मांग के साथ तुम्हारा.
रफी आशाबाई.
जरा हौले हौले
आशा / उषा
नाही हो.. हीच तर खरी गुगली
नाही हो.. हीच तर खरी गुगली आहे...
आशा -किशोर-ओपी हेच त्रिकूट आहे
गंडलो बुवा
एकदम सेम -- ओपी ची पेटंट घोडागाडि..
४- नवीन
पिया पिया पिया मेरा जिया पुकारे
आशा, किशोर
(हिंटमुळे कळले :) )
येस्स--- पुन्हा एकदा अन्या
येस्स--- पुन्हा एकदा अन्या दातार
अहो मॅडम
In reply to येस्स--- पुन्हा एकदा अन्या by मस्त कलंदर
मीसुध्दा हेच उत्तर लिहीले आहे.
वरती पहा.
क्र. ५
क्र. ५
इचक दाना बिचक दाना वाटतंय ?
In reply to क्र. ५ by मस्त कलंदर
इचक दाना बिचक दाना वाटतंय ?
५
इचक दाना पिचक दाना
लता, मुकेश
इचक दाना पिचक दाना
इचक दाना पिचक दाना दाने उपर
लता / मुकेश
पिचक नाय रे.. बिचक... लोल
पिचक नाय रे.. बिचक... लोल
५. अन्या दातार...
६.
काहीतरी लोचा आहे..
काहीतरी लोचा आहे..
बहुतेक थोड्याफार वेळाचा फरक आहे. मी पाहते तव्हा फक्त अन्याची कमेंट दिसते. आणि नंतर पुढच्च्या वेळेस सानिकाची!!
तुम्ही जरा थांबून बघा
In reply to काहीतरी लोचा आहे.. by मस्त कलंदर
तुम्ही जरा थांबून बघा
एका मिनिटातच तुम्ही नाव घोषीत करता :)
किमान एक उत्तर आलं की विजेता
In reply to तुम्ही जरा थांबून बघा by सानिकास्वप्निल
किमान एक उत्तर आलं की विजेता घोषित करून पुढचं गाणं टाकतेय.. शिंपल...
नेक्स्टः
७
In reply to किमान एक उत्तर आलं की विजेता by मस्त कलंदर
यूं तो हमने लाख हसीं देखे है
रफी
जरा हौले हौले चलो
In reply to किमान एक उत्तर आलं की विजेता by मस्त कलंदर
जरा हौले हौले चलो
अशा भोसले
मुखडा/अंतरा?
In reply to किमान एक उत्तर आलं की विजेता by मस्त कलंदर
मुखडा/अंतरा?
ही बघा.
In reply to काहीतरी लोचा आहे.. by मस्त कलंदर
https://www.misalpav.com/node/22833#comment-428450
६
सर जो तेरा चकराए
रफी
ओके..
ओके..
आता पुन्हा सगळं स्क्रोल करून पाहिलं. इथून पुढे एक गाणं उशिरा विजेता घो
षित करेन.
क्र. ४: चिंतामणी, अन्या, सानिका.
क्र. ५. अन्या, सानिका
क्र.६ अन्याचं उत्तर चुकलं आहे
क्र. ७ अद्यापतरी गुणी अंदाज दिला नाहीय.
क्र. ६ चं उत्तर बरोबर आल्यावर
क्र. ६ चं उत्तर बरोबर आल्यावर दोन्ही विजेते घोषित केले जातील
६व्या सिनेमात शशिकला व्हँप
६व्या सिनेमात शशिकला व्हँप होती...
६व्यासाठी काही क्लू??
६व्यासाठी काही क्लू??
६ साठी
क्लु द्या. प्लिज.
या सिनेमातलं बड्डॅचं गाणं खूप
या सिनेमातलं बड्डॅचं गाणं खूप फेमस आहे
ओके...
ओके...
पुढचा क्ल्यू.. चित्रपट-सुजाता
क्र. ७-- अन्या दातार, सानिका
क्र. ७-- अन्या दातार, सानिका
क्र. ८
क्र. ७-- अन्या दातार
In reply to क्र. ७-- अन्या दातार, सानिका by मस्त कलंदर
क्र. ७-- अन्या दातार चे उत्तर बरोबर आहे माझे चुकले आहे
तूम जियो हजारो साल
तूम जियो हजारो साल
आशा भोसले
तुम जियो हजारो साल सापडलं
पण उत्तर मिळत नाहीये.
६ सुधारीत
बचपन के दिन भी क्या दिन थे
गीता दत्त, आशा
६
बचपन के दिन भी क्या दिन थे
आशाजी
८
छोड दो आंचल जमाना क्या कहेगा
किशोर, आशा
बचपन के दिन भी क्या दिन थे
बचपन के दिन भी क्या दिन थे
आशाबाई व गीता दत्त
क्र. ६ अन्या दातार. चिंतामणी
क्र. ६ अन्या दातार. चिंतामणी एक मिनिट उशीरा आले
क्र. ९
हम बेखुदी मे तुमको
In reply to क्र. ६ अन्या दातार. चिंतामणी by मस्त कलंदर
हम बेखुदी मे तुमको
रफी
८
छोड दो आन्चल ..
९
हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गये
रफी
क्र. ७-८ अन्या दातार..
क्र. ७-८ अन्या दातार..
एक पीजे:
गवळी गाईची धार काढत असताना गाय त्याला उद्देशून कोणतं गाणं म्हणेल?
क्र. १०
क्र. १०
१०
सपने सुहाने लडकपन के
लता
नाही.. या गाण्यात राजेंदर
नाही.. या गाण्यात राजेंदर किशन यांचे शब्द व चित्रगुप्तांचे संगीत आहे..
सध्या तोवर ११वं गाणं घ्या..
सध्या तोवर ११वं गाणं घ्या.. चिंतामणी-मराठे-सानिका कुठे गेले ?
११ चा क्ल्यू-- बर्याचशा
११ चा क्ल्यू-- बर्याचशा कवितांना या गाण्याची चाल लागते..
११
मेरा दिल ये पुकारे आ जा
लता
११ बरोबर
In reply to ११ by अन्या दातार
>> मेरा दिल ये पुकारे आ जा
लता
नागीन (१९५४)
मिटिंग मागून मिटिंग मधे
मिटिंग मागून मिटिंग मधे अडकलोय.. च्यायला हे ऑफिसवालेपण स्वस्थपणे मिपा मिपा खेळू देत नाहीत !
इतका वेळ का रे लागला अन्या
इतका वेळ का रे लागला अन्या तुला??
असो.. आजचे शेवटचे गाणे:
दीवना हुआ बादल
In reply to इतका वेळ का रे लागला अन्या by मस्त कलंदर
दीवाना हूआ बादल
आंखो ही आंखों में इशारा हो
In reply to इतका वेळ का रे लागला अन्या by मस्त कलंदर
आंखो ही आंखों में इशारा हो गया
दिवाना हुआ बादल
दिवाना हुआ बादल
रफी
दीवाना हुआ बादल
दीवाना हुआ बादल
आखों ही अखों में इशारा हो गया
आखों ही अखों में इशारा हो गया
(रफी ..गीता दत्त)
काय मंडळी चालू ठेवायची की
काय मंडळी चालू ठेवायची की बांस झालं आज पुरता? :)
आंखो ही आंखो मे इशारा हो गया
आंखो ही आंखो मे इशारा हो गया
रफी, गीता दत्त
१० सुधारीत
चली चली रे पतंग मेरी चली रे
लता, रफी
क्र. १२-- थत्तेचिचा व मराठे
क्र. १२-- थत्तेचिचा व मराठे
चला शेवटी का होईना बोर्डावर
In reply to क्र. १२-- थत्तेचिचा व मराठे by मस्त कलंदर
चला शेवटी का होईना बोर्डावर नाव आलं एकदाचं! हुश्श. आता मी (काम करायला) मोकळा!! ;-)
क्र. १०.. शेवटी अन्याला उत्तर
क्र. १०.. शेवटी अन्याला उत्तर मिळालेलं दिसतंय