कानसेन कोण? २०१२ क्र. ६
पहिले चार भाग मिस केल्यावर गेल्या भागात गाणी ओळखायला जाम मजा आली... आता तोच खेळ मी पुढे नेतेय.
| गाणे क्र | विजेता |
| १ | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे |
| २ | अन्या दातार |
| ३ | अन्या दातार,सानिकास्वप्निल |
| ४ | चिंतामणी,अन्या दातार,सानिकास्वप्निल |
| ५ | अन्या दातार,सानिकास्वप्निल |
| ६ | अन्या दातार |
| ७ | अन्या दातार |
| ८ | अन्या दातार |
| ९ | अन्या दातार |
| १० | अन्या दातार |
| ११ | नितीन थत्ते, मराठे |
चला, पहिलं गाणं इथेच देतेय..
Book traversal links for कानसेन कोण? २०१२ क्र. ६
वर्गीकरण
प्रतिक्रिया
(No subject)
दिल देके देखो दिल देके....
इतना सन्नाटा क्यों है भाई?
आओ ट्विस्ट करें ??
क्लू द्या हो तै.
आपला नाचरा शम्मी आहे यात
कुछ पता नही. हवा नही तो सन्नाटाही होगा..
दिल देके देखो (रफी)
हो. दिल देके देखो आहे.
आशा भोसले, रफी...
विजेते गीत क्र. १: मराठे.
प्रा डॉ. नी उत्तर आधी
गीत क्र. २. हे सोपे असावे असे
सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली
जोडीला आशाबाई नाहियेत का?
अन्याय
आता दिसला
अरे हो की..
मोडक, अन्याला दिसले म्हणजे
हेघ्या पुढचे गाणे: एकदम
३
मेरा जुता है जपानी
अरे व्वा..
एकाच वेळी दोघांनी उत्तर दिल आहे
मी पाहिली तेव्हा एकच कमेंट
धन्यवाद
पिया पिया पिया
४
बरोबर
छ्या! कलियुग आलं.
मांग के साथ तुम्हारा.
जरा हौले हौले
नाही हो.. हीच तर खरी गुगली
गंडलो बुवा
४- नवीन
येस्स--- पुन्हा एकदा अन्या
अहो मॅडम
क्र. ५
इचक दाना बिचक दाना वाटतंय ?
५
इचक दाना पिचक दाना
पिचक नाय रे.. बिचक... लोल
काहीतरी लोचा आहे..
तुम्ही जरा थांबून बघा
किमान एक उत्तर आलं की विजेता
७
जरा हौले हौले चलो
मुखडा/अंतरा?
ही बघा.
६