✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कानसेन कोण? २०१२ क्र. ६

म
मस्त कलंदर यांनी
Wed, 09/26/2012 - 22:08  ·  लेख
लेख
पहिले चार भाग मिस केल्यावर गेल्या भागात गाणी ओळखायला जाम मजा आली... आता तोच खेळ मी पुढे नेतेय.
गाणे क्र विजेता
१ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२ अन्या दातार
३ अन्या दातार,सानिकास्वप्निल
४ चिंतामणी,अन्या दातार,सानिकास्वप्निल
५ अन्या दातार,सानिकास्वप्निल
६ अन्या दातार
७ अन्या दातार
८ अन्या दातार
९ अन्या दातार
१० अन्या दातार
११ नितीन थत्ते, मराठे

 

चला, पहिलं गाणं इथेच देतेय..

Book traversal links for कानसेन कोण? २०१२ क्र. ६

  • ‹ कानसेन कोण? २०१२ क्र. ५
  • Up
  • कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
21943 वाचन

💬 प्रतिसाद (94)

प्रतिक्रिया

ओके..

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 22:49 नवीन
ओके.. आता पुन्हा सगळं स्क्रोल करून पाहिलं. इथून पुढे एक गाणं उशिरा विजेता घो षित करेन. क्र. ४: चिंतामणी, अन्या, सानिका. क्र. ५. अन्या, सानिका क्र.६ अन्याचं उत्तर चुकलं आहे क्र. ७ अद्यापतरी गुणी अंदाज दिला नाहीय.
  • Log in or register to post comments

क्र. ६ चं उत्तर बरोबर आल्यावर

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 22:51 नवीन
क्र. ६ चं उत्तर बरोबर आल्यावर दोन्ही विजेते घोषित केले जातील
  • Log in or register to post comments

६व्या सिनेमात शशिकला व्हँप

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 22:53 नवीन
६व्या सिनेमात शशिकला व्हँप होती...
  • Log in or register to post comments

६व्यासाठी काही क्लू??

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 22:53 नवीन
६व्यासाठी काही क्लू??
  • Log in or register to post comments

६ साठी

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 22:53 नवीन
क्लु द्या. प्लिज.
  • Log in or register to post comments

या सिनेमातलं बड्डॅचं गाणं खूप

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 22:55 नवीन
या सिनेमातलं बड्डॅचं गाणं खूप फेमस आहे
  • Log in or register to post comments

ओके...

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 22:57 नवीन
ओके... पुढचा क्ल्यू.. चित्रपट-सुजाता
  • Log in or register to post comments

क्र. ७-- अन्या दातार, सानिका

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 22:59 नवीन
क्र. ७-- अन्या दातार, सानिका क्र. ८
  • Log in or register to post comments

क्र. ७-- अन्या दातार

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 23:04 नवीन
क्र. ७-- अन्या दातार चे उत्तर बरोबर आहे माझे चुकले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

तूम जियो हजारो साल

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 23:00 नवीन
तूम जियो हजारो साल आशा भोसले
  • Log in or register to post comments

तुम जियो हजारो साल सापडलं

मैत्र
Wed, 09/26/2012 - 23:00 नवीन
पण उत्तर मिळत नाहीये.
  • Log in or register to post comments

६ सुधारीत

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 23:00 नवीन
बचपन के दिन भी क्या दिन थे गीता दत्त, आशा
  • Log in or register to post comments

६

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 23:01 नवीन
बचपन के दिन भी क्या दिन थे आशाजी
  • Log in or register to post comments

८

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 23:01 नवीन
छोड दो आंचल जमाना क्या कहेगा किशोर, आशा
  • Log in or register to post comments

बचपन के दिन भी क्या दिन थे

रेवती
Wed, 09/26/2012 - 23:02 नवीन
बचपन के दिन भी क्या दिन थे आशाबाई व गीता दत्त
  • Log in or register to post comments

क्र. ६ अन्या दातार. चिंतामणी

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:04 नवीन
क्र. ६ अन्या दातार. चिंतामणी एक मिनिट उशीरा आले क्र. ९
  • Log in or register to post comments

हम बेखुदी मे तुमको

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 23:06 नवीन
हम बेखुदी मे तुमको रफी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

८

निमिष ध.
Wed, 09/26/2012 - 23:04 नवीन
छोड दो आन्चल ..
  • Log in or register to post comments

९

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 23:05 नवीन
हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गये रफी
  • Log in or register to post comments

क्र. ७-८ अन्या दातार..

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:08 नवीन
क्र. ७-८ अन्या दातार.. एक पीजे: गवळी गाईची धार काढत असताना गाय त्याला उद्देशून कोणतं गाणं म्हणेल?
  • Log in or register to post comments

क्र. १०

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:10 नवीन
क्र. १०
  • Log in or register to post comments

१०

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 23:11 नवीन
सपने सुहाने लडकपन के लता
  • Log in or register to post comments

नाही.. या गाण्यात राजेंदर

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:14 नवीन
नाही.. या गाण्यात राजेंदर किशन यांचे शब्द व चित्रगुप्तांचे संगीत आहे..
  • Log in or register to post comments

सध्या तोवर ११वं गाणं घ्या..

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:15 नवीन
सध्या तोवर ११वं गाणं घ्या.. चिंतामणी-मराठे-सानिका कुठे गेले ?
  • Log in or register to post comments

११ चा क्ल्यू-- बर्‍याचशा

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:19 नवीन
११ चा क्ल्यू-- बर्‍याचशा कवितांना या गाण्याची चाल लागते..
  • Log in or register to post comments

११

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 23:21 नवीन
मेरा दिल ये पुकारे आ जा लता
  • Log in or register to post comments

११ बरोबर

एस
Wed, 09/26/2012 - 23:25 नवीन
>> मेरा दिल ये पुकारे आ जा लता नागीन (१९५४)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मिटिंग मागून मिटिंग मधे

मराठे
Wed, 09/26/2012 - 23:24 नवीन
मिटिंग मागून मिटिंग मधे अडकलोय.. च्यायला हे ऑफिसवालेपण स्वस्थपणे मिपा मिपा खेळू देत नाहीत !
  • Log in or register to post comments

इतका वेळ का रे लागला अन्या

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:25 नवीन
इतका वेळ का रे लागला अन्या तुला?? असो.. आजचे शेवटचे गाणे:
  • Log in or register to post comments

दीवना हुआ बादल

निमिष ध.
Wed, 09/26/2012 - 23:27 नवीन
दीवाना हूआ बादल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

आंखो ही आंखों में इशारा हो

नितिन थत्ते
Wed, 09/26/2012 - 23:27 नवीन
आंखो ही आंखों में इशारा हो गया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

दिवाना हुआ बादल

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 23:26 नवीन
दिवाना हुआ बादल रफी
  • Log in or register to post comments

दीवाना हुआ बादल

पैसा
Wed, 09/26/2012 - 23:27 नवीन
दीवाना हुआ बादल
  • Log in or register to post comments

आखों ही अखों में इशारा हो गया

मराठे
Wed, 09/26/2012 - 23:27 नवीन
आखों ही अखों में इशारा हो गया (रफी ..गीता दत्त)
  • Log in or register to post comments

काय मंडळी चालू ठेवायची की

गणपा
Wed, 09/26/2012 - 23:29 नवीन
काय मंडळी चालू ठेवायची की बांस झालं आज पुरता? :)
  • Log in or register to post comments

आंखो ही आंखो मे इशारा हो गया

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 23:29 नवीन
आंखो ही आंखो मे इशारा हो गया रफी, गीता दत्त
  • Log in or register to post comments

१० सुधारीत

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 23:30 नवीन
चली चली रे पतंग मेरी चली रे लता, रफी
  • Log in or register to post comments

क्र. १२-- थत्तेचिचा व मराठे

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:31 नवीन
क्र. १२-- थत्तेचिचा व मराठे
  • Log in or register to post comments

चला शेवटी का होईना बोर्डावर

मराठे
Wed, 09/26/2012 - 23:36 नवीन
चला शेवटी का होईना बोर्डावर नाव आलं एकदाचं! हुश्श. आता मी (काम करायला) मोकळा!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

क्र. १०.. शेवटी अन्याला उत्तर

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:32 नवीन
क्र. १०.. शेवटी अन्याला उत्तर मिळालेलं दिसतंय
  • Log in or register to post comments

क्र. १: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:37 नवीन
क्र. १: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे क्र. २: दातार क्र. ३: अन्या, सानिका. क्र. ४: चिंतामणी, अन्या, सानिका. क्र. ५: अन्या, सानिका क्र. ६: अन्या दातार क्र. ७: अन्या दातार क्र. ८: अन्या दातार क्र. ९: अन्या दातार क्र. १०: अन्या दातार क्र. ११: अन्या दातार क्र. १२: थत्तेचिचा व मराठे
  • Log in or register to post comments

अन्या ला उत्तरं आधी कानात

मराठे
Wed, 09/26/2012 - 23:39 नवीन
अन्या ला उत्तरं आधी कानात सांगून मग इथे टाकतात की काय!?? मानलं बुआ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 23:47 नवीन
शक्यता .............. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

त्याला कर्ण पिशाच्च वश आहे की

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 23:53 नवीन
त्याला कर्ण पिशाच्च वश आहे की काय असं मलाही वाटायला लागलं आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा