Skip to main content

कानसेन कोण? २०१२ क्र. ६

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 26/09/2012 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले चार भाग मिस केल्यावर गेल्या भागात गाणी ओळखायला जाम मजा आली... आता तोच खेळ मी पुढे नेतेय.
गाणे क्र विजेता
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अन्या दातार
अन्या दातार,सानिकास्वप्निल
चिंतामणी,अन्या दातार,सानिकास्वप्निल
अन्या दातार,सानिकास्वप्निल
अन्या दातार
अन्या दातार
अन्या दातार
अन्या दातार
१० अन्या दातार
११ नितीन थत्ते, मराठे

 

चला, पहिलं गाणं इथेच देतेय..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22215
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

In reply to by सानिकास्वप्निल

मी पाहिली तेव्हा एकच कमेंट होती. विजेतेपद दोघांना विभागून

पिया पिया पिया मेरा जिया पुकारे आशा, किशोर (हिंटमुळे कळले :) )

काहीतरी लोचा आहे.. बहुतेक थोड्याफार वेळाचा फरक आहे. मी पाहते तव्हा फक्त अन्याची कमेंट दिसते. आणि नंतर पुढच्च्या वेळेस सानिकाची!!

In reply to by मस्त कलंदर

तुम्ही जरा थांबून बघा एका मिनिटातच तुम्ही नाव घोषीत करता :)

In reply to by सानिकास्वप्निल

किमान एक उत्तर आलं की विजेता घोषित करून पुढचं गाणं टाकतेय.. शिंपल... नेक्स्टः

ओके.. आता पुन्हा सगळं स्क्रोल करून पाहिलं. इथून पुढे एक गाणं उशिरा विजेता घो षित करेन. क्र. ४: चिंतामणी, अन्या, सानिका. क्र. ५. अन्या, सानिका क्र.६ अन्याचं उत्तर चुकलं आहे क्र. ७ अद्यापतरी गुणी अंदाज दिला नाहीय.

In reply to by मस्त कलंदर

क्र. ७-- अन्या दातार चे उत्तर बरोबर आहे माझे चुकले आहे

छोड दो आंचल जमाना क्या कहेगा किशोर, आशा

हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गये रफी