पहिले चार भाग मिस केल्यावर गेल्या भागात गाणी ओळखायला जाम मजा आली... आता तोच खेळ मी पुढे नेतेय.
| गाणे क्र | विजेता |
| १ | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे |
| २ | अन्या दातार |
| ३ | अन्या दातार,सानिकास्वप्निल |
| ४ | चिंतामणी,अन्या दातार,सानिकास्वप्निल |
| ५ | अन्या दातार,सानिकास्वप्निल |
| ६ | अन्या दातार |
| ७ | अन्या दातार |
| ८ | अन्या दातार |
| ९ | अन्या दातार |
| १० | अन्या दातार |
| ११ | नितीन थत्ते, मराठे |
चला, पहिलं गाणं इथेच देतेय..
वाचने
22182
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
दिल देके देखो दिल देके....
In reply to (No subject) by मस्त कलंदर
इतना सन्नाटा क्यों है भाई?
आओ ट्विस्ट करें ??
क्लू द्या हो तै.
आपला नाचरा शम्मी आहे यात
कुछ पता नही. हवा नही तो सन्नाटाही होगा..
दिल देके देखो (रफी)
हो. दिल देके देखो आहे.
आशा भोसले, रफी...
विजेते गीत क्र. १: मराठे.
प्रा डॉ. नी उत्तर आधी
गीत क्र. २. हे सोपे असावे असे
सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली
जोडीला आशाबाई नाहियेत का?
In reply to सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली by अन्या दातार
अन्याय
आता दिसला
In reply to अन्याय by श्रावण मोडक
अरे हो की..
मोडक, अन्याला दिसले म्हणजे
हेघ्या पुढचे गाणे: एकदम
३
मेरा जुता है जपानी
अरे व्वा..
एकाच वेळी दोघांनी उत्तर दिल आहे
In reply to अरे व्वा.. by मस्त कलंदर
मी पाहिली तेव्हा एकच कमेंट
In reply to एकाच वेळी दोघांनी उत्तर दिल आहे by सानिकास्वप्निल
धन्यवाद
In reply to मी पाहिली तेव्हा एकच कमेंट by मस्त कलंदर
पिया पिया पिया
In reply to अरे व्वा.. by मस्त कलंदर
४
बरोबर
In reply to ४ by अन्या दातार
छ्या! कलियुग आलं.
In reply to ४ by अन्या दातार
मांग के साथ तुम्हारा.
जरा हौले हौले
नाही हो.. हीच तर खरी गुगली
गंडलो बुवा
४- नवीन
येस्स--- पुन्हा एकदा अन्या
अहो मॅडम
In reply to येस्स--- पुन्हा एकदा अन्या by मस्त कलंदर
क्र. ५
इचक दाना बिचक दाना वाटतंय ?
In reply to क्र. ५ by मस्त कलंदर
५
इचक दाना पिचक दाना
पिचक नाय रे.. बिचक... लोल
काहीतरी लोचा आहे..
तुम्ही जरा थांबून बघा
In reply to काहीतरी लोचा आहे.. by मस्त कलंदर
किमान एक उत्तर आलं की विजेता
In reply to तुम्ही जरा थांबून बघा by सानिकास्वप्निल
७
In reply to किमान एक उत्तर आलं की विजेता by मस्त कलंदर
जरा हौले हौले चलो
In reply to किमान एक उत्तर आलं की विजेता by मस्त कलंदर
मुखडा/अंतरा?
In reply to किमान एक उत्तर आलं की विजेता by मस्त कलंदर
ही बघा.
In reply to काहीतरी लोचा आहे.. by मस्त कलंदर
६
ओके..
क्र. ६ चं उत्तर बरोबर आल्यावर
६व्या सिनेमात शशिकला व्हँप
६व्यासाठी काही क्लू??
६ साठी
या सिनेमातलं बड्डॅचं गाणं खूप
ओके...
क्र. ७-- अन्या दातार, सानिका
क्र. ७-- अन्या दातार
In reply to क्र. ७-- अन्या दातार, सानिका by मस्त कलंदर
तूम जियो हजारो साल
तुम जियो हजारो साल सापडलं
६ सुधारीत
६
८
बचपन के दिन भी क्या दिन थे
क्र. ६ अन्या दातार. चिंतामणी
हम बेखुदी मे तुमको
In reply to क्र. ६ अन्या दातार. चिंतामणी by मस्त कलंदर
८
९
क्र. ७-८ अन्या दातार..