Skip to main content

कानसेन २०१२ भाग क्र. ११

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 27/09/2012 22:53 या दिवशी प्रकाशित केले.

मंडळी नाराज नका होऊ....
भाग ११ येत आहे.. ;)





गाणे क्रमांक विजेता
१ चिंतामणी
२ स्नेहांकिता
३ स्नेहांकिता, पैसा
४ स्नेहांकिता
५ स्नेहांकिता,पैसा,रेवती
६ स्नेहांकिता
७ चिंतामणी
८ (धरती कहे पुकार के चित्रपट - दो बिघा जमीन- मन्ना डे, लता)
९ स्नेहांकिता
१० (इन्साफ का मंदिर है अमर - रफी)
११ पैसा

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10141
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

मंडळी, आतच ऑफिस मधून अलोय. अजून ७ गाणी देतो एकत्र. जेवण करून येतो आणी विजेते घोषीत करेन. :)

५. मुखडा

६. अंतरा

७. मुखडा

८. अंतरा

९. अंतरा

१०. अंतरा

११. अंतरा


मंडळी स्पर्धा संपली आहे.
सकाळी सर्व्हर बंद पडल्या कारणाने थोडा वेळ लांबवावी लागली.

सर्व सहभागी खेळाडुंचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन.

(काही अडचण आली नाही तर) उद्या सकाळ पर्यंत अंतिम निकाल जाहिर करु.


१. चिंतामणी काका
२. स्नेहांकिता
३.स्नेहांकिता, पैसा
४.स्नेहांकिता
५.स्नेहांकिता,पैसा,रेवती
६.स्नेहांकिता
७.चिंतामणी
८. -------------- गाणं - धरती कहे पुकार के चित्रपट - दो बिघा जमीन मन्ना डे लता
९.स्नेहांकिता
१०.----------------इन्साफ का मंदिर है अमर रफी
११.पैसा

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. एक दोन मिनिटाने उत्तर हुकलेल्यांना पुढील वेळेसाठी शुभेच्छा!!

धन्यवाद मंडळी!!!!

*आमच्या जालजोडणीने मान टाकल्याने विजेते सांगायला उशीर झाल्याबद्दल सॉरी.. :)
गणपाशेठ/रेवती - फायनल निकाल जाहीर करतील उद्या.